news 87 lokman
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
news 87 lokman
No Result
View All Result

संतापजनक ! स्कूल बस चालकाने दहावीच्या विद्यार्थिनीवर शेतात नेऊन केला बलात्कार ; परिसरात संतापाची लाट, विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेचा मुद्दा ऐरणीवर

टीम लोकमन by टीम लोकमन
August 23, 2025
in क्राईम
0
धक्कादायक ! घरासमोर खेळत असलेल्या गतिमंद मुलीला उचलून नेत केला बलात्कार ; शारीरिक संबंधाचे चित्रीकरणही केले, संतापजनक घटनेने महाराष्ट्र पुन्हा हादरला

टीम लोकमन मंगळवेढा |

राज्यात महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसत आहे. ही अतिशय चिंताजनक बाब असून यासंदर्भात नुकतीच जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातून एक अत्यंत संतापजनक घटना समोर आली आहे.

एका शाळेतील इयत्ता दहावी मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थिनीवर तिच्याच स्कूल बस चालकाने लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेने परिसरात संतापाची लाट उसळत असून संबंधित बस चालकाविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.

या घटनेत आबिद हुसेन शेख जलील (वय 38) या व्यक्तीला अटक करण्यात आली असून हा स्कूल बस चालक आहे. ज्या मुलीला तो दररोज शाळेत सोडायला आणि आणायला जात होता त्याच मुलीवर त्याने लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. या नराधमाने मुलीला धमकावत एका शेतात नेत तिच्यावर अत्याचार केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन दिवसांपूर्वी पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनमध्ये आरोपीविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र, याबाबत पीडितेचा जबाब घेतला असता बस चालकाने विनयभंग नाही तर बलात्कार केल्याचे समोर आले आहे. यानंतर पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेत स्कूल बस चालक अबिद हुसेन शेख जलील याला अटक केली असून, त्याच्याविरुद्ध बलात्कारासह पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.

Previous Post

धक्कादायक ! विवाहाचे आमिष दाखवून 44 वर्षीय महिलेची 3 लाख रुपयांची फसवणूक ; इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंचा सेल असल्याचे सांगून घातला गंडा, माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत गुन्हा दाखल

Next Post

हृदयद्रावक ! मी सारी जिंदगी माझी… तुला जपणार आहे… अखेरच्या क्षणापर्यंत सुटली नाही साथ ; पतीच्या निधनानंतर अवघ्या वीस मिनिटातच पत्नीनेही सोडला श्वास, पती-पत्नीवर झाले एकाचवेळी अंत्यसंस्कार, परिसरात हळहळ

हृदयद्रावक ! मी सारी जिंदगी माझी... तुला जपणार आहे... अखेरच्या क्षणापर्यंत सुटली नाही साथ ; पतीच्या निधनानंतर अवघ्या वीस मिनिटातच पत्नीनेही सोडला श्वास, पती-पत्नीवर झाले एकाचवेळी अंत्यसंस्कार, परिसरात हळहळ

Avatar

अभिजीत बने, मुख्य संपादक

ताज्या बातम्या

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न

February 18, 2026
मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत ‘Zenith 2K26’ वार्षिक स्नेहसंमेलनाची धमाल ; चिमुकल्यांच्या नृत्याविष्काराला नूतन नगराध्यक्षांची दाद

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत ‘Zenith 2K26’ वार्षिक स्नेहसंमेलनाची धमाल ; चिमुकल्यांच्या नृत्याविष्काराला नूतन नगराध्यक्षांची दाद

February 5, 2026
कौतुकास्पद ! आपुलकी प्रतिष्ठान व कोर्ट रिसिव्हर समितीने सांगोल्याच्या झोपडपट्टीतील गरीब मुलांना घडवली सांगोला यात्रेची सफर

कौतुकास्पद ! आपुलकी प्रतिष्ठान व कोर्ट रिसिव्हर समितीने सांगोल्याच्या झोपडपट्टीतील गरीब मुलांना घडवली सांगोला यात्रेची सफर

February 1, 2026
मोठी बातमी ! राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार होणार राज्याच्या उपमुख्यमंत्री ; महाराष्ट्राला मिळणार पहिल्या महिला उपमुख्यमंत्री, उद्या होणार सुनेत्रा पवार यांचा शपथविधी सोहळा?

मोठी बातमी ! राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार होणार राज्याच्या उपमुख्यमंत्री ; महाराष्ट्राला मिळणार पहिल्या महिला उपमुख्यमंत्री, उद्या होणार सुनेत्रा पवार यांचा शपथविधी सोहळा?

January 30, 2026
डिकसळ येथील कृष्णाबाई बाबू फुगारे यांचे निधन

डिकसळ येथील कृष्णाबाई बाबू फुगारे यांचे निधन

January 27, 2026
मोठी बातमी ! सामुदायिक विवाह सोहळा आटोपून परत येत असताना राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात ; कोल्हापूर येथील तरुण उद्योजक दांपत्याचा करुण अंत तर अवघ्या आठ महिन्यांच्या चिमुकल्या लेकीला मात्र मिळाले जीवदान

January 25, 2026
news 87 lokman

आजच्या सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये वावरत असताना प्रिंट आणि टीव्ही मीडिया सोबतच डिजिटल मीडियाचे महत्त्व सुद्धा अनन्यसाधारण असं वाढत आहे. आगामी काळात डिजिटल मीडियाचे महत्त्व आणि आवाका वाढतच जाणार आहे हे लक्षात घेऊन आम्ही या प्लॅटफॉर्म वरती कार्यरत राहण्यासाठी या माध्यमातून पाऊल टाकत आहोत. या आमच्या नव्या प्रयत्नाला आपल्या शुभेच्छा, सदिच्छा आणि पाठबळ नक्की मिळेल यात शंका नाही. आपल्या सोबतीने हा नवा प्रवास सुरू करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. आपल्या पाठबळाचे जोरावर हा प्रवास दैदीप्यमान होईल या आशावादासह आमची वाटचाल निरंतर सुरू राहील. News 87lokman या नावाने न्यूज वेब पोर्टल आम्ही आपल्यासाठी आपल्या हक्काचं व्यासपीठ घेऊन येतोय. आपण आपल्या स्मार्टफोन, लॅपटॉप आणि कॉम्प्युटर वरून देश विदेशातील ताज्या घडामोडी तसेच आपल्या परिसरातील विविध क्षेत्रातील बातम्या घरबसल्या वाचू शकता. या माध्यमातून आपल्याला विविध प्रकारच्या बातम्या सबसे तेज देण्याचा आमचा प्रयत्न राहील. आमच्या या प्रयत्नाला आपला भक्कम पाठिंबा मिळेल हीच अपेक्षा.

© 2024 News87Lokman.
Powered by ContentOcean Infotech.

Don`t copy text!
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक

© 2024 News87Lokman.
Powered by ContentOcean Infotech.

WhatsApp Group