news 87 lokman
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
news 87 lokman
No Result
View All Result

सिध्दापूर फेस्टीव्हलचा जनमित्र आदर्श पत्रकार पुरस्कार संपादक प्रमोद बिनवडे यांना जाहीर ; सोमवारी शानदार सोहळ्यात होणार पुरस्कार वितरण

टीम लोकमन by टीम लोकमन
January 2, 2025
in सामाजिक
0
सिध्दापूर फेस्टीव्हलचा जनमित्र आदर्श पत्रकार पुरस्कार संपादक प्रमोद बिनवडे यांना जाहीर ; सोमवारी शानदार सोहळ्यात होणार पुरस्कार वितरण

टीम लोकमन मंगळवेढा |

कै.रामगोंडा बापुराया चौगुले बहुउद्देशिय संस्था, सिध्दापूर संचलित आर.बी.सी. इंग्लिश मिडीयम स्कूल व ज्युनिअर कॉलेज तांडोर-सिध्दापूर ता. मंगळवेढा, जि. सोलापुर आयोजित सिध्दापूर फेस्टीव्हल-2025 चा पत्रकारिता क्षेत्रातील जनमित्र आदर्श पत्रकार पुरस्कार प्रमोद बिनवडे यांना जाहीर झाला असल्याचे फेस्टिवलचे गजानन पाटील सर यांनी सांगितले.

हा पुरस्कार सोहळा सोमवार दिनांक 13 जानेवारी रोजी सायंकाळी 6 वाजता सिध्दापूर येथे होणार असून पंढरपूर – मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे व माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या शुभहस्ते या पुरस्कार सोहळ्याचे वितरण होणार आहे. यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या मान्यवरांना पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे.

पत्रकार प्रमोद बिनवडे यांनी नेहमीच उपेक्षित व अन्यायग्रस्त वर्गासाठी आपली पत्रकारिता केली असून या सर्व गोष्टीची दखल म्हणून व पत्रकार संघाचे अध्यक्ष म्हणून चांगले कार्य करत असताना त्यांना नवी दिल्ली येथील डाॅ.बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय फेलोसिप पुरस्कार, मुंबई येथील लोकसेवा अकादमीच्या वतीने दिला जाणारा राज्यस्तरीय दर्पणरत्न पुरस्कार, मंगळवेढा येथून चालणाऱ्या दामाजी न्युज चॅनलचा व साप्ताहिक मंगळवेढा दणकाचा आदर्श पत्रकार पुरस्कार मिळाले असुन आता सिद्धापूर फेस्टिवलचा आदर्श पत्रकार पुरस्कारही प्रमोद बिनवडे यांना जाहीर करण्यात आला आहे.

Previous Post

कौतुकास्पद ! आज मंगळवेढ्यात पोलीस स्टेशन मंगळवेढा व वारी परिवाराच्या वतीने दारु नको दुध पिऊया उपक्रम ; व्यसनमुक्त मंगळवेढ्यासाठी वारी परिवार सात वर्षांपासून प्रयत्नशील

Next Post

मोठी बातमी ! माजी मंत्री बच्चू कडू यांनी तडकाफडकी दिला दिव्यांग मंत्रालयाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा ; खंत व्यक्त करीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहिले पत्र, ‘हे’ कारण आले समोर

Next Post
मोठी बातमी ! माजी मंत्री बच्चू कडू यांनी तडकाफडकी दिला दिव्यांग मंत्रालयाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा ; खंत व्यक्त करीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहिले पत्र, ‘हे’ कारण आले समोर

मोठी बातमी ! माजी मंत्री बच्चू कडू यांनी तडकाफडकी दिला दिव्यांग मंत्रालयाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा ; खंत व्यक्त करीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहिले पत्र, 'हे' कारण आले समोर

Avatar

अभिजीत बने, मुख्य संपादक

ताज्या बातम्या

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न

February 18, 2026
मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत ‘Zenith 2K26’ वार्षिक स्नेहसंमेलनाची धमाल ; चिमुकल्यांच्या नृत्याविष्काराला नूतन नगराध्यक्षांची दाद

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत ‘Zenith 2K26’ वार्षिक स्नेहसंमेलनाची धमाल ; चिमुकल्यांच्या नृत्याविष्काराला नूतन नगराध्यक्षांची दाद

February 5, 2026
कौतुकास्पद ! आपुलकी प्रतिष्ठान व कोर्ट रिसिव्हर समितीने सांगोल्याच्या झोपडपट्टीतील गरीब मुलांना घडवली सांगोला यात्रेची सफर

कौतुकास्पद ! आपुलकी प्रतिष्ठान व कोर्ट रिसिव्हर समितीने सांगोल्याच्या झोपडपट्टीतील गरीब मुलांना घडवली सांगोला यात्रेची सफर

February 1, 2026
मोठी बातमी ! राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार होणार राज्याच्या उपमुख्यमंत्री ; महाराष्ट्राला मिळणार पहिल्या महिला उपमुख्यमंत्री, उद्या होणार सुनेत्रा पवार यांचा शपथविधी सोहळा?

मोठी बातमी ! राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार होणार राज्याच्या उपमुख्यमंत्री ; महाराष्ट्राला मिळणार पहिल्या महिला उपमुख्यमंत्री, उद्या होणार सुनेत्रा पवार यांचा शपथविधी सोहळा?

January 30, 2026
डिकसळ येथील कृष्णाबाई बाबू फुगारे यांचे निधन

डिकसळ येथील कृष्णाबाई बाबू फुगारे यांचे निधन

January 27, 2026
मोठी बातमी ! सामुदायिक विवाह सोहळा आटोपून परत येत असताना राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात ; कोल्हापूर येथील तरुण उद्योजक दांपत्याचा करुण अंत तर अवघ्या आठ महिन्यांच्या चिमुकल्या लेकीला मात्र मिळाले जीवदान

January 25, 2026
news 87 lokman

आजच्या सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये वावरत असताना प्रिंट आणि टीव्ही मीडिया सोबतच डिजिटल मीडियाचे महत्त्व सुद्धा अनन्यसाधारण असं वाढत आहे. आगामी काळात डिजिटल मीडियाचे महत्त्व आणि आवाका वाढतच जाणार आहे हे लक्षात घेऊन आम्ही या प्लॅटफॉर्म वरती कार्यरत राहण्यासाठी या माध्यमातून पाऊल टाकत आहोत. या आमच्या नव्या प्रयत्नाला आपल्या शुभेच्छा, सदिच्छा आणि पाठबळ नक्की मिळेल यात शंका नाही. आपल्या सोबतीने हा नवा प्रवास सुरू करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. आपल्या पाठबळाचे जोरावर हा प्रवास दैदीप्यमान होईल या आशावादासह आमची वाटचाल निरंतर सुरू राहील. News 87lokman या नावाने न्यूज वेब पोर्टल आम्ही आपल्यासाठी आपल्या हक्काचं व्यासपीठ घेऊन येतोय. आपण आपल्या स्मार्टफोन, लॅपटॉप आणि कॉम्प्युटर वरून देश विदेशातील ताज्या घडामोडी तसेच आपल्या परिसरातील विविध क्षेत्रातील बातम्या घरबसल्या वाचू शकता. या माध्यमातून आपल्याला विविध प्रकारच्या बातम्या सबसे तेज देण्याचा आमचा प्रयत्न राहील. आमच्या या प्रयत्नाला आपला भक्कम पाठिंबा मिळेल हीच अपेक्षा.

© 2024 News87Lokman.
Powered by ContentOcean Infotech.

Don`t copy text!
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक

© 2024 News87Lokman.
Powered by ContentOcean Infotech.

WhatsApp Group