news 87 lokman
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
news 87 lokman
No Result
View All Result

….अर्ध्यावरती डाव मोडला, अधुरी एक कहाणी ! भीषण अपघाताने राजा-राणीचा सुखाचा संसार उध्वस्त ; पाच वर्षाची चिमुकली झाली आई-बाबांना पोरकी, हृदय हेलावणाऱ्या घटनेने अवघा महाराष्ट्र हळहळला

टीम लोकमन by टीम लोकमन
January 15, 2025
in ताज्या घडामोडी
0
….अर्ध्यावरती डाव मोडला, अधुरी एक कहाणी ! भीषण अपघाताने राजा-राणीचा सुखाचा संसार उध्वस्त ; पाच वर्षाची चिमुकली झाली आई-बाबांना पोरकी, हृदय हेलावणाऱ्या घटनेने अवघा महाराष्ट्र हळहळला

टीम लोकमन शहापूर |

मुंबई-नाशिक महामार्गावर भीषण अपघाताची घटना घडली आहे. पहाटेच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे. या भीषण अपघातात ८ जण गंभीर जखमी झाले असून जखमींची प्रकृती चिंताजनक आहे.

या भीषण अपघातात एका जोडप्याचाही मृत्यू झाला आहे. तर या जोडप्याची पाच वर्षाची चिमुकली थोडक्यात बचावली असून तिच्यावर रुग्णलयात उपचार सुरु आहेत. आई-वडिलाच्या मृत्यूने पाच वर्षाची चिमुकली आई-बाबांना पोरकी झाली आहे.

सध्या ५ वर्षीय चिमुकली जखमी असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. अवघ्या वयाच्या पाचव्या वर्षी आई-वडिलांचा आधार गेल्याने तिच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. मुंबई-नाशिक महामार्गावर भीषण अपघातात चिमुकलीच्या आई-वडिलांचा मृत्यू झाला. मुंबई-नाशिक महामार्गावर पहाटेच्या सुमारास 5 वाहनांचा विचित्र अपघात झाला. त्यात 3 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 14 जण जखमी झाले आहेत. या जखमींपैकी 8 जणांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळत आहे.

अपघातामधील जखमींवर ठाणे रुग्णालयात उपचार सुरु आहेत. मुंबई-नाशिक महामार्गावरील भीषण अपघातात एकाच कुटुंबातील पियुष पाटील आणि वृंदा पाटील या आई वडिलांचा मृत्यू झाला आहे. तर त्यांची 5 वर्षीय मुलगी जखमी झाली आहे. या चिमुकलीवर शहापूर येथील क्रीस्टीकेअर रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

चोपडा बदलापूर ट्रॅव्हल्सच्या अपघातात तरुण जोडप्याचा मृत्यू

मुंबई-नाशिक महामार्गावर पाच वाहनांचा विचित्र अपघात झाला. 15 जानेवारी रोजी पहाटे 3.34 वाजता झालेल्या अपघातात अमळेरच्या जोडप्याचा मृत्यू झाला आहे. दोघे चोपडा बदलापूर ट्रॅव्हल्स बसने प्रवास करत होते. त्यांची बस मुंबई नाशिक महामार्गावर शहापूर येथील पुलावर आल्यानंतर कंटेनर, ट्रक आणि श्री गणेश राम ट्रॅव्हल्स खासगी बसचा अपघात झाला. या पाच वाहनांच्या विचित्र अपघातात अमळनेरचे पियुष पाटील आणि वृंदा पाटील यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. पियुष हे मुंबई महापालिकेत नोकरीला होते, तर वृंदा या बोरगावमधील जिल्हा परिषदेच्या शाळेत युवा प्रशिक्षणार्थी होत्या.

Previous Post

पिशवीत गांजा घेऊन जाणाऱ्या तिघांना सोलापूर पोलिसांनी केले जेरबंद ; सोलापुरातील एकजण तर परराज्यातील दोघांचा समावेश

Next Post

सांगण्याजोगे ! लाडक्या मुलाचा वाढदिवस साजरा केला मतिमंद व मूकबधिर मुलांसमवेत, मूकबधिर शाळेला भेट दिला सोलर वॉटर हीटर ; माचणूर येथील युवा उद्योजक सुरज डोके यांनी जपली सामाजिक बांधिलकी

Avatar

अभिजीत बने, मुख्य संपादक

ताज्या बातम्या

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न

February 18, 2026
मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत ‘Zenith 2K26’ वार्षिक स्नेहसंमेलनाची धमाल ; चिमुकल्यांच्या नृत्याविष्काराला नूतन नगराध्यक्षांची दाद

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत ‘Zenith 2K26’ वार्षिक स्नेहसंमेलनाची धमाल ; चिमुकल्यांच्या नृत्याविष्काराला नूतन नगराध्यक्षांची दाद

February 5, 2026
कौतुकास्पद ! आपुलकी प्रतिष्ठान व कोर्ट रिसिव्हर समितीने सांगोल्याच्या झोपडपट्टीतील गरीब मुलांना घडवली सांगोला यात्रेची सफर

कौतुकास्पद ! आपुलकी प्रतिष्ठान व कोर्ट रिसिव्हर समितीने सांगोल्याच्या झोपडपट्टीतील गरीब मुलांना घडवली सांगोला यात्रेची सफर

February 1, 2026
मोठी बातमी ! राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार होणार राज्याच्या उपमुख्यमंत्री ; महाराष्ट्राला मिळणार पहिल्या महिला उपमुख्यमंत्री, उद्या होणार सुनेत्रा पवार यांचा शपथविधी सोहळा?

मोठी बातमी ! राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार होणार राज्याच्या उपमुख्यमंत्री ; महाराष्ट्राला मिळणार पहिल्या महिला उपमुख्यमंत्री, उद्या होणार सुनेत्रा पवार यांचा शपथविधी सोहळा?

January 30, 2026
डिकसळ येथील कृष्णाबाई बाबू फुगारे यांचे निधन

डिकसळ येथील कृष्णाबाई बाबू फुगारे यांचे निधन

January 27, 2026
मोठी बातमी ! सामुदायिक विवाह सोहळा आटोपून परत येत असताना राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात ; कोल्हापूर येथील तरुण उद्योजक दांपत्याचा करुण अंत तर अवघ्या आठ महिन्यांच्या चिमुकल्या लेकीला मात्र मिळाले जीवदान

January 25, 2026
news 87 lokman

आजच्या सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये वावरत असताना प्रिंट आणि टीव्ही मीडिया सोबतच डिजिटल मीडियाचे महत्त्व सुद्धा अनन्यसाधारण असं वाढत आहे. आगामी काळात डिजिटल मीडियाचे महत्त्व आणि आवाका वाढतच जाणार आहे हे लक्षात घेऊन आम्ही या प्लॅटफॉर्म वरती कार्यरत राहण्यासाठी या माध्यमातून पाऊल टाकत आहोत. या आमच्या नव्या प्रयत्नाला आपल्या शुभेच्छा, सदिच्छा आणि पाठबळ नक्की मिळेल यात शंका नाही. आपल्या सोबतीने हा नवा प्रवास सुरू करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. आपल्या पाठबळाचे जोरावर हा प्रवास दैदीप्यमान होईल या आशावादासह आमची वाटचाल निरंतर सुरू राहील. News 87lokman या नावाने न्यूज वेब पोर्टल आम्ही आपल्यासाठी आपल्या हक्काचं व्यासपीठ घेऊन येतोय. आपण आपल्या स्मार्टफोन, लॅपटॉप आणि कॉम्प्युटर वरून देश विदेशातील ताज्या घडामोडी तसेच आपल्या परिसरातील विविध क्षेत्रातील बातम्या घरबसल्या वाचू शकता. या माध्यमातून आपल्याला विविध प्रकारच्या बातम्या सबसे तेज देण्याचा आमचा प्रयत्न राहील. आमच्या या प्रयत्नाला आपला भक्कम पाठिंबा मिळेल हीच अपेक्षा.

© 2024 News87Lokman.
Powered by ContentOcean Infotech.

Don`t copy text!
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक

© 2024 News87Lokman.
Powered by ContentOcean Infotech.

WhatsApp Group