news 87 lokman
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
news 87 lokman
No Result
View All Result

गुड न्यूज ! सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी असलेले उजनी धरण प्लसमध्ये ; गेल्या 45 वर्षात पहिल्यांदाच मे महिन्यात धरण आले  प्लसमध्ये, पुणे व सोलापूर जिल्ह्यातील मुसळधार पावसामुळे अवघ्या तीनच दिवसात धरणात आले 10 टीएमसी पाणी

टीम लोकमन by टीम लोकमन
May 27, 2025
in ताज्या घडामोडी
0
काळाचा घाला ! उजनीतील ‘त्या’ बेपत्ता व्यक्तींचे मृतदेह तिसऱ्या दिवशी सापडले ; नातेवाईकांचा आक्रोश, एकाचा शोध अद्यापही सुरूच

टीम लोकमन सोलापूर |

सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी उजनी धरण मे महिन्यात गेल्या 45 वर्षांत पहिल्यांदाच प्लसमध्ये आले आहे. मॉन्सूनपूर्व पावसामुळे 21 मे रोजी मायनस 23 टक्क्यांवर पोचलेला उजनीतील पाणी पातळी मायनस दोन टक्क्यांवर आली आहे.

गेल्या 6 दिवसांत उजनीत तब्बल 12 टीएमसी पाणी जमा झाले असून सध्या धरणात दौंड व धरण परिसरातून पाणी जमा होत आहे. त्यामुळे आज मंगळवारी दुपारपर्यंत धरण प्लसमध्ये येईल असे लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

कडक उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर उजनीतून शेतकऱ्यांसाठी 2 आवर्तने सोडावी लागली. याशिवाय सोलापूर शहरासाठी देखील भीमा नदीतून पाणी सोडावे लागले. त्यामुळे 18 एप्रिल रोजी धरणातील पाणीसाठा मायनस पातळीत गेला होता. एका महिन्यांत धरणाची पातळी मायनस 23 टक्के झाली होती. मॉन्सूनचे आगमन आणि जिल्ह्यातील यापूर्वी झालेला पाऊस यामुळे धरणाची पातळी यंदा मेअखेर मायनस 50 टक्क्यांवर खाली जाईल असा अधिकाऱ्यांचा अंदाज होता.

परंतु मागील 8-10 दिवसांपासून सुरू असलेल्या मॉन्सूनपूर्व पावसामुळे मायनस 23 टक्के झालेले उजनी धरण आता 27 मे रोजी प्लसमध्ये आले आहे. मे महिन्यात धरणाची पातळी प्लसमध्ये होण्याची गेल्या 45 वर्षांतील हि पहिलीच वेळ आहे. धरणात सध्या दौंडवरून 19 हजार आणि धरण परिसरातील पावसाचा जवळपास 11 हजार क्युसेकचा विसर्ग धरणात जमा होत आहे.

उजनी धरणात अवघ्या 2 दिवसात धरणात साडेसात टीएमसी पाणी जमा झाले आहे. 25 मे रोजी मायनस असलेले धरण 26 मे रोजी रात्री 11.30 वाजेपर्यंत मायनस 2.73 टक्क्यांपर्यंत आले आहे. सध्याचा 30 हजाराचा विसर्ग असाच राहिला तर पुढील 12 तासांमध्ये धरणात 1 टीएमसीपेक्षा जास्त पाणी जमा होईल असेही अधिकाऱ्यांनी सांगितले.

Previous Post

मंगळवेढा तालुक्यातील आरोग्य कर्मचाऱ्यांचा बायोमेट्रिक व फेस रीडिंग नुसार वेतन प्रणालीला विरोध ; आमदार समाधान आवताडे यांची भेट घेत दिले मागण्यांचे निवेदन

Next Post

मोठी बातमी ! बीडमध्ये मध्यरात्री भीषण अपघात, संपूर्ण रस्त्यावर रक्ताचा सडा, सहा जणांचा जागीच मृत्यू ; चालक फरार, गेवराई परिसरात तणावाचे वातावरण

Next Post
आयशर टेम्पो आणि कारची समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात सोलापूर जिल्ह्यातील युवा उद्योजकाचा जागीच मृत्यू

मोठी बातमी ! बीडमध्ये मध्यरात्री भीषण अपघात, संपूर्ण रस्त्यावर रक्ताचा सडा, सहा जणांचा जागीच मृत्यू ; चालक फरार, गेवराई परिसरात तणावाचे वातावरण

Avatar

अभिजीत बने, मुख्य संपादक

ताज्या बातम्या

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न

February 18, 2026
मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत ‘Zenith 2K26’ वार्षिक स्नेहसंमेलनाची धमाल ; चिमुकल्यांच्या नृत्याविष्काराला नूतन नगराध्यक्षांची दाद

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत ‘Zenith 2K26’ वार्षिक स्नेहसंमेलनाची धमाल ; चिमुकल्यांच्या नृत्याविष्काराला नूतन नगराध्यक्षांची दाद

February 5, 2026
कौतुकास्पद ! आपुलकी प्रतिष्ठान व कोर्ट रिसिव्हर समितीने सांगोल्याच्या झोपडपट्टीतील गरीब मुलांना घडवली सांगोला यात्रेची सफर

कौतुकास्पद ! आपुलकी प्रतिष्ठान व कोर्ट रिसिव्हर समितीने सांगोल्याच्या झोपडपट्टीतील गरीब मुलांना घडवली सांगोला यात्रेची सफर

February 1, 2026
मोठी बातमी ! राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार होणार राज्याच्या उपमुख्यमंत्री ; महाराष्ट्राला मिळणार पहिल्या महिला उपमुख्यमंत्री, उद्या होणार सुनेत्रा पवार यांचा शपथविधी सोहळा?

मोठी बातमी ! राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार होणार राज्याच्या उपमुख्यमंत्री ; महाराष्ट्राला मिळणार पहिल्या महिला उपमुख्यमंत्री, उद्या होणार सुनेत्रा पवार यांचा शपथविधी सोहळा?

January 30, 2026
डिकसळ येथील कृष्णाबाई बाबू फुगारे यांचे निधन

डिकसळ येथील कृष्णाबाई बाबू फुगारे यांचे निधन

January 27, 2026
मोठी बातमी ! सामुदायिक विवाह सोहळा आटोपून परत येत असताना राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात ; कोल्हापूर येथील तरुण उद्योजक दांपत्याचा करुण अंत तर अवघ्या आठ महिन्यांच्या चिमुकल्या लेकीला मात्र मिळाले जीवदान

January 25, 2026
news 87 lokman

आजच्या सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये वावरत असताना प्रिंट आणि टीव्ही मीडिया सोबतच डिजिटल मीडियाचे महत्त्व सुद्धा अनन्यसाधारण असं वाढत आहे. आगामी काळात डिजिटल मीडियाचे महत्त्व आणि आवाका वाढतच जाणार आहे हे लक्षात घेऊन आम्ही या प्लॅटफॉर्म वरती कार्यरत राहण्यासाठी या माध्यमातून पाऊल टाकत आहोत. या आमच्या नव्या प्रयत्नाला आपल्या शुभेच्छा, सदिच्छा आणि पाठबळ नक्की मिळेल यात शंका नाही. आपल्या सोबतीने हा नवा प्रवास सुरू करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. आपल्या पाठबळाचे जोरावर हा प्रवास दैदीप्यमान होईल या आशावादासह आमची वाटचाल निरंतर सुरू राहील. News 87lokman या नावाने न्यूज वेब पोर्टल आम्ही आपल्यासाठी आपल्या हक्काचं व्यासपीठ घेऊन येतोय. आपण आपल्या स्मार्टफोन, लॅपटॉप आणि कॉम्प्युटर वरून देश विदेशातील ताज्या घडामोडी तसेच आपल्या परिसरातील विविध क्षेत्रातील बातम्या घरबसल्या वाचू शकता. या माध्यमातून आपल्याला विविध प्रकारच्या बातम्या सबसे तेज देण्याचा आमचा प्रयत्न राहील. आमच्या या प्रयत्नाला आपला भक्कम पाठिंबा मिळेल हीच अपेक्षा.

© 2024 News87Lokman.
Powered by ContentOcean Infotech.

Don`t copy text!
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक

© 2024 News87Lokman.
Powered by ContentOcean Infotech.

WhatsApp Group