मोठी बातमी ! राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या नेत्या अर्चना पाटील यांची खेळी अयशस्वी ; धाराशिवचे शिवसेना ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर यांना मोठा दिलासा
टीम लोकमन मंगळवेढा | धाराशिव लोकसभा मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाचे ओमराजे निंबाळकर यांनी लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार...















