आम्ही जिजाऊंच्या लेकी ! सार्वजनिक शिवजयंती उत्सवानिमित्त मंगळवेढ्यात तेजस्विनी कदम यांच्या संकल्पनेतून महिलांची भगवा फेटा रॅली ; हजारो महिलांच्या उपस्थितीत नारीशक्तीचा जयघोष, शहरातील रस्ते झाले भगवे
टीम लोकमन मंगळवेढा | सार्वजनिक शिवजयंती उत्सवाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या मंगळवेढा शहरातील महिलांच्या भगवा फेटा पदयात्रेत शहर व...















