….अर्ध्यावरती डाव मोडला, अधुरी एक कहाणी ! भीषण अपघाताने राजा-राणीचा सुखाचा संसार उध्वस्त ; पाच वर्षाची चिमुकली झाली आई-बाबांना पोरकी, हृदय हेलावणाऱ्या घटनेने अवघा महाराष्ट्र हळहळला
टीम लोकमन शहापूर | मुंबई-नाशिक महामार्गावर भीषण अपघाताची घटना घडली आहे. पहाटेच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात तिघांचा जागीच मृत्यू...















