news 87 lokman
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
news 87 lokman
No Result
View All Result

पंढरपूर येथील सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘एनर्जी अँड एव्हायर्नमेंट फॉर सस्टेनेबल’ इंटरनॅशनल कॉन्फरन्स संपन्न

टीम लोकमन by टीम लोकमन
April 1, 2025
in शैक्षणिक
0
पंढरपूर येथील सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘एनर्जी अँड एव्हायर्नमेंट फॉर सस्टेनेबल’ इंटरनॅशनल कॉन्फरन्स संपन्न

टीम लोकमन पंढरपूर |

कोर्टी ता. पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनीअरिंगमध्ये आदित्य 2K25 या इंटरनॅशनल इव्हेंटमध्ये मटेरियल, एनर्जी अँड एव्हायर्नमेंट फॉर सस्टेनेबल डेव्हलपमेंट या विषयावर इंटरनॅशनल कॉन्फरन्स आयोजित करण्यात आली होती. ही कॉन्फरन्स मोठ्या उत्साहात संपन्न झाली असल्याची माहिती प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली.

या कॉन्फरन्सचे उद्घाटन अमित शिरगावकर, डॉ. एस. जी. कुलकर्णी आणि डॉ. बी. बी. गोडबोले यांनी केले. या कॉन्फरन्समध्ये 41 हून अधिक विषयावर विद्यार्थी व संशोधक यांनी प्रबंधाचे सादरीकरण केले. यामधून बेस्ट पेपर अवॉर्ड व्यंकटेश राजहंस, डॉ. जे. बी. मोडक यांना “सिंथेसिस ऑफ लिग्निन बेस्ड बायोडिग्रेडेबल पॉलिमर्स फ्रॉम अँन इंडस्ट्रियल वेस्ट: ब्लॅक लिकर” या पेपरला देण्यात आला. तसेच बेस्ट सस्टेनेबल डेव्हलपमेंट इनिशिएटिव्ह अवॉर्ड संजना टाळकोकुळ, समीक्षा येडपुळ, प्रतीक्षा पाटील, पूजा बिराजदार, साक्षी कदम, विजयकुमार बिरादार यांना बायोइलेक्ट्रिसिटी फ्रॉम बॅक्टेरिया: पॉवरिंग रुरल इंडिया बाय वेस्ट या पेपरला देण्यात आला.

या शोध निबंधाचे परीक्षक म्हणून डॉ. बी. बी. गोडबोले, डॉ. बी. एस. गांधारे, प्रा. जी. डी. लकडे, प्रा. ए. ए. कांबळे, प्रा. आर. के. शिंदे यांनी काम पाहिले. ही कॉन्फरन्स यशस्वी करण्यासाठी डॉ. अतुल आराध्ये, प्रा. रमेश येवले, प्रा. अनिता शिंदे, कार्यक्रम प्रतिनिधी चैतन्य कुलकर्णी, शुभम शिंदे, कृष्णदेव गायकवाड, जयदीप देशमुख, विजय पवार, संग्राम कदम यांनी परिश्रम घेतले.

Previous Post

अभिमानास्पद ! माढा तालुक्यातील बेंबळेचा वेताळ शेळके महाराष्ट्र केसरीचा मानकरी ; मोलमजुरी करणारे गरीब कुटुंब, घरात टीव्ही नसल्याने वेताळच्या आईने दुसऱ्यांच्या घरातील टीव्हीवर पाहिला लेकाचा विजय

Next Post

मोठी बातमी ! माझे राजकारण संपले तरी चालेल पण शरद पवारांसमोर कधीच झुकणार नाही : ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे

Avatar

अभिजीत बने, मुख्य संपादक

ताज्या बातम्या

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न

February 18, 2026
मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत ‘Zenith 2K26’ वार्षिक स्नेहसंमेलनाची धमाल ; चिमुकल्यांच्या नृत्याविष्काराला नूतन नगराध्यक्षांची दाद

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत ‘Zenith 2K26’ वार्षिक स्नेहसंमेलनाची धमाल ; चिमुकल्यांच्या नृत्याविष्काराला नूतन नगराध्यक्षांची दाद

February 5, 2026
कौतुकास्पद ! आपुलकी प्रतिष्ठान व कोर्ट रिसिव्हर समितीने सांगोल्याच्या झोपडपट्टीतील गरीब मुलांना घडवली सांगोला यात्रेची सफर

कौतुकास्पद ! आपुलकी प्रतिष्ठान व कोर्ट रिसिव्हर समितीने सांगोल्याच्या झोपडपट्टीतील गरीब मुलांना घडवली सांगोला यात्रेची सफर

February 1, 2026
मोठी बातमी ! राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार होणार राज्याच्या उपमुख्यमंत्री ; महाराष्ट्राला मिळणार पहिल्या महिला उपमुख्यमंत्री, उद्या होणार सुनेत्रा पवार यांचा शपथविधी सोहळा?

मोठी बातमी ! राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार होणार राज्याच्या उपमुख्यमंत्री ; महाराष्ट्राला मिळणार पहिल्या महिला उपमुख्यमंत्री, उद्या होणार सुनेत्रा पवार यांचा शपथविधी सोहळा?

January 30, 2026
डिकसळ येथील कृष्णाबाई बाबू फुगारे यांचे निधन

डिकसळ येथील कृष्णाबाई बाबू फुगारे यांचे निधन

January 27, 2026
मोठी बातमी ! सामुदायिक विवाह सोहळा आटोपून परत येत असताना राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात ; कोल्हापूर येथील तरुण उद्योजक दांपत्याचा करुण अंत तर अवघ्या आठ महिन्यांच्या चिमुकल्या लेकीला मात्र मिळाले जीवदान

January 25, 2026
news 87 lokman

आजच्या सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये वावरत असताना प्रिंट आणि टीव्ही मीडिया सोबतच डिजिटल मीडियाचे महत्त्व सुद्धा अनन्यसाधारण असं वाढत आहे. आगामी काळात डिजिटल मीडियाचे महत्त्व आणि आवाका वाढतच जाणार आहे हे लक्षात घेऊन आम्ही या प्लॅटफॉर्म वरती कार्यरत राहण्यासाठी या माध्यमातून पाऊल टाकत आहोत. या आमच्या नव्या प्रयत्नाला आपल्या शुभेच्छा, सदिच्छा आणि पाठबळ नक्की मिळेल यात शंका नाही. आपल्या सोबतीने हा नवा प्रवास सुरू करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. आपल्या पाठबळाचे जोरावर हा प्रवास दैदीप्यमान होईल या आशावादासह आमची वाटचाल निरंतर सुरू राहील. News 87lokman या नावाने न्यूज वेब पोर्टल आम्ही आपल्यासाठी आपल्या हक्काचं व्यासपीठ घेऊन येतोय. आपण आपल्या स्मार्टफोन, लॅपटॉप आणि कॉम्प्युटर वरून देश विदेशातील ताज्या घडामोडी तसेच आपल्या परिसरातील विविध क्षेत्रातील बातम्या घरबसल्या वाचू शकता. या माध्यमातून आपल्याला विविध प्रकारच्या बातम्या सबसे तेज देण्याचा आमचा प्रयत्न राहील. आमच्या या प्रयत्नाला आपला भक्कम पाठिंबा मिळेल हीच अपेक्षा.

© 2024 News87Lokman.
Powered by ContentOcean Infotech.

Don`t copy text!
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक

© 2024 News87Lokman.
Powered by ContentOcean Infotech.

WhatsApp Group