मोठी बातमी ! भारतीय जनता पार्टीच्या स्टार्टअप इंडियाचे प्रदेशाध्यक्ष सुधाकर खाडे यांची कुऱ्हाडीने घाव घालून निर्घृण हत्या ; घटनेने महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात खळबळ
टीम लोकमन मंगळवेढा | सांगली जिल्ह्यातील मिरज येथील लॅन्ड ब्रोकर, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी जिल्हाध्यक्ष आणि नुकतेच भारतीय जनता...















