प्रोबेशन कालावधी दरम्यान चमकोगिरी करणाऱ्या आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांची पुण्याहून थेट वाशीमला बदली ; पदाचा गैरवापर करणे पडले महागात
टीम लोकमन मंगळवेढा | खासगी गाडीवर लाल दिवा लावणाऱ्या आणि चेंबरवर डल्ला मारणाऱ्या ट्रेनी IAS अधिकारी पूजा खेडकर यांची...















