news 87 lokman
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
news 87 lokman
No Result
View All Result

धक्कादायक ! राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या चालकाने बसमध्येच गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा

टीम लोकमन by टीम लोकमन
April 2, 2025
in क्राईम
0
कुमार महाराष्ट्र केसरी सुरज निकमने गळफास घेत संपवले आयुष्य ; कुस्तीच्या आखाड्यात अनेकांना चितपट करणाऱ्या सुरजच्या आत्महत्येने कुस्ती विश्वासह सांगली जिल्ह्यावर शोककळा

टीम लोकमन मंगळवेढा |

परिवहन मंडळाच्या मेकॅनिकने महिलादिनी जीवन संपवल्‍याची घटना ताजी असतानाच राज्य मार्ग परिवहन मंडळाच्या चालकाने बसमध्येच गळफास घेऊन जीवन संपवल्याची घटना आज (बुधवार) रोजी बेळगाव येथे बस आगारात घडली आहे.

बालचंद्र शिवाप्पा हुक्कोजी (वय 47, रा. मारुती गल्ली, जुनी गांधी नगर) असे जीवन संपवलेल्या बस चालकाचे नाव आहे. मोठ्या बहिणीच्या मुलीच्या लग्नासाठी आगार व्यवस्थापकाकडे सुट्टीसाठी अर्ज करणाऱ्या परिवहन बस चालकाने रजा न दिल्याने सीबीटी शहापूर नाका ते वडगाव या बसमध्ये गळफास घेऊन जीवन संपवल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. पोलीस घटनास्थळी धाव घेऊन पाहणी करत आहेत.

एसटी कर्मचाऱ्यांने जीवन संपवल्‍याची दुसरी घटना

जागतिक महिला दिनी परिवहन मंडळाच्या केशव कुमडोळी या मेकॅनिकने कर्मचाऱ्यांच्या छळाला कंटाळून जीवन संपवले होते. आता सुटी न दिल्याने परिवहन मंडळाच्या चालक कर्मचाऱ्याने जीवन संपवल्‍याची घटना समोर आली आहे. यामुळे राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

Previous Post

धक्कादायक ! बीड जिल्ह्यात हत्त्यांची मालिका सुरूच, आंबेजोगाई येथे तरुणावर कोयत्याने सपासप वार, उपचारादरम्यान तरुणाचा मृत्यू ; तरुणाच्या हत्तेने बीड जिल्हा पुन्हा हादरला

Next Post

सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय पंढरपूर येथे सोलार सायकल स्पर्धा संपन्न : प्राचार्य डॉ. कैलाश करांडे

Avatar

अभिजीत बने, मुख्य संपादक

ताज्या बातम्या

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न

February 18, 2026
मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत ‘Zenith 2K26’ वार्षिक स्नेहसंमेलनाची धमाल ; चिमुकल्यांच्या नृत्याविष्काराला नूतन नगराध्यक्षांची दाद

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत ‘Zenith 2K26’ वार्षिक स्नेहसंमेलनाची धमाल ; चिमुकल्यांच्या नृत्याविष्काराला नूतन नगराध्यक्षांची दाद

February 5, 2026
कौतुकास्पद ! आपुलकी प्रतिष्ठान व कोर्ट रिसिव्हर समितीने सांगोल्याच्या झोपडपट्टीतील गरीब मुलांना घडवली सांगोला यात्रेची सफर

कौतुकास्पद ! आपुलकी प्रतिष्ठान व कोर्ट रिसिव्हर समितीने सांगोल्याच्या झोपडपट्टीतील गरीब मुलांना घडवली सांगोला यात्रेची सफर

February 1, 2026
मोठी बातमी ! राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार होणार राज्याच्या उपमुख्यमंत्री ; महाराष्ट्राला मिळणार पहिल्या महिला उपमुख्यमंत्री, उद्या होणार सुनेत्रा पवार यांचा शपथविधी सोहळा?

मोठी बातमी ! राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार होणार राज्याच्या उपमुख्यमंत्री ; महाराष्ट्राला मिळणार पहिल्या महिला उपमुख्यमंत्री, उद्या होणार सुनेत्रा पवार यांचा शपथविधी सोहळा?

January 30, 2026
डिकसळ येथील कृष्णाबाई बाबू फुगारे यांचे निधन

डिकसळ येथील कृष्णाबाई बाबू फुगारे यांचे निधन

January 27, 2026
मोठी बातमी ! सामुदायिक विवाह सोहळा आटोपून परत येत असताना राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात ; कोल्हापूर येथील तरुण उद्योजक दांपत्याचा करुण अंत तर अवघ्या आठ महिन्यांच्या चिमुकल्या लेकीला मात्र मिळाले जीवदान

January 25, 2026
news 87 lokman

आजच्या सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये वावरत असताना प्रिंट आणि टीव्ही मीडिया सोबतच डिजिटल मीडियाचे महत्त्व सुद्धा अनन्यसाधारण असं वाढत आहे. आगामी काळात डिजिटल मीडियाचे महत्त्व आणि आवाका वाढतच जाणार आहे हे लक्षात घेऊन आम्ही या प्लॅटफॉर्म वरती कार्यरत राहण्यासाठी या माध्यमातून पाऊल टाकत आहोत. या आमच्या नव्या प्रयत्नाला आपल्या शुभेच्छा, सदिच्छा आणि पाठबळ नक्की मिळेल यात शंका नाही. आपल्या सोबतीने हा नवा प्रवास सुरू करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. आपल्या पाठबळाचे जोरावर हा प्रवास दैदीप्यमान होईल या आशावादासह आमची वाटचाल निरंतर सुरू राहील. News 87lokman या नावाने न्यूज वेब पोर्टल आम्ही आपल्यासाठी आपल्या हक्काचं व्यासपीठ घेऊन येतोय. आपण आपल्या स्मार्टफोन, लॅपटॉप आणि कॉम्प्युटर वरून देश विदेशातील ताज्या घडामोडी तसेच आपल्या परिसरातील विविध क्षेत्रातील बातम्या घरबसल्या वाचू शकता. या माध्यमातून आपल्याला विविध प्रकारच्या बातम्या सबसे तेज देण्याचा आमचा प्रयत्न राहील. आमच्या या प्रयत्नाला आपला भक्कम पाठिंबा मिळेल हीच अपेक्षा.

© 2024 News87Lokman.
Powered by ContentOcean Infotech.

Don`t copy text!
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक

© 2024 News87Lokman.
Powered by ContentOcean Infotech.

WhatsApp Group