news 87 lokman
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
news 87 lokman
No Result
View All Result

धक्कादायक ! आयसीयू मध्ये उपचार सुरू असलेल्या अल्पवयीन तरुणीवर पोलिसाचा अत्याचार ; ‘या’ पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचाऱ्यावर पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल, पोलीस दलात खळबळ

टीम लोकमन by टीम लोकमन
April 4, 2025
in क्राईम
0
धक्कादायक ! घरासमोर खेळत असलेल्या गतिमंद मुलीला उचलून नेत केला बलात्कार ; शारीरिक संबंधाचे चित्रीकरणही केले, संतापजनक घटनेने महाराष्ट्र पुन्हा हादरला

टीम लोकमन मंगळवेढा |

महाराष्ट्रात महिला सुरक्षेचा प्रश्न अत्यंत गंभीर बनला असून राज्यात महिला अत्याचाराच्या अनेक घटना घडत आहेत. अशातच कोल्हापुर मध्ये एक अत्यंत धक्कादायक घटना घडली असून रुग्णालयात अतिदक्षता विभागात (ICU) मध्ये उपचार सुरु असलेल्या तरुणीवर चक्क पोलिसानेच अत्याचार केला आहे.

सदर पोलिस हा तरुणीचा जाब घेण्यासाठी रुग्णालयात गेला होता. यावेळी त्याने त्या अल्पवयीन तरुणीच्या छातीवरून हात फिरवत तिच्यावर अत्याचार केला आहे. पोलिसाच्या या कृत्यामुळे खळबळ उडाली आहे. यासंदर्भात त्या पोलीस कर्मचाऱ्याविरोधात शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चेतन दिलीप घाटगे असे तरुणीचे छेड काढणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्याचे नाव आहे. पीडित तरुणी ही अल्पवयीन आहे. या तरुणीने हातावर वार करत आत्महत्येचा प्रयत्न केला होता. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या तरुणीला उपचारासाठी कोल्हापुरातील एका खासगी रुग्णालयाच्या आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले आहे. यावेळी हाॅस्पिटलमध्ये जबाब घेण्यासाठी गेलेला पोलीस कर्मचारी चेतन घाटगे याने अल्पवयीन मुलीसोबत गैरवर्तन केले आहे.

तू माझी मैत्रीण आहेस, काही अडचण आल्यास मला फोन कर असे म्हणत तिच्या पाठीवरुन, छातीवरुन हात फिरवला. पोलिस कर्मचाऱ्याचे गैरवर्तन पाहून तरुणीला धक्का बसला. या प्रकरणी पोलीस नाईक चेतन घाटगे याच्यावर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. चेतन घाटगे हा शाहूपुरी पोलीस ठाण्यामध्ये पोलीस नाईक पदावर कार्यरत आहे. जखमी मुलीचा जबाब नोंदवित असताना रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात पोलिसाकडूनच असभ्य वर्तन घडल्यामुळे सर्वत्र संताप व्यक्त होत आहे.

Previous Post

सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय पंढरपूर येथे सोलार सायकल स्पर्धा संपन्न : प्राचार्य डॉ. कैलाश करांडे

Next Post

सोशल मिडीयाचा वापर कमीत कमी करावा : पोलीस उपनिरीक्षक विक्रम वडणे ; स्वेरीत राष्ट्रीय स्तरावरील ‘चक्रव्यूव्ह 2K25 ’ हा तांत्रिक उपक्रम संपन्न

Avatar

अभिजीत बने, मुख्य संपादक

ताज्या बातम्या

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न

February 18, 2026
मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत ‘Zenith 2K26’ वार्षिक स्नेहसंमेलनाची धमाल ; चिमुकल्यांच्या नृत्याविष्काराला नूतन नगराध्यक्षांची दाद

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत ‘Zenith 2K26’ वार्षिक स्नेहसंमेलनाची धमाल ; चिमुकल्यांच्या नृत्याविष्काराला नूतन नगराध्यक्षांची दाद

February 5, 2026
कौतुकास्पद ! आपुलकी प्रतिष्ठान व कोर्ट रिसिव्हर समितीने सांगोल्याच्या झोपडपट्टीतील गरीब मुलांना घडवली सांगोला यात्रेची सफर

कौतुकास्पद ! आपुलकी प्रतिष्ठान व कोर्ट रिसिव्हर समितीने सांगोल्याच्या झोपडपट्टीतील गरीब मुलांना घडवली सांगोला यात्रेची सफर

February 1, 2026
मोठी बातमी ! राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार होणार राज्याच्या उपमुख्यमंत्री ; महाराष्ट्राला मिळणार पहिल्या महिला उपमुख्यमंत्री, उद्या होणार सुनेत्रा पवार यांचा शपथविधी सोहळा?

मोठी बातमी ! राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार होणार राज्याच्या उपमुख्यमंत्री ; महाराष्ट्राला मिळणार पहिल्या महिला उपमुख्यमंत्री, उद्या होणार सुनेत्रा पवार यांचा शपथविधी सोहळा?

January 30, 2026
डिकसळ येथील कृष्णाबाई बाबू फुगारे यांचे निधन

डिकसळ येथील कृष्णाबाई बाबू फुगारे यांचे निधन

January 27, 2026
मोठी बातमी ! सामुदायिक विवाह सोहळा आटोपून परत येत असताना राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात ; कोल्हापूर येथील तरुण उद्योजक दांपत्याचा करुण अंत तर अवघ्या आठ महिन्यांच्या चिमुकल्या लेकीला मात्र मिळाले जीवदान

January 25, 2026
news 87 lokman

आजच्या सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये वावरत असताना प्रिंट आणि टीव्ही मीडिया सोबतच डिजिटल मीडियाचे महत्त्व सुद्धा अनन्यसाधारण असं वाढत आहे. आगामी काळात डिजिटल मीडियाचे महत्त्व आणि आवाका वाढतच जाणार आहे हे लक्षात घेऊन आम्ही या प्लॅटफॉर्म वरती कार्यरत राहण्यासाठी या माध्यमातून पाऊल टाकत आहोत. या आमच्या नव्या प्रयत्नाला आपल्या शुभेच्छा, सदिच्छा आणि पाठबळ नक्की मिळेल यात शंका नाही. आपल्या सोबतीने हा नवा प्रवास सुरू करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. आपल्या पाठबळाचे जोरावर हा प्रवास दैदीप्यमान होईल या आशावादासह आमची वाटचाल निरंतर सुरू राहील. News 87lokman या नावाने न्यूज वेब पोर्टल आम्ही आपल्यासाठी आपल्या हक्काचं व्यासपीठ घेऊन येतोय. आपण आपल्या स्मार्टफोन, लॅपटॉप आणि कॉम्प्युटर वरून देश विदेशातील ताज्या घडामोडी तसेच आपल्या परिसरातील विविध क्षेत्रातील बातम्या घरबसल्या वाचू शकता. या माध्यमातून आपल्याला विविध प्रकारच्या बातम्या सबसे तेज देण्याचा आमचा प्रयत्न राहील. आमच्या या प्रयत्नाला आपला भक्कम पाठिंबा मिळेल हीच अपेक्षा.

© 2024 News87Lokman.
Powered by ContentOcean Infotech.

Don`t copy text!
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक

© 2024 News87Lokman.
Powered by ContentOcean Infotech.

WhatsApp Group