जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम ॲक्शन मोडवर ; कर्तव्यात कसूर करणाऱ्या 5 ग्रामपंचायत अधिकाऱ्यांना दिली कारवाईची नोटीस, कामचोर कर्मचाऱ्यात खळबळ
टीम लोकमन सोलापूर | प्रधानमंत्री घरकुल आवास योजनेंतर्गत आज मोहोळ पंचायत समितीमध्ये आढावा बैठकीत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी...















