news 87 lokman
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
news 87 lokman
No Result
View All Result

धक्कादायक ! डॉक्टर अनुजा कुलकर्णी ऑपरेशनसाठी आल्या नाहीत, रुग्णालयात सहकाऱ्यांची धावाधाव, कार्यालयात पाहिले असता, महिला डॉक्टरने मृत्यूला कवटाळलेले…

टीम लोकमन by टीम लोकमन
March 15, 2026
in क्राईम
0
कशी काळाची चाहूल आली ! शर्यतीतील बैलगाडा प्रेक्षकात घुसून झालेल्या अपघातात तरुणाचा मृत्यू ; सांगोला तालुक्यातील दुर्घटना

टीम लोकमन मुंबई |

पश्चिम रेल्वेच्या मुंबई सेंट्रल येथील जगजीवन राम रुग्णालयातील डॉ. अनुजा कुलकर्णी (वय 44) या महिला डॉक्टरचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. बुधवारी ही घटना उघडकीस आली. प्राथमिक तपासामध्ये डॉक्टर महिलेने आयुष्य संपवल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. या प्रकरणी नागपाडा पोलिस ठाण्यात अपमृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

नेमकं घडलंय काय?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कान, नाक, घसा विभागात सेवा देणाऱ्या डॉ. अनुजा कुलकर्णी यांच्यामार्फत बुधवारी काही शस्त्रक्रिया नियोजित होत्या. मात्र त्या शस्त्रक्रिया विभागात हजर न झाल्याने रुग्णालयातील अन्य डॉक्टर व परिचारिकांनी त्यांना भ्रमणध्वनीवर आणि त्यांच्या कार्यालयातील दूरध्वनीवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. त्या प्रतिसाद देत नसल्याने एका कर्मचाऱ्याने त्यांचे कार्यालय गाठले. ते आतून बंद होते. त्याने अनेकदा दार ठोठावूनही आतून प्रतिसाद मिळाला नाही. अखेर त्याने काचेतून डोकावून पाहिले असता डॉक्टर अनुजा जमिनीवर पडलेल्या दिसल्या.

मृत्यूचे नेमके कारण अस्पष्टच…

दार तोडून आत गेलेल्या अन्य डॉक्टरांनी तपासले असता त्यांचा आधीच मृत्यू झाला होता. घटनेची माहिती मिळताच नागपाडा पोलिस रुग्णालयात पोहोचले. त्यांनी अनुजा यांचे पार्थिव ताब्यात घेऊन ते शवविच्छेदन करण्यासाठी जे. जे. रुग्णालयात पाठवले. तपासणीत संशयास्पद असे काही आढळले नसले तरी मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदन अहवालातून स्पष्ट होईल असे पोलिसांनी म्हटले आहे.

Previous Post

धक्कादायक ! हुंड्यासाठी पुण्यात पुन्हा एका लेकीचा बळी, लग्नानंतर अवघ्या आठ महिन्यातच वैष्णवीने संपवली जीवनयात्रा ; परिसरात हळहळ तर पती, सासू आणि सासऱ्याविरोधात गुन्हा दाखल

Next Post

कशी काळाची चाहूल आली ! कारची ट्रकला मागून जोरदार धडक, भीषण अपघातात 3 PSI जागीच ठार तर 2 PSI गंभीर जखमी ; मित्राच्या विवाह सोहळ्याला जात असताना काळाचा घाला

Avatar

अभिजीत बने, मुख्य संपादक

ताज्या बातम्या

मानव जातीच्या अस्तित्वासाठी झाडांचे अस्तित्व टिकणे अत्यंत गरजेचे आहे म्हणून झाडाला आपलं म्हणून जपलं पाहिजे : कवी सुनील जवंजाळ

मानव जातीच्या अस्तित्वासाठी झाडांचे अस्तित्व टिकणे अत्यंत गरजेचे आहे म्हणून झाडाला आपलं म्हणून जपलं पाहिजे : कवी सुनील जवंजाळ

March 29, 2026
धक्कादायक ! डॉक्टर असलेल्या पतीने आधी गळा दाबला आणि नंतर पन्नास किलोमीटर दूर जात पत्नीसह कारला लावली आग ; भयंकर हत्याकांड उघड झाल्याने सर्वत्र खळबळ

धक्कादायक ! डॉक्टर असलेल्या पतीने आधी गळा दाबला आणि नंतर पन्नास किलोमीटर दूर जात पत्नीसह कारला लावली आग ; भयंकर हत्याकांड उघड झाल्याने सर्वत्र खळबळ

March 24, 2026
मोठी बातमी ! तुळजापूरला देवदर्शनासाठी जात असताना काळाचा घाला, कोल्हापूर-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर ट्रॅक्टरला कारची जोरदार धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात पती-पत्नीचा जागीच मृत्यू

मोठी बातमी ! दोन कारची समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात टेंभुर्णी येथील शिक्षकाचा मृत्यू तर एक जण गंभीर जखमी

मोठी बातमी ! दोन कारची समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात टेंभुर्णी येथील शिक्षकाचा मृत्यू तर एक जण गंभीर जखमी

March 23, 2026
मोठी बातमी ! नामवंत शिक्षण सम्राट, भारतीय जनता पार्टीचे विदर्भातील ज्येष्ठ नेते व माजी मंत्री दत्ता मेघे यांचे निधन

मोठी बातमी ! नामवंत शिक्षण सम्राट, भारतीय जनता पार्टीचे विदर्भातील ज्येष्ठ नेते व माजी मंत्री दत्ता मेघे यांचे निधन

March 22, 2026
news 87 lokman

आजच्या सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये वावरत असताना प्रिंट आणि टीव्ही मीडिया सोबतच डिजिटल मीडियाचे महत्त्व सुद्धा अनन्यसाधारण असं वाढत आहे. आगामी काळात डिजिटल मीडियाचे महत्त्व आणि आवाका वाढतच जाणार आहे हे लक्षात घेऊन आम्ही या प्लॅटफॉर्म वरती कार्यरत राहण्यासाठी या माध्यमातून पाऊल टाकत आहोत. या आमच्या नव्या प्रयत्नाला आपल्या शुभेच्छा, सदिच्छा आणि पाठबळ नक्की मिळेल यात शंका नाही. आपल्या सोबतीने हा नवा प्रवास सुरू करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. आपल्या पाठबळाचे जोरावर हा प्रवास दैदीप्यमान होईल या आशावादासह आमची वाटचाल निरंतर सुरू राहील. News 87lokman या नावाने न्यूज वेब पोर्टल आम्ही आपल्यासाठी आपल्या हक्काचं व्यासपीठ घेऊन येतोय. आपण आपल्या स्मार्टफोन, लॅपटॉप आणि कॉम्प्युटर वरून देश विदेशातील ताज्या घडामोडी तसेच आपल्या परिसरातील विविध क्षेत्रातील बातम्या घरबसल्या वाचू शकता. या माध्यमातून आपल्याला विविध प्रकारच्या बातम्या सबसे तेज देण्याचा आमचा प्रयत्न राहील. आमच्या या प्रयत्नाला आपला भक्कम पाठिंबा मिळेल हीच अपेक्षा.

© 2024 News87Lokman.
Powered by ContentOcean Infotech.

Don`t copy text!
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक

© 2024 News87Lokman.
Powered by ContentOcean Infotech.

WhatsApp Group