वीर कोतवाल शिक्षण संस्थेच्या वतीने शनिवारी सोलापुरात नाभिक समाजातील गुणवंत विद्यार्थी व कर्तृत्ववान व्यक्तींचा सन्मान सोहळा ; प्रा. डॉ. संजय अस्वले, नागजी दुधाळ यांची प्रमुख उपस्थिती
सोलापूर : सुरज राऊत वीर कोतवाल शिक्षण संस्था सोलापूर यांचेवतीने शनिवार दिनांक 10 ऑगस्ट रोजी सोलापूर शहर व जिल्ह्यातील...















