4 हजारांहून अधिक ठेवीदारांची सुमारे 2 हजार 470 कोटी रुपयांची फसवणूक ; गेल्या दीड वर्षांपासून फरार असलेली ज्ञानराधा मल्टीस्टेटची संचालिका व कुटे ग्रुपची प्रमुख अर्चना सुरेश कुटे हिला पोलिसांनी केली अटक
टीम लोकमन मंगळवेढा | 4 हजाराहून अधिक ठेवीदारांची सुमारे 2 हजार 470 कोटी रुपयांची फसवणूक करुन पोलिसांना गुंगारा देत...















