दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी गुड न्यूज ! आता दहावीत दोन विषयात नापास झाला तरी सुद्धा मिळणार अकरावीत प्रवेश ; यावर्षी राज्यातील 9500 कॉलेजमध्ये प्रवेश प्रक्रिया केंद्रीय पद्धतीने एकाच संकेतस्थळावर राबविण्याचा राज्य सरकारचा निर्णय
टीम लोकमन मंगळवेढा | दहावीच्या परीक्षेत एक अथवा दोन विषयांत अनुत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी जुलैमधील पुरवणी परीक्षेच्या निकालानंतरच अकरावीची प्रवेश...














