news 87 lokman
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
news 87 lokman
No Result
View All Result

मोठी बातमी ! माजलगावचे माजी आमदार आर टी देशमुख यांच्या गाडीचा भीषण अपघात, सह्याद्री हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असताना देशमुख यांची मालवली प्राणजोत ; मंत्री पंकजा मुंडेंचे सर्व कार्यक्रम रद्द

टीम लोकमन by टीम लोकमन
May 26, 2025
in ताज्या घडामोडी
0
मोठी बातमी ! माजलगावचे माजी आमदार आर टी देशमुख यांच्या गाडीचा भीषण अपघात, सह्याद्री हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असताना देशमुख यांची मालवली प्राणजोत ; मंत्री पंकजा मुंडेंचे सर्व कार्यक्रम रद्द

टीम लोकमन लातूर |

राज्यातील अपघातांच्या घटनांमध्ये वाढ झाली असून रस्ते अपघाताचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढल्याचे पहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांत सातत्याने अपघाताचे वृत्त माध्यमांत झळकत आहे. आता राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 361 वरील बेलकुंड उड्डाणपूल वरून जात असताना गाडी स्लिप होऊन सुरक्षा कठडा तोडून चारवेळेस पलटी झाल्याने भीषण अपघाताची घटना घडली आहे.

या अपघातात माजी आमदार आर.टी. देशमुख यांचे निधन झाले आहे. अपघातानंतर त्यांना उपचारासाठी लातूर येथे पाठवण्यात आले होते. लातूर येथील सह्याद्री हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणजोत मालवली. बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी याबाबत फेसबुकवर पोस्ट करुन श्रद्धांजली अर्पण केली आहे.

बीड जिल्ह्यातील माजलगावचे माजी आमदार आर टी देशमुख यांच्या गाडीला लातूर तुळजापूर रस्त्यावरील बेलकुंड येथे अपघात झाला आहे. या अपघातात माजी आमदार आर. टी. देशमुख हे गंभीर जखमी झाले होते. त्यांना उपचारासाठी तात्काळ लातूरच्या सह्याद्री हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच मंत्री पंकजा मुंडे तात्काळ आपले सर्व कार्यक्रम रद्द करुन लातूरकडे रवाना झाल्या आहेत.

मंत्री पंकजा मुंडे सर्व कार्यक्रम रद्द करत लातूरकडे रवाना

राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे या केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत नांदेड येथील कार्यक्रमात असतानाच त्यांना ही माहिती कळाली. त्यानंतर तातडीने त्यांनी आपले सर्व कार्यक्रम रद्द करत नांदेडहून लातूरकडे प्रस्थान केले. आर टी देशमुख यांच्या कुटुंबीयांशी संवाद साधत त्यांनी धीर दिला. तसेच सह्याद्री हॉस्पिटलच्या डॉ. किनीकर यांच्याशीही भ्रमणध्वनी वरून संवाद साधून माहिती घेतली.

खासदार बजरंग सोनवणेंकडून श्रद्धांजली

लातूर जिल्ह्यात घडलेल्या भीषण अपघातात माजलगाव मतदारसंघाचे माजी आमदार आदरणीय आर. टी. देशमुख यांचे दु:खद निधन झाले. जीजांच्या जाण्याने बीड जिल्ह्याच्या सामाजिक आणि राजकीय क्षेत्राची मोठी हानी झाली आहे. त्यांच्या पवित्र स्मृतीस भावपूर्ण श्रद्धांजली. असे बजरंग सोनवणे यांनी म्हटले आहे.

Previous Post

धक्कादायक ! आईसह दोन निष्पाप बालकांना पेट्रोल ओतून जिवंत जाळले, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण ; तिहेरी हत्याकांडाने महाराष्ट्र हादरला

Next Post

मोठी बातमी ! पंढरपूर येथे पूजेसाठी गेलेले तीन महाराज नदीपात्रातील मंदिरात अडकले, आपत्ती व्यवस्थापन पथकाकडून बचावकार्य सुरु ; मुसळधार पावसामुळे भीमा नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ

Avatar

अभिजीत बने, मुख्य संपादक

ताज्या बातम्या

सत्तासंघर्षाचा तिढा वाढला ! गृहखाते तर सोडाच पण एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील ‘या’ चार नेत्यांना मंत्रिमंडळात घेण्यास भाजपचा आक्षेप ; एकनाथ शिंदे काय भूमिका घेणार?

कोल्हापुरात शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचा पश्चिम महाराष्ट्र पदाधिकारी मेळावा ; 30 मे रोजी रुग्णालये व रुग्णसेवक तर 31 मे रोजी आदर्श शिक्षण संस्था सन्मान सोहळा : मंगेश चिवटे

May 29, 2025
मोठी बातमी ! कामाची बिले अदा करण्यासाठी 2 लाख रुपयांची मागणी करणारे पंचायत समितीचे गटविकास अधिकारी व विस्तार अधिकाऱ्यांसह 5 जणांवर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल ; संपूर्ण तालुक्यात खळबळ

मोठी बातमी ! निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांना 5 लाख रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडले, अव्वल कारकूनही अडकला जाळ्यात ; लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची मोठी कारवाई, महसूल प्रशासनात खळबळ

May 28, 2025
आयशर टेम्पो आणि कारची समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात सोलापूर जिल्ह्यातील युवा उद्योजकाचा जागीच मृत्यू

मोठी बातमी ! बीडमध्ये मध्यरात्री भीषण अपघात, संपूर्ण रस्त्यावर रक्ताचा सडा, सहा जणांचा जागीच मृत्यू ; चालक फरार, गेवराई परिसरात तणावाचे वातावरण

May 27, 2025
काळाचा घाला ! उजनीतील ‘त्या’ बेपत्ता व्यक्तींचे मृतदेह तिसऱ्या दिवशी सापडले ; नातेवाईकांचा आक्रोश, एकाचा शोध अद्यापही सुरूच

गुड न्यूज ! सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी असलेले उजनी धरण प्लसमध्ये ; गेल्या 45 वर्षात पहिल्यांदाच मे महिन्यात धरण आले  प्लसमध्ये, पुणे व सोलापूर जिल्ह्यातील मुसळधार पावसामुळे अवघ्या तीनच दिवसात धरणात आले 10 टीएमसी पाणी

May 27, 2025
मंगळवेढा तालुक्यातील आरोग्य कर्मचाऱ्यांचा बायोमेट्रिक व फेस रीडिंग नुसार वेतन प्रणालीला विरोध ; आमदार समाधान आवताडे यांची भेट घेत दिले मागण्यांचे निवेदन

मंगळवेढा तालुक्यातील आरोग्य कर्मचाऱ्यांचा बायोमेट्रिक व फेस रीडिंग नुसार वेतन प्रणालीला विरोध ; आमदार समाधान आवताडे यांची भेट घेत दिले मागण्यांचे निवेदन

May 26, 2025
मोठी बातमी ! पंढरपूर येथे पूजेसाठी गेलेले तीन महाराज नदीपात्रातील मंदिरात अडकले, आपत्ती व्यवस्थापन पथकाकडून बचावकार्य सुरु ; मुसळधार पावसामुळे भीमा नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ

मोठी बातमी ! पंढरपूर येथे पूजेसाठी गेलेले तीन महाराज नदीपात्रातील मंदिरात अडकले, आपत्ती व्यवस्थापन पथकाकडून बचावकार्य सुरु ; मुसळधार पावसामुळे भीमा नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ

May 26, 2025
news 87 lokman

आजच्या सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये वावरत असताना प्रिंट आणि टीव्ही मीडिया सोबतच डिजिटल मीडियाचे महत्त्व सुद्धा अनन्यसाधारण असं वाढत आहे. आगामी काळात डिजिटल मीडियाचे महत्त्व आणि आवाका वाढतच जाणार आहे हे लक्षात घेऊन आम्ही या प्लॅटफॉर्म वरती कार्यरत राहण्यासाठी या माध्यमातून पाऊल टाकत आहोत. या आमच्या नव्या प्रयत्नाला आपल्या शुभेच्छा, सदिच्छा आणि पाठबळ नक्की मिळेल यात शंका नाही. आपल्या सोबतीने हा नवा प्रवास सुरू करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. आपल्या पाठबळाचे जोरावर हा प्रवास दैदीप्यमान होईल या आशावादासह आमची वाटचाल निरंतर सुरू राहील. News 87lokman या नावाने न्यूज वेब पोर्टल आम्ही आपल्यासाठी आपल्या हक्काचं व्यासपीठ घेऊन येतोय. आपण आपल्या स्मार्टफोन, लॅपटॉप आणि कॉम्प्युटर वरून देश विदेशातील ताज्या घडामोडी तसेच आपल्या परिसरातील विविध क्षेत्रातील बातम्या घरबसल्या वाचू शकता. या माध्यमातून आपल्याला विविध प्रकारच्या बातम्या सबसे तेज देण्याचा आमचा प्रयत्न राहील. आमच्या या प्रयत्नाला आपला भक्कम पाठिंबा मिळेल हीच अपेक्षा.

© 2024 News87Lokman.
Powered by ContentOcean Infotech.

Don`t copy text!
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक

© 2024 News87Lokman.
Powered by ContentOcean Infotech.

WhatsApp Group