आज मंगळवेढा येथे दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर डॉ. विक्रम काळे यांच्या सिद्धिविनायक हॉस्पिटलचा उद्घाटन समारंभ ; माजी उच्च शिक्षण मंत्री प्रा. डॉ. लक्ष्मणराव ढोबळे, ज्येष्ठ पत्रकार दिगंबर भगरे यांची प्रमुख उपस्थिती
टीम लोकमन मंगळवेढा | शाहू शिक्षण संस्थेच्या माध्यमिक आश्रम शाळा व जुनिअर कॉलेज येड्राव तालुका मंगळवेढा प्रशालेचे माजी प्राचार्य...