news 87 lokman
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
news 87 lokman
No Result
View All Result

मोठी बातमी ! उद्धव ठाकरेंना मोठा धक्का ; शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे 5 खासदार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात ? राज्यात पुन्हा एकदा मोठी राजकीय उलथापालत होणार

टीम लोकमन by टीम लोकमन
June 5, 2025
in राजकीय
0
मोठी बातमी ! उद्धव ठाकरेंना मोठा धक्का ; शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे 5 खासदार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात ? राज्यात पुन्हा एकदा मोठी राजकीय उलथापालत होणार

टीम लोकमन मुंबई |

राज्याच्या राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर आली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे 5 खासदार राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात असल्याची माहिती आहे. संसदेच्या पावसाळी अधिवेशनात ठाकरेंना मोठा धक्का देण्याची रणनीती आखली जात असल्याचे बोलले जात आहे. ठाकरेंच्या 5 खासदारांनी एकनाथ शिंदे यांना साथ दिल्यास ठाकरेंना मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.

संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या आधीच उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. ठाकरेंचे 5 खासदार एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात असल्याच्या चर्चेने राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. त्यामुळे ठाकरे गटाकडून आऊटगोइंग थांबवण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरु झाले आहेत. पक्षांतर बंदीचा फटका बसू नये यासाठी एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला एका खासदाराची गरज आहे. यासाठी शिंदे सेना लवकरच ऑपरेशन टायगर पूर्ण करणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली आहे.

राज्याचे उपमुख्यमंत्री व शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडून चालवण्यात येणारे ऑपरेशन टायगर लवकरच पूर्ण होणार असल्याची माहिती मिळत आहे. ऑपरेशन टायगर पावसाळी अधिवेशाआधीच पूर्ण करण्यात येणार असल्याची देखील माहिती आहे. दुसरीकडे ठाकरे सेनेकडून आऊट गोईंग थांबवण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न सुरु झाले आहेत. शिंदेंच्या शिवसेनेला एका खासदाराची गरज आहे. त्यामुळे शिंदेंच्या शिवसेनेने ठाकरेंच्या खासदारांना संपर्क साधण्यास सुरुवात केल्याचे सांगण्यात येत आहे.

एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून लवकरच हे ऑपरेशन टायगर पूर्ण होणार असल्याची माहिती मिळत आहे. शिंदेंच्या सेनेने सुरु केलेले ऑपरेशन टायगर हे संसदेच्या पावसाळी अधिवेशनाआधीच पूर्ण झाल्यास उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसणार आहे. त्यामुळे ठाकरे गटाकडून हे ऑपरेशन टायगर मोडीत काढण्यासाठी कोणते प्रयत्न केले जातात याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले आहे.

Previous Post

मोठी बातमी ! पाकिस्तानसाठी हेरगिरी ; ज्योती मल्होत्रानंतर आणखी एका युट्युबरला अटक, ज्योती मल्होत्रा व दनिशशी घनिष्ठ संबंध

Next Post

सांगोला येथील दिशा हॉस्पिटलमध्ये प्रधानमंत्री जनआरोग्य योजना व महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना सुरु : अस्थिरोग तज्ञ डॉ. सचिन गवळी

Avatar

अभिजीत बने, मुख्य संपादक

ताज्या बातम्या

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न

February 18, 2026
मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत ‘Zenith 2K26’ वार्षिक स्नेहसंमेलनाची धमाल ; चिमुकल्यांच्या नृत्याविष्काराला नूतन नगराध्यक्षांची दाद

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत ‘Zenith 2K26’ वार्षिक स्नेहसंमेलनाची धमाल ; चिमुकल्यांच्या नृत्याविष्काराला नूतन नगराध्यक्षांची दाद

February 5, 2026
कौतुकास्पद ! आपुलकी प्रतिष्ठान व कोर्ट रिसिव्हर समितीने सांगोल्याच्या झोपडपट्टीतील गरीब मुलांना घडवली सांगोला यात्रेची सफर

कौतुकास्पद ! आपुलकी प्रतिष्ठान व कोर्ट रिसिव्हर समितीने सांगोल्याच्या झोपडपट्टीतील गरीब मुलांना घडवली सांगोला यात्रेची सफर

February 1, 2026
मोठी बातमी ! राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार होणार राज्याच्या उपमुख्यमंत्री ; महाराष्ट्राला मिळणार पहिल्या महिला उपमुख्यमंत्री, उद्या होणार सुनेत्रा पवार यांचा शपथविधी सोहळा?

मोठी बातमी ! राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार होणार राज्याच्या उपमुख्यमंत्री ; महाराष्ट्राला मिळणार पहिल्या महिला उपमुख्यमंत्री, उद्या होणार सुनेत्रा पवार यांचा शपथविधी सोहळा?

January 30, 2026
डिकसळ येथील कृष्णाबाई बाबू फुगारे यांचे निधन

डिकसळ येथील कृष्णाबाई बाबू फुगारे यांचे निधन

January 27, 2026
मोठी बातमी ! सामुदायिक विवाह सोहळा आटोपून परत येत असताना राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात ; कोल्हापूर येथील तरुण उद्योजक दांपत्याचा करुण अंत तर अवघ्या आठ महिन्यांच्या चिमुकल्या लेकीला मात्र मिळाले जीवदान

January 25, 2026
news 87 lokman

आजच्या सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये वावरत असताना प्रिंट आणि टीव्ही मीडिया सोबतच डिजिटल मीडियाचे महत्त्व सुद्धा अनन्यसाधारण असं वाढत आहे. आगामी काळात डिजिटल मीडियाचे महत्त्व आणि आवाका वाढतच जाणार आहे हे लक्षात घेऊन आम्ही या प्लॅटफॉर्म वरती कार्यरत राहण्यासाठी या माध्यमातून पाऊल टाकत आहोत. या आमच्या नव्या प्रयत्नाला आपल्या शुभेच्छा, सदिच्छा आणि पाठबळ नक्की मिळेल यात शंका नाही. आपल्या सोबतीने हा नवा प्रवास सुरू करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. आपल्या पाठबळाचे जोरावर हा प्रवास दैदीप्यमान होईल या आशावादासह आमची वाटचाल निरंतर सुरू राहील. News 87lokman या नावाने न्यूज वेब पोर्टल आम्ही आपल्यासाठी आपल्या हक्काचं व्यासपीठ घेऊन येतोय. आपण आपल्या स्मार्टफोन, लॅपटॉप आणि कॉम्प्युटर वरून देश विदेशातील ताज्या घडामोडी तसेच आपल्या परिसरातील विविध क्षेत्रातील बातम्या घरबसल्या वाचू शकता. या माध्यमातून आपल्याला विविध प्रकारच्या बातम्या सबसे तेज देण्याचा आमचा प्रयत्न राहील. आमच्या या प्रयत्नाला आपला भक्कम पाठिंबा मिळेल हीच अपेक्षा.

© 2024 News87Lokman.
Powered by ContentOcean Infotech.

Don`t copy text!
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक

© 2024 News87Lokman.
Powered by ContentOcean Infotech.

WhatsApp Group