कशी काळाची चाहूल आली ! शर्यतीतील बैलगाडा प्रेक्षकात घुसून झालेल्या अपघातात तरुणाचा मृत्यू ; सांगोला तालुक्यातील दुर्घटना
टीम लोकमन सांगोला | बैलगाडा शर्यतीत वेगाने धावणारा बैलगाडा प्रेक्षकांच्या गर्दीत घुसल्याने घडलेल्या दुर्घटनेत एका तरुणाचा मृत्यू झाला. सांगोला...














