गुड न्यूज ! सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी असलेले उजनी धरण प्लसमध्ये ; गेल्या 45 वर्षात पहिल्यांदाच मे महिन्यात धरण आले प्लसमध्ये, पुणे व सोलापूर जिल्ह्यातील मुसळधार पावसामुळे अवघ्या तीनच दिवसात धरणात आले 10 टीएमसी पाणी
टीम लोकमन सोलापूर | सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी उजनी धरण मे महिन्यात गेल्या 45 वर्षांत पहिल्यांदाच प्लसमध्ये आले आहे. मॉन्सूनपूर्व...















