news 87 lokman
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
news 87 lokman
No Result
View All Result

मोठी बातमी ! माजी खासदार डॉ. हिना गावित यांचा भाजपला रामराम ; राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरच नंदुरबारमध्ये भारतीय जनता पार्टीला मोठा हादरा

टीम लोकमन by टीम लोकमन
November 5, 2024
in राजकीय
0
मोठी बातमी ! माजी खासदार डॉ. हिना गावित यांचा भाजपला रामराम ; राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरच नंदुरबारमध्ये भारतीय जनता पार्टीला मोठा हादरा

टीम लोकमन मंगळवेढा |

महाराष्ट्रात सुरु असलेल्या ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर नंदुरबारमध्ये भारतीय जनता पार्टीला मोठा धक्का बसला आहे. भाजपाच्या माजी खासदार डॉ. हिना गावित यांनी भाजप पक्षाचा राजीनामा दिला आहे. अपक्ष उमेदवारी करत असल्यामुळे पक्षाला अडचण होऊ नये यासाठी मी राजीनामा देत आहे असे त्यांनी म्हटले आहे.

अक्कलकुवा आक्रनी मतदारसंघातून डॉ. हीना गावित अपक्ष निवडणूक लढवत आहेत. अक्कलकुवा मतदारसंघ भाजपला सुटावा यासाठी त्या आग्रही होत्या. नंदुरबार विधानसभा मतदारसंघात शिंदे गट विरोधात काम करत असल्यामुळे मी अक्कलकुवा मतदारसंघात अपक्ष उमेदवारी करत असल्याचे त्यांनी म्हटले होते. मी खासदार असताना अक्कलकुवा आक्रनी मतदारसंघात अनेक विकासाचे कामे केलेले आहेत. मी केलेल्या विकास कामांचा फायदा मला मतदार मतदानाच्या स्वरूपात देणार आहेत. मी निवडणूक जिंकणार आहे असेही त्यांनी सांगितले होते.

भाजपला नंदुरबारमध्ये मोठा धक्का

आता डॉ. हिना गावित यांनी भाजप पक्षाचा राजीनामा दिला आहे. अपक्ष उमेदवारी करत असल्यामुळे पक्षाला अडचण होऊ नये यासाठी मी राजीनामा देत आहे. शिंदे गट वारंवार भाजपाच्या विरोधात काम करत असल्यामुळे मी शिंदे गटाच्या विरोधात उमेदवारी करत आहे. असे हिना गावित यांनी सांगितले आहे. हिना गावित यांनी भाजपला रामराम ठोकल्याने विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरच भारतीय जनता पार्टीला नंदुरबारमध्ये मोठा धक्का बसला आहे.

कोण आहेत डॉ. हिना गावित

हीना गावित यांचा जन्म 28 जून 1987 रोजी नंदूरबार येथे झाला. त्या डॉ. विजयकुमार गावित यांच्या कन्या आहेत. त्या पेशाने डॉक्टर असून त्यांनी एमबीबीएस आणि एमडीची पदवी घेतली आहे. हीना गावित या 2014 साली लोकसभेवर पहिल्यांदा निवडून गेल्या होत्या. त्या लोकसभेवर निवडून गेलेल्या सर्वाधिक तरुण खासदार ठरल्या होत्या. त्यावेळी हीना गावित या 26 वर्षांच्या होत्या. हीना गावित यांनी पहिल्याच टर्ममध्ये आपल्या कामगिरीने छाप पाडली होती. पंतप्रधान मोदी यांनीही हीना गावित यांचे कौतुक केले होते. 2019 मध्येही हीना गावित लोकसभा निवडणुकीत निवडून आल्या होत्या.

Previous Post

मंगळवारी आवताडे गटाची विचारविनिमय बैठक, ज्येष्ठ नेते बबनराव आवताडे विधानसभा निवडणुकीसाठी आपली राजकीय भूमिका जाहीर करणार ; आवताडेंच्या भूमिकेकडे मंगळवेढ्यासह पंढरपूर तालुक्याचेही लक्ष

Next Post

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पंढरपूर मंगळवेढा विधानसभेचे उमेदवार अनिल सावंत यांच्या प्रचाराचा आज माचणुर येथे शुभारंभ ; खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांची प्रमुख उपस्थिती

Next Post
पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाच्या विकासाचे पाहिलेले स्वप्न पूर्ण करण्यासाठी मला संधी द्या : अनिल सावंत, पंढरपूर येथील होम मिनिस्टर कार्यक्रमाला महिलांचा अभूतपूर्व प्रतिसाद

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पंढरपूर मंगळवेढा विधानसभेचे उमेदवार अनिल सावंत यांच्या प्रचाराचा आज माचणुर येथे शुभारंभ ; खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांची प्रमुख उपस्थिती

Avatar

अभिजीत बने, मुख्य संपादक

ताज्या बातम्या

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न

February 18, 2026
मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत ‘Zenith 2K26’ वार्षिक स्नेहसंमेलनाची धमाल ; चिमुकल्यांच्या नृत्याविष्काराला नूतन नगराध्यक्षांची दाद

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत ‘Zenith 2K26’ वार्षिक स्नेहसंमेलनाची धमाल ; चिमुकल्यांच्या नृत्याविष्काराला नूतन नगराध्यक्षांची दाद

February 5, 2026
कौतुकास्पद ! आपुलकी प्रतिष्ठान व कोर्ट रिसिव्हर समितीने सांगोल्याच्या झोपडपट्टीतील गरीब मुलांना घडवली सांगोला यात्रेची सफर

कौतुकास्पद ! आपुलकी प्रतिष्ठान व कोर्ट रिसिव्हर समितीने सांगोल्याच्या झोपडपट्टीतील गरीब मुलांना घडवली सांगोला यात्रेची सफर

February 1, 2026
मोठी बातमी ! राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार होणार राज्याच्या उपमुख्यमंत्री ; महाराष्ट्राला मिळणार पहिल्या महिला उपमुख्यमंत्री, उद्या होणार सुनेत्रा पवार यांचा शपथविधी सोहळा?

मोठी बातमी ! राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार होणार राज्याच्या उपमुख्यमंत्री ; महाराष्ट्राला मिळणार पहिल्या महिला उपमुख्यमंत्री, उद्या होणार सुनेत्रा पवार यांचा शपथविधी सोहळा?

January 30, 2026
डिकसळ येथील कृष्णाबाई बाबू फुगारे यांचे निधन

डिकसळ येथील कृष्णाबाई बाबू फुगारे यांचे निधन

January 27, 2026
मोठी बातमी ! सामुदायिक विवाह सोहळा आटोपून परत येत असताना राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात ; कोल्हापूर येथील तरुण उद्योजक दांपत्याचा करुण अंत तर अवघ्या आठ महिन्यांच्या चिमुकल्या लेकीला मात्र मिळाले जीवदान

January 25, 2026
news 87 lokman

आजच्या सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये वावरत असताना प्रिंट आणि टीव्ही मीडिया सोबतच डिजिटल मीडियाचे महत्त्व सुद्धा अनन्यसाधारण असं वाढत आहे. आगामी काळात डिजिटल मीडियाचे महत्त्व आणि आवाका वाढतच जाणार आहे हे लक्षात घेऊन आम्ही या प्लॅटफॉर्म वरती कार्यरत राहण्यासाठी या माध्यमातून पाऊल टाकत आहोत. या आमच्या नव्या प्रयत्नाला आपल्या शुभेच्छा, सदिच्छा आणि पाठबळ नक्की मिळेल यात शंका नाही. आपल्या सोबतीने हा नवा प्रवास सुरू करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. आपल्या पाठबळाचे जोरावर हा प्रवास दैदीप्यमान होईल या आशावादासह आमची वाटचाल निरंतर सुरू राहील. News 87lokman या नावाने न्यूज वेब पोर्टल आम्ही आपल्यासाठी आपल्या हक्काचं व्यासपीठ घेऊन येतोय. आपण आपल्या स्मार्टफोन, लॅपटॉप आणि कॉम्प्युटर वरून देश विदेशातील ताज्या घडामोडी तसेच आपल्या परिसरातील विविध क्षेत्रातील बातम्या घरबसल्या वाचू शकता. या माध्यमातून आपल्याला विविध प्रकारच्या बातम्या सबसे तेज देण्याचा आमचा प्रयत्न राहील. आमच्या या प्रयत्नाला आपला भक्कम पाठिंबा मिळेल हीच अपेक्षा.

© 2024 News87Lokman.
Powered by ContentOcean Infotech.

Don`t copy text!
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक

© 2024 News87Lokman.
Powered by ContentOcean Infotech.

WhatsApp Group