माजी मंत्री सदाभाऊ खोत यांना मोठा धक्का ! ‘या’ बड्या नेत्याने सोडली सदाभाऊंची साथ, हाती घेतली तुतारी ; शरद पवारांच्या राष्ट्रवादीत बड्या नेत्यांच्या प्रवेशाचा ओघ सुरूच, विधानसभेपूर्वी शरद पवारांची ताकद वाढली
टीम लोकमन मंगळवेढा | आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. बैठका, दौरे, पक्षप्रवेश मोठ्या...















