news 87 lokman
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
news 87 lokman
No Result
View All Result

पंढरपूर येथील एसकेएन सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात महिला सशक्तीकरण आणि कार्यरत महिलांसाठी आवश्यक कायदे याविषयावर मार्गदर्शनपर सत्राचे आयोजन

टीम लोकमन by टीम लोकमन
August 26, 2025
in शैक्षणिक
0
पंढरपूर येथील एसकेएन सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात महिला सशक्तीकरण आणि कार्यरत महिलांसाठी आवश्यक कायदे याविषयावर मार्गदर्शनपर सत्राचे आयोजन

टीम लोकमन पंढरपूर |

सिहंगड महाविद्यालयामध्ये अँन्टी रँगीग सेल मार्फत महिला सशक्तीकरण आणि कार्यरत असणा-या महिलांसाठी आवश्यक ते कायदे या विषयावर कायदेतज्ञांचे मार्गदर्शनपर सत्र आयोजित केले होते. कार्यक्रमाची सुरुवात दिपप्रज्वलनाने करण्यात आली. त्यानंतर प्रा. अंजली पिसे यांनी प्रमुख पाहुणे मान्यवर ॲड. सुप्रिया शिर्डले (कोतवाले) यांचा सत्कार करण्यात आला. ॲड. सुप्रिया शिर्डले यांनी रँगीग विरोधी कायदे, तसेच पिडीत विद्यार्थ्यांसाठी असलेल्या तक्रार निवारण यंत्रणाबददल सविस्तर माहिती दिली.

महिलांच्या हक्काविषयी, कार्यस्थळी महिलांसाठी असलेल्या कायद्याविषयी तसेच महिलांनी आत्मनिर्भर होण्यासाठी आवश्यक बाबी याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच शोषणविरोधी कायदे, लैंगीक छळ प्रतिबंधक कायदा आणि कायदेशीर संरक्षण याविषयी सखोल माहिती दिली.

महिलांनी, विद्यार्थिंनींनी स्वत:च्या हक्काबद्यल जागरुक रहावे. कोणत्याही अन्यायाला वाचा ही फोडलीच पाहीजे, गरज भासल्यास कायदेशीर मदत घ्यावी व आपले सरंक्षण स्वत: कसे करता येईल, आत्मनिर्भर कसे बनता येईल याकडे लक्ष दिले पाहीजे. असा महत्वपूर्ण संदेश सुप्रिया मॅडम यांनी दिला. ॲड. सुप्रिया यांनी ब-याच कायदयाविषयी सखोल माहिती सांगीतली त्याचा उपयोग नक्कीच कार्यरत असणा-या महिला व विद्यार्थींनींना भविष्यात होईल असा विश्वास अँन्टी रँगीग सेलच्या प्रा.अंजली चांदणे यांनी व्यक्त केला.

विद्यार्थींनींमध्ये, कार्यरत महिलांमध्ये सुरक्षिततेबाबत जागरुकता निर्माण करण्याच्या उददेशाने असे उपक्रम महाविद्यालयामध्ये राबविले जातात, जेणेकरुन महाविद्यालयीन वातावरण सुरक्षित होण्यास मदत होईल अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी अँन्टी रँगीग सेलच्या प्रा.अंजली चांदणे, प्रा.अंजली पिसे, सर्व महिला शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. सदरील कार्यक्रमाचे सुत्रसंचलन व आभार कु.श्रध्दा पंधे व अर्चना जाधव या विद्यार्थीनींने केले.

Previous Post

मराठा आरक्षण लढ्यासाठी मंगळवेढा येथील वारी परिवार सायकल क्लबचे सदस्य सिद्धेश्वर डोंगरे, मेजर तानाजी हेंबाडे व प्रा. विनायक कलुबर्मे यांची मंगळवेढा ते मुंबई सायकल वारी

Next Post

सूर्योदय महिला अर्बनच्या वतीने घरगुती गौरी गणपती सजावट स्पर्धेचे आयोजन, विजेत्यांना मोठ्या बक्षिसांसह सर्व सहभागी स्पर्धकास मिळणार आकर्षक भेटवस्तू : अर्चना अनिल इंगवले

Avatar

अभिजीत बने, मुख्य संपादक

ताज्या बातम्या

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न

February 18, 2026
मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत ‘Zenith 2K26’ वार्षिक स्नेहसंमेलनाची धमाल ; चिमुकल्यांच्या नृत्याविष्काराला नूतन नगराध्यक्षांची दाद

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत ‘Zenith 2K26’ वार्षिक स्नेहसंमेलनाची धमाल ; चिमुकल्यांच्या नृत्याविष्काराला नूतन नगराध्यक्षांची दाद

February 5, 2026
कौतुकास्पद ! आपुलकी प्रतिष्ठान व कोर्ट रिसिव्हर समितीने सांगोल्याच्या झोपडपट्टीतील गरीब मुलांना घडवली सांगोला यात्रेची सफर

कौतुकास्पद ! आपुलकी प्रतिष्ठान व कोर्ट रिसिव्हर समितीने सांगोल्याच्या झोपडपट्टीतील गरीब मुलांना घडवली सांगोला यात्रेची सफर

February 1, 2026
मोठी बातमी ! राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार होणार राज्याच्या उपमुख्यमंत्री ; महाराष्ट्राला मिळणार पहिल्या महिला उपमुख्यमंत्री, उद्या होणार सुनेत्रा पवार यांचा शपथविधी सोहळा?

मोठी बातमी ! राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार होणार राज्याच्या उपमुख्यमंत्री ; महाराष्ट्राला मिळणार पहिल्या महिला उपमुख्यमंत्री, उद्या होणार सुनेत्रा पवार यांचा शपथविधी सोहळा?

January 30, 2026
डिकसळ येथील कृष्णाबाई बाबू फुगारे यांचे निधन

डिकसळ येथील कृष्णाबाई बाबू फुगारे यांचे निधन

January 27, 2026
मोठी बातमी ! सामुदायिक विवाह सोहळा आटोपून परत येत असताना राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात ; कोल्हापूर येथील तरुण उद्योजक दांपत्याचा करुण अंत तर अवघ्या आठ महिन्यांच्या चिमुकल्या लेकीला मात्र मिळाले जीवदान

January 25, 2026
news 87 lokman

आजच्या सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये वावरत असताना प्रिंट आणि टीव्ही मीडिया सोबतच डिजिटल मीडियाचे महत्त्व सुद्धा अनन्यसाधारण असं वाढत आहे. आगामी काळात डिजिटल मीडियाचे महत्त्व आणि आवाका वाढतच जाणार आहे हे लक्षात घेऊन आम्ही या प्लॅटफॉर्म वरती कार्यरत राहण्यासाठी या माध्यमातून पाऊल टाकत आहोत. या आमच्या नव्या प्रयत्नाला आपल्या शुभेच्छा, सदिच्छा आणि पाठबळ नक्की मिळेल यात शंका नाही. आपल्या सोबतीने हा नवा प्रवास सुरू करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. आपल्या पाठबळाचे जोरावर हा प्रवास दैदीप्यमान होईल या आशावादासह आमची वाटचाल निरंतर सुरू राहील. News 87lokman या नावाने न्यूज वेब पोर्टल आम्ही आपल्यासाठी आपल्या हक्काचं व्यासपीठ घेऊन येतोय. आपण आपल्या स्मार्टफोन, लॅपटॉप आणि कॉम्प्युटर वरून देश विदेशातील ताज्या घडामोडी तसेच आपल्या परिसरातील विविध क्षेत्रातील बातम्या घरबसल्या वाचू शकता. या माध्यमातून आपल्याला विविध प्रकारच्या बातम्या सबसे तेज देण्याचा आमचा प्रयत्न राहील. आमच्या या प्रयत्नाला आपला भक्कम पाठिंबा मिळेल हीच अपेक्षा.

© 2024 News87Lokman.
Powered by ContentOcean Infotech.

Don`t copy text!
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक

© 2024 News87Lokman.
Powered by ContentOcean Infotech.

WhatsApp Group