news 87 lokman
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
news 87 lokman
No Result
View All Result

पंढरपूर येथील सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात सेबी आणि एनएसई यांच्या संयुक्त विद्यमाने ‘सुरक्षित गुंतवणूक’ विषयावर कार्यशाळा संपन्न

टीम लोकमन by टीम लोकमन
January 8, 2025
in सामाजिक
0
पंढरपूर येथील सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात सेबी आणि एनएसई यांच्या संयुक्त विद्यमाने ‘सुरक्षित गुंतवणूक’ विषयावर कार्यशाळा संपन्न

टीम लोकमन पंढरपूर |

पंढरपूर येथील सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात सिक्युरिटी अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी) आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज (एनएसई) यांच्या संयुक्त विद्यमाने सुरक्षित गुंतवणूक जागरूकता आणि आर्थिक नियोजनावर एकदिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. के. जे. करांडे यांनी दिली.

या कार्यशाळेसाठी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. आर. आर. येळीकर प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते. त्यांनी गुंतवणुकीचे महत्त्व, धोके टाळण्याचे उपाय आणि बाजारातील नवीन तंत्रज्ञानावर आधारित संधी याबाबत सखोल मार्गदर्शन केले. कार्यक्रमात विविध सत्रांद्वारे शेअर बाजार, म्युच्युअल फंड खाते उघडणे आणि आर्थिक नियोजनाच्या पद्धती याविषयी समर्पकरित्या माहिती देण्यात आली. उपस्थितांनी या उपक्रमाचे स्वागत केले आणि उत्कृष्टरित्या माहिती सांगितल्याबद्दल आयोजकांचे आभार मानले.

यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलास करांडे, उपप्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी, डॉ. श्याम कुलकर्णी, डॉ. चेतन पिसे, डॉ. कदम, डॉ. मुलानी, डॉ. कोंडरू, डॉ. पिंगळे, डॉ. संपत देशमुख, डॉ. गोडबोले, डॉ. अनिल निकम, डॉ. गंधारे, डॉ. आराध्ये, डॉ. पवार, डॉ. कोळी, प्रथम वर्ष विभाग प्रमुख डॉ. अनिल निकम, डॉ. दीपक गणमोटे यांचेसह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Previous Post

कौतुकास्पद ! रस्त्यावरील अपघात कमी करण्यासाठी मंगळवेढ्याच्या वारी परिवार सायकल क्लबचे रस्ता सुरक्षा अभियान ; मरवडे व हुलजंती गावात केली जनजागृती

Next Post

चिंता वाढली ! राजधानी मुंबईत HMPV ची एन्ट्री, सहा महिन्यांच्या चिमुकलीला HMPV ची लागण ; चिमुकलीवर रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरु

Avatar

अभिजीत बने, मुख्य संपादक

ताज्या बातम्या

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न

February 18, 2026
मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत ‘Zenith 2K26’ वार्षिक स्नेहसंमेलनाची धमाल ; चिमुकल्यांच्या नृत्याविष्काराला नूतन नगराध्यक्षांची दाद

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत ‘Zenith 2K26’ वार्षिक स्नेहसंमेलनाची धमाल ; चिमुकल्यांच्या नृत्याविष्काराला नूतन नगराध्यक्षांची दाद

February 5, 2026
कौतुकास्पद ! आपुलकी प्रतिष्ठान व कोर्ट रिसिव्हर समितीने सांगोल्याच्या झोपडपट्टीतील गरीब मुलांना घडवली सांगोला यात्रेची सफर

कौतुकास्पद ! आपुलकी प्रतिष्ठान व कोर्ट रिसिव्हर समितीने सांगोल्याच्या झोपडपट्टीतील गरीब मुलांना घडवली सांगोला यात्रेची सफर

February 1, 2026
मोठी बातमी ! राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार होणार राज्याच्या उपमुख्यमंत्री ; महाराष्ट्राला मिळणार पहिल्या महिला उपमुख्यमंत्री, उद्या होणार सुनेत्रा पवार यांचा शपथविधी सोहळा?

मोठी बातमी ! राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार होणार राज्याच्या उपमुख्यमंत्री ; महाराष्ट्राला मिळणार पहिल्या महिला उपमुख्यमंत्री, उद्या होणार सुनेत्रा पवार यांचा शपथविधी सोहळा?

January 30, 2026
डिकसळ येथील कृष्णाबाई बाबू फुगारे यांचे निधन

डिकसळ येथील कृष्णाबाई बाबू फुगारे यांचे निधन

January 27, 2026
मोठी बातमी ! सामुदायिक विवाह सोहळा आटोपून परत येत असताना राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात ; कोल्हापूर येथील तरुण उद्योजक दांपत्याचा करुण अंत तर अवघ्या आठ महिन्यांच्या चिमुकल्या लेकीला मात्र मिळाले जीवदान

January 25, 2026
news 87 lokman

आजच्या सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये वावरत असताना प्रिंट आणि टीव्ही मीडिया सोबतच डिजिटल मीडियाचे महत्त्व सुद्धा अनन्यसाधारण असं वाढत आहे. आगामी काळात डिजिटल मीडियाचे महत्त्व आणि आवाका वाढतच जाणार आहे हे लक्षात घेऊन आम्ही या प्लॅटफॉर्म वरती कार्यरत राहण्यासाठी या माध्यमातून पाऊल टाकत आहोत. या आमच्या नव्या प्रयत्नाला आपल्या शुभेच्छा, सदिच्छा आणि पाठबळ नक्की मिळेल यात शंका नाही. आपल्या सोबतीने हा नवा प्रवास सुरू करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. आपल्या पाठबळाचे जोरावर हा प्रवास दैदीप्यमान होईल या आशावादासह आमची वाटचाल निरंतर सुरू राहील. News 87lokman या नावाने न्यूज वेब पोर्टल आम्ही आपल्यासाठी आपल्या हक्काचं व्यासपीठ घेऊन येतोय. आपण आपल्या स्मार्टफोन, लॅपटॉप आणि कॉम्प्युटर वरून देश विदेशातील ताज्या घडामोडी तसेच आपल्या परिसरातील विविध क्षेत्रातील बातम्या घरबसल्या वाचू शकता. या माध्यमातून आपल्याला विविध प्रकारच्या बातम्या सबसे तेज देण्याचा आमचा प्रयत्न राहील. आमच्या या प्रयत्नाला आपला भक्कम पाठिंबा मिळेल हीच अपेक्षा.

© 2024 News87Lokman.
Powered by ContentOcean Infotech.

Don`t copy text!
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक

© 2024 News87Lokman.
Powered by ContentOcean Infotech.

WhatsApp Group