news 87 lokman
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
news 87 lokman
No Result
View All Result

भोंदूबाबा कॅप्टन अशोक खरात प्रकरणात शिवसेनेतील बड्या नेत्याच्या निकटवर्तीयाची चौकशी, SIT च्या संशयाची सुई आता राजकीय नेत्यांकडे ; चाकणकरांच्या राजीनाम्यानंतर राज्यातील बडा मासा गळाला लागणार?

टीम लोकमन by टीम लोकमन
March 21, 2026
in ताज्या घडामोडी
0
भोंदूबाबा कॅप्टन अशोक खरात प्रकरणात शिवसेनेतील बड्या नेत्याच्या निकटवर्तीयाची चौकशी, SIT च्या संशयाची सुई आता राजकीय नेत्यांकडे ; चाकणकरांच्या राजीनाम्यानंतर राज्यातील बडा मासा गळाला लागणार?

टीम लोकमन मुंबई |

नाशिकचा भोंदूबाबा कॅप्टन अशोक खरात प्रकरणी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी काल राजीनामा दिला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चाकणकरांना राजीनामा देण्याचे आदेश दिल्यानंतर रूपाली चाकणकर यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा सूपूर्त केला.

या प्रकरणाचा तपास महिला आयपीएस अधिकारी तेजस्विनी सातपुते यांच्या नेतृत्वातील एसआयटी करीत आहे. खरात आणि त्याच्या कार्यालयातील ऑफिस बॉय नीरज जाधव यांच्या मुसक्या आवळल्यानंतर एसआयटीने आता या प्रकरणात राजकीय धागेदोरे काय आहेत हे पाहण्यास सुरवात केली आहे.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री दीपक केसरकर यांचा निकटवर्तीय दीपक लोंढे SIT चौकशीच्या फेऱ्यात अडकला आहे. त्याची कसून चौकशी सुरु असून लोंढे हा सिन्नरमध्ये जमीन खरेदी-विक्री व्यवसायात सक्रिय होता. लोंढेकडून मिळालेल्या माहितीनुसार पोलीस अशोक खरातच्या राजकीय आणि व्यावसायिक भागीदारांपर्यंत पोहचणार असल्याचे प्रथमदर्शी दिसत आहे.

भोंदूबाबा कॅप्टन अशोक खरात प्रकरणात राज्यातील कोणकोणत्या नेत्यांची नावे समोर येतात हे पाहणे रंजक ठरणार आहे. या प्रकरणाच्या सखोल चौकशीसाठी SIT स्थापन करण्यात आली असून त्याचे नेतृत्व राज्यातील धडाकेबाज महिला आयपीएस अधिकारी तेजस्विनी सातपुते यांच्याकडे असल्याने अनेकांचे धाबे दणाणले आहेत. राज्यातील अनेक महत्त्वांच्या प्रकरणांचा तपास तेजस्विनी सातपुते करीत आहेत.

Previous Post

मोठी बातमी ! महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा तात्काळ राजीनामा द्या, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे रूपाली चाकणकर यांना आदेश ; भोंदूबाबा कॅप्टन अशोक खरात प्रकरणी चाकणकर यांच्या अडचणी वाढणार?

Next Post

मंगळवेढ्याच्या वारी परिवाराने मंगळवेढा ते माचणूर पाणी वाचवा जनजागृती सायकल रॅली काढत साजरा केला जागतिक जलदिन ; ‘पाणी बचाव’ चा नारा देत केली जनजागृती

Next Post
मंगळवेढ्याच्या वारी परिवाराने मंगळवेढा ते माचणूर पाणी वाचवा जनजागृती सायकल रॅली काढत साजरा केला जागतिक जलदिन ; ‘पाणी बचाव’ चा नारा देत केली जनजागृती

मंगळवेढ्याच्या वारी परिवाराने मंगळवेढा ते माचणूर पाणी वाचवा जनजागृती सायकल रॅली काढत साजरा केला जागतिक जलदिन ; 'पाणी बचाव' चा नारा देत केली जनजागृती

Avatar

अभिजीत बने, मुख्य संपादक

ताज्या बातम्या

मानव जातीच्या अस्तित्वासाठी झाडांचे अस्तित्व टिकणे अत्यंत गरजेचे आहे म्हणून झाडाला आपलं म्हणून जपलं पाहिजे : कवी सुनील जवंजाळ

मानव जातीच्या अस्तित्वासाठी झाडांचे अस्तित्व टिकणे अत्यंत गरजेचे आहे म्हणून झाडाला आपलं म्हणून जपलं पाहिजे : कवी सुनील जवंजाळ

March 29, 2026
धक्कादायक ! डॉक्टर असलेल्या पतीने आधी गळा दाबला आणि नंतर पन्नास किलोमीटर दूर जात पत्नीसह कारला लावली आग ; भयंकर हत्याकांड उघड झाल्याने सर्वत्र खळबळ

धक्कादायक ! डॉक्टर असलेल्या पतीने आधी गळा दाबला आणि नंतर पन्नास किलोमीटर दूर जात पत्नीसह कारला लावली आग ; भयंकर हत्याकांड उघड झाल्याने सर्वत्र खळबळ

March 24, 2026
मोठी बातमी ! तुळजापूरला देवदर्शनासाठी जात असताना काळाचा घाला, कोल्हापूर-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर ट्रॅक्टरला कारची जोरदार धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात पती-पत्नीचा जागीच मृत्यू

मोठी बातमी ! दोन कारची समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात टेंभुर्णी येथील शिक्षकाचा मृत्यू तर एक जण गंभीर जखमी

मोठी बातमी ! दोन कारची समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात टेंभुर्णी येथील शिक्षकाचा मृत्यू तर एक जण गंभीर जखमी

March 23, 2026
मोठी बातमी ! नामवंत शिक्षण सम्राट, भारतीय जनता पार्टीचे विदर्भातील ज्येष्ठ नेते व माजी मंत्री दत्ता मेघे यांचे निधन

मोठी बातमी ! नामवंत शिक्षण सम्राट, भारतीय जनता पार्टीचे विदर्भातील ज्येष्ठ नेते व माजी मंत्री दत्ता मेघे यांचे निधन

March 22, 2026
news 87 lokman

आजच्या सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये वावरत असताना प्रिंट आणि टीव्ही मीडिया सोबतच डिजिटल मीडियाचे महत्त्व सुद्धा अनन्यसाधारण असं वाढत आहे. आगामी काळात डिजिटल मीडियाचे महत्त्व आणि आवाका वाढतच जाणार आहे हे लक्षात घेऊन आम्ही या प्लॅटफॉर्म वरती कार्यरत राहण्यासाठी या माध्यमातून पाऊल टाकत आहोत. या आमच्या नव्या प्रयत्नाला आपल्या शुभेच्छा, सदिच्छा आणि पाठबळ नक्की मिळेल यात शंका नाही. आपल्या सोबतीने हा नवा प्रवास सुरू करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. आपल्या पाठबळाचे जोरावर हा प्रवास दैदीप्यमान होईल या आशावादासह आमची वाटचाल निरंतर सुरू राहील. News 87lokman या नावाने न्यूज वेब पोर्टल आम्ही आपल्यासाठी आपल्या हक्काचं व्यासपीठ घेऊन येतोय. आपण आपल्या स्मार्टफोन, लॅपटॉप आणि कॉम्प्युटर वरून देश विदेशातील ताज्या घडामोडी तसेच आपल्या परिसरातील विविध क्षेत्रातील बातम्या घरबसल्या वाचू शकता. या माध्यमातून आपल्याला विविध प्रकारच्या बातम्या सबसे तेज देण्याचा आमचा प्रयत्न राहील. आमच्या या प्रयत्नाला आपला भक्कम पाठिंबा मिळेल हीच अपेक्षा.

© 2024 News87Lokman.
Powered by ContentOcean Infotech.

Don`t copy text!
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक

© 2024 News87Lokman.
Powered by ContentOcean Infotech.

WhatsApp Group