news 87 lokman
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
news 87 lokman
No Result
View All Result

सोलापूर जिल्ह्यात ७ मे रोजी मतदानाच्या दिवशी सर्व आठवडेबाजार बंद राहणार ; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

टीम लोकमन by टीम लोकमन
May 4, 2024
in ताज्या घडामोडी
0
सोलापूर जिल्ह्यात ७ मे रोजी मतदानाच्या दिवशी सर्व आठवडेबाजार बंद राहणार ; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

टीम लोकमन सोलापूर |

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी जिल्ह्यातील ४२ (अ.जा.), सोलापूर व ४३ माढा लोकसभा मतदार संघाचे मतदान मंगळवार दिनांक ७ मे रोजी होणार आहे. महाराष्ट्र पोलीस अधिनियम, कलम ३७ (३) अन्वये सार्वत्रिक लोकसभा निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने मतदान केंद्राच्या परिसरात जिल्ह्यातील (पोलीस आयुक्तालय हद्द वगळून) सार्वजनिक सुव्यवस्था राखण्यासाठी मतदाना दिवशी जिल्ह्यातील सर्व बाजार बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी निर्गमित केले आहेत.

बार्शी तालुक्यात आळगाव, भातंबरे, नारी, घारी, अक्क्लकोट तालुक्यात हैद्रा, किणी, दुधनी, दक्षिण सोलापूर तालुक्यात इंगळगी, वळसंग, तिल्लेहाळ, मंद्रुप येथील कूसूर, तेलगाव,माळकवठे, माढा तालुक्यात माढा, वरवडे, भिमानगर, बेंबळे, करमाळा तालुक्यात वरकुटे, हिवरे, घोटी, सालसे, रोपळे क, मोहोळ तालुक्यात कुरूल, सावळेश्वर, औंढी, येवती, मंगळवेढा तालुक्यात हुलजंती, गोणेवाडी, लेंडवे चिंचाळे, सांगोला तालुक्यात पाचेगाव बुद्रुक, सोनंद, उदनवाडी, वाकी शिवणे, महिम, कटफळ, बलवडी तर माळशिरस तालुक्यात पिलीव, इस्लामपूर या गावात मंगळवार दिनांक ७ मे २०२४ रोजी आठवडी बाजार भरविण्यास मनाई करण्यात करण्यात आली आहे.

Previous Post

उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम स्कूलचे शिष्यवृत्ती परीक्षेत उज्ज्वल यश

Next Post

मतदानासाठी ओळखीचे पुरावे म्हणून मतदार ओळखपत्राबरोबर अन्य १२ पुरावे ग्राह्य धरले जाणार ; उपजिल्हा निवडणूक अधिकारी

Avatar

अभिजीत बने, मुख्य संपादक

ताज्या बातम्या

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न

February 18, 2026
मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत ‘Zenith 2K26’ वार्षिक स्नेहसंमेलनाची धमाल ; चिमुकल्यांच्या नृत्याविष्काराला नूतन नगराध्यक्षांची दाद

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत ‘Zenith 2K26’ वार्षिक स्नेहसंमेलनाची धमाल ; चिमुकल्यांच्या नृत्याविष्काराला नूतन नगराध्यक्षांची दाद

February 5, 2026
कौतुकास्पद ! आपुलकी प्रतिष्ठान व कोर्ट रिसिव्हर समितीने सांगोल्याच्या झोपडपट्टीतील गरीब मुलांना घडवली सांगोला यात्रेची सफर

कौतुकास्पद ! आपुलकी प्रतिष्ठान व कोर्ट रिसिव्हर समितीने सांगोल्याच्या झोपडपट्टीतील गरीब मुलांना घडवली सांगोला यात्रेची सफर

February 1, 2026
मोठी बातमी ! राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार होणार राज्याच्या उपमुख्यमंत्री ; महाराष्ट्राला मिळणार पहिल्या महिला उपमुख्यमंत्री, उद्या होणार सुनेत्रा पवार यांचा शपथविधी सोहळा?

मोठी बातमी ! राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार होणार राज्याच्या उपमुख्यमंत्री ; महाराष्ट्राला मिळणार पहिल्या महिला उपमुख्यमंत्री, उद्या होणार सुनेत्रा पवार यांचा शपथविधी सोहळा?

January 30, 2026
डिकसळ येथील कृष्णाबाई बाबू फुगारे यांचे निधन

डिकसळ येथील कृष्णाबाई बाबू फुगारे यांचे निधन

January 27, 2026
मोठी बातमी ! सामुदायिक विवाह सोहळा आटोपून परत येत असताना राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात ; कोल्हापूर येथील तरुण उद्योजक दांपत्याचा करुण अंत तर अवघ्या आठ महिन्यांच्या चिमुकल्या लेकीला मात्र मिळाले जीवदान

January 25, 2026
news 87 lokman

आजच्या सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये वावरत असताना प्रिंट आणि टीव्ही मीडिया सोबतच डिजिटल मीडियाचे महत्त्व सुद्धा अनन्यसाधारण असं वाढत आहे. आगामी काळात डिजिटल मीडियाचे महत्त्व आणि आवाका वाढतच जाणार आहे हे लक्षात घेऊन आम्ही या प्लॅटफॉर्म वरती कार्यरत राहण्यासाठी या माध्यमातून पाऊल टाकत आहोत. या आमच्या नव्या प्रयत्नाला आपल्या शुभेच्छा, सदिच्छा आणि पाठबळ नक्की मिळेल यात शंका नाही. आपल्या सोबतीने हा नवा प्रवास सुरू करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. आपल्या पाठबळाचे जोरावर हा प्रवास दैदीप्यमान होईल या आशावादासह आमची वाटचाल निरंतर सुरू राहील. News 87lokman या नावाने न्यूज वेब पोर्टल आम्ही आपल्यासाठी आपल्या हक्काचं व्यासपीठ घेऊन येतोय. आपण आपल्या स्मार्टफोन, लॅपटॉप आणि कॉम्प्युटर वरून देश विदेशातील ताज्या घडामोडी तसेच आपल्या परिसरातील विविध क्षेत्रातील बातम्या घरबसल्या वाचू शकता. या माध्यमातून आपल्याला विविध प्रकारच्या बातम्या सबसे तेज देण्याचा आमचा प्रयत्न राहील. आमच्या या प्रयत्नाला आपला भक्कम पाठिंबा मिळेल हीच अपेक्षा.

© 2024 News87Lokman.
Powered by ContentOcean Infotech.

Don`t copy text!
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक

© 2024 News87Lokman.
Powered by ContentOcean Infotech.

WhatsApp Group