करा जल्लोष ! थर्टी फर्स्टला तळीरामांची होणार चांदी, पहाटेपर्यंत मिळणार दारू ; नववर्षाचे स्वागत करणाऱ्या उत्साही लोकांच्या आनंदात भर, शासनाचा नवा आदेश नेमका काय आहे?
टीम लोकमन मंगळवेढा | येणाऱ्या नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी सर्वचजण सज्ज झाले आहेत. 31 डिसेंबरला थर्टी फर्स्ट जल्लोषात साजरा...














