news 87 lokman
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
news 87 lokman
No Result
View All Result

धक्कादायक ! पगार बंद केल्याने मी जीवन संपवतोय… ; 55 वर्षीय शिक्षकाची दोन पानी हृदयद्रावक सुसाईड नोट लिहून आत्महत्या, शैक्षणिक क्षेत्रात खळबळ

टीम लोकमन by टीम लोकमन
March 18, 2026
in क्राईम
0
धक्कादायक ! पगार बंद केल्याने मी जीवन संपवतोय… ; 55 वर्षीय शिक्षकाची दोन पानी हृदयद्रावक सुसाईड नोट लिहून आत्महत्या, शैक्षणिक क्षेत्रात खळबळ

टीम लोकमन बीड |

श्री. गोरकर सर आणि श्रीराम शेळके यांनी माझा फेब्रुवारीचा पगार बंद केला त्यामुळे मी आत्महत्या करण्याचा मार्ग निवडला आहे. हे दोन व्यक्ती माझ्या संसाराच्या विनाशाला कारणीभूत आहेत…” अशी हृदयद्रावक सुसाइड नोट लिहून अर्धामसला येथील एका 55 वर्षीय शिक्षकाने आपले जीवन संपवले आहे. या घटनेने शैक्षणिक क्षेत्रात मोठी खळबळ उडाली असून याप्रकरणी तलवाडा पोलिस ठाण्यात दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कैलास बाबूराव उघडे (वय 55, रा. अर्धामसला) हे सिरसदेवी येथील एका खासगी माध्यमिक विद्यालयात सहशिक्षक म्हणून कार्यरत होते. 14 मार्च रोजी सकाळी 10:30 च्या सुमारास त्यांनी आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. आत्महत्येपूर्वी त्यांनी आपल्या खोलीत दोन सविस्तर चिठ्ठ्या लिहून ठेवल्या होत्या. त्या चिठ्ठ्या पोलिसांनी जप्त केल्या आहेत. याप्रकरणी मयताचे वडील बाबूराव गोलाजी उघडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तलवाडा पोलिसांनी 17 मार्च रोजी गोरकर आणि श्रीराम शेळके यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

सुसाइड नोटमध्ये नावांचा उल्लेख…

पोलिसांना मिळालेल्या पहिल्या चिठ्ठीत उघडे यांनी पगार बंद झाल्याचा स्पष्ट उल्लेख केला आहे तर दुसऱ्या चिठ्ठीत “गोरकर सर आणि श्रीराम शेळके हे माझ्या संसाराच्या विनाशाला कारणीभूत आहेत,” असा गंभीर आरोप केला आहे. आर्थिक कोंडी आणि मानसिक त्रासामुळेच त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचे प्राथमिकदृष्ट्या समोर येत आहे.

Previous Post

मंगळवेढ्यातील बेशिस्त वाहतुकीवर मंगळवेढा पोलिसांचा कारवाईचा बडगा ; शहरातील वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी विशेष मोहीम : संभाजी यादव

Next Post

कौतुकास्पद ! तळसंगी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील पदवीधर शिक्षक विलास पाटील यांचे केंद्रप्रमुख परीक्षेत यश ; सोलापूर जिल्ह्यात 24 वे तर राज्यात 392 वे स्थान

Avatar

अभिजीत बने, मुख्य संपादक

ताज्या बातम्या

मानव जातीच्या अस्तित्वासाठी झाडांचे अस्तित्व टिकणे अत्यंत गरजेचे आहे म्हणून झाडाला आपलं म्हणून जपलं पाहिजे : कवी सुनील जवंजाळ

मानव जातीच्या अस्तित्वासाठी झाडांचे अस्तित्व टिकणे अत्यंत गरजेचे आहे म्हणून झाडाला आपलं म्हणून जपलं पाहिजे : कवी सुनील जवंजाळ

March 29, 2026
धक्कादायक ! डॉक्टर असलेल्या पतीने आधी गळा दाबला आणि नंतर पन्नास किलोमीटर दूर जात पत्नीसह कारला लावली आग ; भयंकर हत्याकांड उघड झाल्याने सर्वत्र खळबळ

धक्कादायक ! डॉक्टर असलेल्या पतीने आधी गळा दाबला आणि नंतर पन्नास किलोमीटर दूर जात पत्नीसह कारला लावली आग ; भयंकर हत्याकांड उघड झाल्याने सर्वत्र खळबळ

March 24, 2026
मोठी बातमी ! तुळजापूरला देवदर्शनासाठी जात असताना काळाचा घाला, कोल्हापूर-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर ट्रॅक्टरला कारची जोरदार धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात पती-पत्नीचा जागीच मृत्यू

मोठी बातमी ! दोन कारची समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात टेंभुर्णी येथील शिक्षकाचा मृत्यू तर एक जण गंभीर जखमी

मोठी बातमी ! दोन कारची समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात टेंभुर्णी येथील शिक्षकाचा मृत्यू तर एक जण गंभीर जखमी

March 23, 2026
मोठी बातमी ! नामवंत शिक्षण सम्राट, भारतीय जनता पार्टीचे विदर्भातील ज्येष्ठ नेते व माजी मंत्री दत्ता मेघे यांचे निधन

मोठी बातमी ! नामवंत शिक्षण सम्राट, भारतीय जनता पार्टीचे विदर्भातील ज्येष्ठ नेते व माजी मंत्री दत्ता मेघे यांचे निधन

March 22, 2026
news 87 lokman

आजच्या सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये वावरत असताना प्रिंट आणि टीव्ही मीडिया सोबतच डिजिटल मीडियाचे महत्त्व सुद्धा अनन्यसाधारण असं वाढत आहे. आगामी काळात डिजिटल मीडियाचे महत्त्व आणि आवाका वाढतच जाणार आहे हे लक्षात घेऊन आम्ही या प्लॅटफॉर्म वरती कार्यरत राहण्यासाठी या माध्यमातून पाऊल टाकत आहोत. या आमच्या नव्या प्रयत्नाला आपल्या शुभेच्छा, सदिच्छा आणि पाठबळ नक्की मिळेल यात शंका नाही. आपल्या सोबतीने हा नवा प्रवास सुरू करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. आपल्या पाठबळाचे जोरावर हा प्रवास दैदीप्यमान होईल या आशावादासह आमची वाटचाल निरंतर सुरू राहील. News 87lokman या नावाने न्यूज वेब पोर्टल आम्ही आपल्यासाठी आपल्या हक्काचं व्यासपीठ घेऊन येतोय. आपण आपल्या स्मार्टफोन, लॅपटॉप आणि कॉम्प्युटर वरून देश विदेशातील ताज्या घडामोडी तसेच आपल्या परिसरातील विविध क्षेत्रातील बातम्या घरबसल्या वाचू शकता. या माध्यमातून आपल्याला विविध प्रकारच्या बातम्या सबसे तेज देण्याचा आमचा प्रयत्न राहील. आमच्या या प्रयत्नाला आपला भक्कम पाठिंबा मिळेल हीच अपेक्षा.

© 2024 News87Lokman.
Powered by ContentOcean Infotech.

Don`t copy text!
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक

© 2024 News87Lokman.
Powered by ContentOcean Infotech.

WhatsApp Group