टीम लोकमन सांगोला |
सूर्योदय अर्बन, सूर्योदय अर्बन महिला, एल के पी मल्टीस्टेट त्याचबरोबर सूर्योदय दूध विभाग, सूर्योदय मॉल, वस्त्रनिकेतन आणि फर्निचर मॉल यासारख्या अनेक संस्था आणि उद्योग व्यवसायाच्या माध्यमातून सोलापूर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्र आणि कर्नाटक मध्ये कार्यरत असलेल्या सूर्योदय उद्योग समूह आणि एलकेपी मल्टीस्टेट परिवाराच्या वतीने सातत्याने नाविन्यपूर्ण असे सामाजिक उपक्रम घेतले जातात. यावर्षी या उद्योगसमूहातील सूर्योदय फाउंडेशनच्या वतीने शिक्षक दिनानिमित्त सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ, पंढरपूर, मंगळवेढा आणि सांगोला तालुक्यातील विविध स्तरावरती काम करणारे काही गुणवंत शिक्षक व विविध प्रकारचे शालेय, सहशालेय उपक्रम राबवून उत्कृष्टपणे कार्य करणाऱ्या काही आदर्श शाळांना मान्यवरांच्या शुभहस्ते पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार असल्याची माहिती सूर्योदय उद्योग समूहाचे संस्थापक अनिलभाऊ इंगवले यांनी दिली.
सूर्योदय फाउंडेशनचे आदर्श शिक्षक…
जाधव गिरीष विजयकुमार, डांगे चंद्रकांत बाबासो, गायकवाड पल्लवी राजाराम, प्रा. कलुबर्मे विनायक मनोहर, गायकवाड रघुनाथ बबन, पाटील प्रवीण सहदेव, बाबर प्रदीप वसंतराव, गाडेकर सुषमा शिवाजी, माने राजेंद्र दत्तात्रय, भोसले प्रशांत ईश्वर, सपाटे सोमनाथ सुभाष, कोरके मधुकर रंगनाथ, फाळके एकनाथ वसंत, वेळापूरकर प्रशांत गोविंद, घाडगे रोहिणी विठ्ठल, आवताडे सतीश नारायण, सुरवसे आबासो भगवान, आसबे मनीषा विठ्ठल, कावळे भारत दत्तू, पाटील सुजाता साजिकराव, शितोळे गोरखनाथ सुखदेव, आदाटे प्रसादसिंह गोरखनाथ, देशमुख प्रमोद हरीसो, झांबरे परमेश्वर उत्तमराव, अवधुत भाग्यश्री अरविंद, रोंगे चंद्रकांत भागवत, पवार प्रभाकर गोवर्धन, शेंडे माधुरी सुखदेव, भोसले सुरेखा रामदास, गळवे प्रकाश दशरथ, कमळे संगीता बाबुराव, दांडगे शिवाजी दाजी, क्षीरसागर मारुती तुकाराम, मोरे रवींद्र रामहरी, घोडके तेजस्विनी विश्वासकुमार, म्हेत्रे मीनाक्षी बाबुराव, देठे सविता दिनेश, करांडे लक्ष्मीबाई संभुदेव, घाडगे रमेश माणिकराव, सरडे तात्यासाहेब भगवान, राऊत विलास संभाजी, डुबल राजेंद्र दिनकर, कुलकर्णी उषा महेश, निकम मारुती दत्तू, पवार माधुरी लक्ष्मण, कांबळे विलास नारायण, पाटील बंडू गणपत, पोरे किरण नामदेव, प्रा. गायकवाड सीमा आण्णासाहेब, मुंढे संजय संदीपान, पवार सुलेखा खंडू, शिंदे अनिल युवराज, बाबर कृष्णा गणपत, तांदळे संतोष बारीकराव,
नायगुडे राजू तुकाराम, जरे सिद्धेश्वर महादेव, लेंडवे बंडू रावसाहेब, नष्टे उमेश दत्तात्रय, फडतरे तिरंदास दगडू, नरळे धनंजय बळीराम, चव्हाण शितल ज्ञानेश्वर, सावंत अशोक कृष्णा, क्षीरसागर आनंदा सोमाना, व्हनमाने कल्पना हरिपंत, पुकळे बाळासो संपत्ती, रुपनर सर्जेराव दशरथ, पाटील दिलीपकुमार बसवेश्वर, मासाळ परमेश्वर तुकाराम, सातपुते उज्वला मारुतीराव, इंगवले भारत शिवाजी, इंगवले विनायक गणपत, फासे रमेश मधुकर, जाधव धोंडीराम जालिंदर, शांत (शेटे) योगिता धनेश्वर, पवार रमेश मच्छिंद्र, डूमपाटील अश्विनी सतीश, डॉ. भोसले सुरेश राजाराम, आदलिंगे शरद सावता, डॉ. काझी सर्फराज मसूदअली, जुगदर-पवार दिपाली खाशाबा, सावंत सुरेखा रामहरी, बोराडे नवनाथ विठोबा, घोडके विशाल वसंत, डॉ. माळी औदुंबर दिगंबर, डॉ. शिंदे शीतल राजाराम, बावचे संदीप दत्ता, शबनम खुद्बुद्दिन तांबोळी, तांबोळी शाहिद रफिक, कोळसे दिपाली अनिल, केशव रमेश मोरे
सूर्योदय फाउंडेशनच्या आदर्श शाळा…
श्री. दर्लिंग विद्यामंदिर व भास्कर आप्पा गायकवाड कला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय चळे, उत्कर्ष माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय सांगोला, प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळा हुन्नूर, श्री शिवाजी विद्यालय व जूनियर कॉलेज महूद बुद्रुक, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हबिशेवाडी, सिद्धनाथ विद्यालय लेंडवे चिंचाळे, मनोहर (भाऊ) डोंगरे माध्यमिक विद्यालय टाकळी-सिकंदर, श्री विलासराव देशमुख विद्यालय दामाजी कारखाना, सीताराम महाराज विद्यालय खर्डी, सावित्रीबाई फुले प्रशाला व जूनियर कॉलेज सोनंद, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कमलापूर, कवठेकर प्रशाला नाथ चौक पंढरपूर, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पुजारवाडी सांगोला, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भोसलेमळा चिणके, यशवंत माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय भोसे (क), नानासाहेब नागणे प्रशाला नागणेवाडी मंगळवेढा, आण्णासाहेब पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय तिसंगी, परमपूज्य उदयसिंहजी देशमुख तथा भय्यू महाराज प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय वाढेगाव, सह्याद्री इंग्लिश मेडियम स्कूल सांगोला.
सांगोला शहरातील पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर समागृहामध्ये शनिवार दिनांक 20 सप्टेंबर रोजी दुपारी 2 वाजता आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमासाठी शिक्षण प्रेमी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन सूर्योदय फाउंडेशनचे अध्यक्ष अनिलभाऊ इंगवले यांनी केले आहे.