news 87 lokman
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
news 87 lokman
No Result
View All Result

गुड न्यूज ! आवताडे शुगरच्या कर्मचाऱ्यांना एक महिन्याचा पगार दिवाळी बोनस, पाच लाख मॅट्रिक टन ऊस गाळप करण्याचे उद्दिष्ट : चेअरमन संजय आवताडे

टीम लोकमन by टीम लोकमन
October 12, 2024
in ताज्या घडामोडी
0
गुड न्यूज ! आवताडे शुगरच्या कर्मचाऱ्यांना एक महिन्याचा पगार दिवाळी बोनस, पाच लाख मॅट्रिक टन ऊस गाळप करण्याचे उद्दिष्ट : चेअरमन संजय आवताडे

टीम लोकमन मंगळवेढा |

पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु असलेल्या आवताडे शुगरने नेहमीच शेतकऱ्यांच्या ऊसाला चांगला भाव देत शेतकऱ्यांचे समाधान केलेले आहे. यावर्षी कारखान्याने पाच लाख मॅट्रिक टन ऊस गाळप करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे असे प्रतिपादन आवताडे शुगरचे चेअरमन संजय आवताडे यांनी केले.

नंदुर ता. मंगळवेढा येथील आवताडे शुगर अँड डिस्टलरी प्रा.लि. या साखर कारखान्याच्या तृतीय बॉयलर अग्नी प्रदीपन समारंभात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर मंगळवेढा कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती सोमनाथ आवताडे, दामाजी कारखान्याचे माजी संचालक भारत निकम, विजय माने, बापू काकेकर, मारापुरचे सरपंच विनायक यादव, आसबे, दामाजीनगर ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच सुहास पवार, अविनाश मोरे, श्याम पवार, येड्रावचे चंद्रकांत गोडसे

जकराया नरोटे, मुख्य कार्यकारी अधिकारी कुर्मदास चटके, कार्यकारी संचालक मोहन पिसे, टेक्निकल सरव्यवस्थापक सुहास शिंनगारे, आवताडे स्पिनरचे इन्चार्ज सुनील कमते, चिफ केमिस्ट मोहन पवार, दत्तात्रय भोसले, डिस्टिलरी मॅनेजर संभाजी फाळके, शेती अधिकारी राहुल नागणे, उपशेती अधिकारी तोहीत शेख, ऊस पुरवठा अधिकारी दामोदर रेवे, चीफ अकौटंट बजरंग जाधव, एच आर मॅनेजर ज्ञानेश्वर बळवंतराव, आयटी मॅनेजर रणजीत रणदिवे, स्टोअर कीपर महेश इंगळे, परचेस ऑफिसर अजय सरवळे, डेप्युटी चिफ इंजिनिअर प्रताप मोरे, डेप्युटी चिफ केमिस्ट सोमनाथ धावणे, सुरक्षा अधिकारी चंद्रकांत राठोड, असिस्टंट सुरक्षा अधिकारी रणजीत पवार, यांचेसह अधिकारी कर्मचारी व ऊस उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते.

प्रारंभी 2023 – 24 या ऊस गाळप हंगामात ज्या शेतकऱ्यांनी सगळ्यात जास्त ऊस घातलेला आहे अशा सचिन बापूराया चौगुले, शामराव अंबाणा ढाने, दयानंद भारत दत्तू, ज्ञानेश्वर तुकाराम मुकणे, माणिक ज्ञानोबा इंगळे, बाळासाहेब गडदे, पांडुरंग माने, किसन आसबे या शेतकऱ्यांच्या हस्ते सपत्नीक होमहवन व सत्यनारायण महापूजा करण्यात आली.

चेअरमन संजय आवताडे पुढे म्हणाले, अवताडे शुगरने शेतकरीवर्ग व कर्मचाऱ्यांच्या बळावर गेतवर्षी 4 लाख 4 हजार मॅट्रिक टन ऊस गाळप करून उच्चांक प्रस्थापित केला आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांना त्यांच्या घामचा पैसा मिळावा यासाठी नेहमीच कारखान्याने जास्तीत जास्त ऊस दर दिलेला आहे.

यावर्षीही ऊसाला चांगला दर देण्याचा आपला मानस असून शेतकऱ्यांनी आवताडे शुगरलाच ऊस घालावा. कारखान्याचे यशात येथील कर्मचाऱ्यांचा नेहमीच मोलाचा वाटा असल्याने कारखान्यातील सर्व कर्मचाऱ्यांना दिवाळीसाठी एक पगार बोनस देण्याचे यावेळी जाहीर करण्यात आले.

Previous Post

मोठी बातमी ! आता अजितदादांच्या राष्ट्रवादीत गल्लीत गोंधळ आणि दिल्लीत मुजरा ; ज्येष्ठ अभिनेते सयाजी शिंदे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश, अजित पवार गटात उत्साहाचे वातावरण

Next Post

शरद पवार पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात नवा डाव टाकण्याच्या तयारीत ; देवेंद्र फडणवीसांचे निकटवर्तीय प्रशांत परिचारक तुतारी हाती घेऊन विद्यमान आमदार समाधान आवताडेंसमोर तगडे आव्हान निर्माण करणार?

Avatar

अभिजीत बने, मुख्य संपादक

ताज्या बातम्या

शुक्रवारी मंगळवेढा येथे रोटरी क्लब ऑफ मंगळवेढा सिटी यांचेवतीने पारितोषिक वितरण समारंभाचे आयोजन ; अनिलभाऊ इंगवले, डॉ. कैलाश करांडे, सुशील आवताडे, डॉ. नंदकुमार शिंदे यांची उपस्थिती

शुक्रवारी मंगळवेढा येथे रोटरी क्लब ऑफ मंगळवेढा सिटी यांचेवतीने पारितोषिक वितरण समारंभाचे आयोजन ; अनिलभाऊ इंगवले, डॉ. कैलाश करांडे, सुशील आवताडे, डॉ. नंदकुमार शिंदे यांची उपस्थिती

November 6, 2025
तालुक्यातील जास्तीत जास्त युवकांनी अभ्यासिकेचा फायदा घ्यावा : कार्यकारी अभियंता चंद्रकांत ढगे ; मंगळवेढा तालुक्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचा स्नेहमेळावा उत्साहात संपन्न

तालुक्यातील जास्तीत जास्त युवकांनी अभ्यासिकेचा फायदा घ्यावा : कार्यकारी अभियंता चंद्रकांत ढगे ; मंगळवेढा तालुक्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचा स्नेहमेळावा उत्साहात संपन्न

October 27, 2025
आज मंगळवेढा येथे दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर डॉ. विक्रम काळे यांच्या सिद्धिविनायक हॉस्पिटलचा उद्घाटन समारंभ ; माजी उच्च शिक्षण मंत्री प्रा. डॉ. लक्ष्मणराव ढोबळे, ज्येष्ठ पत्रकार दिगंबर भगरे यांची प्रमुख उपस्थिती

October 2, 2025
स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियानांतर्गत आज ग्रामीण रुग्णालय मंगळवेढा येथे महिलांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर व रक्तदान शिबिराचे आयोजन : वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुलोचना जानकर

स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियानांतर्गत आज ग्रामीण रुग्णालय मंगळवेढा येथे महिलांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर व रक्तदान शिबिराचे आयोजन : वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुलोचना जानकर

September 25, 2025
कौतुकास्पद ! मंगळवेढा येथील सप्तशृंगी नवरात्र मंडळाने मूकबधिर व मतिमंद मुलांना भरविला मिष्ठान्नाचा घास

कौतुकास्पद ! मंगळवेढा येथील सप्तशृंगी नवरात्र मंडळाने मूकबधिर व मतिमंद मुलांना भरविला मिष्ठान्नाचा घास

September 23, 2025
आयशर टेम्पो आणि कारची समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात सोलापूर जिल्ह्यातील युवा उद्योजकाचा जागीच मृत्यू

सांगोला शहरानजीक दोन दुचाकींची धडक होऊन झालेल्या अपघातात एक जण ठार तर तीन जण जखमी ; मजुरीच्या कामासाठी जात असताना काळाचा घाला

September 22, 2025
news 87 lokman

आजच्या सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये वावरत असताना प्रिंट आणि टीव्ही मीडिया सोबतच डिजिटल मीडियाचे महत्त्व सुद्धा अनन्यसाधारण असं वाढत आहे. आगामी काळात डिजिटल मीडियाचे महत्त्व आणि आवाका वाढतच जाणार आहे हे लक्षात घेऊन आम्ही या प्लॅटफॉर्म वरती कार्यरत राहण्यासाठी या माध्यमातून पाऊल टाकत आहोत. या आमच्या नव्या प्रयत्नाला आपल्या शुभेच्छा, सदिच्छा आणि पाठबळ नक्की मिळेल यात शंका नाही. आपल्या सोबतीने हा नवा प्रवास सुरू करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. आपल्या पाठबळाचे जोरावर हा प्रवास दैदीप्यमान होईल या आशावादासह आमची वाटचाल निरंतर सुरू राहील. News 87lokman या नावाने न्यूज वेब पोर्टल आम्ही आपल्यासाठी आपल्या हक्काचं व्यासपीठ घेऊन येतोय. आपण आपल्या स्मार्टफोन, लॅपटॉप आणि कॉम्प्युटर वरून देश विदेशातील ताज्या घडामोडी तसेच आपल्या परिसरातील विविध क्षेत्रातील बातम्या घरबसल्या वाचू शकता. या माध्यमातून आपल्याला विविध प्रकारच्या बातम्या सबसे तेज देण्याचा आमचा प्रयत्न राहील. आमच्या या प्रयत्नाला आपला भक्कम पाठिंबा मिळेल हीच अपेक्षा.

© 2024 News87Lokman.
Powered by ContentOcean Infotech.

Don`t copy text!
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक

© 2024 News87Lokman.
Powered by ContentOcean Infotech.

WhatsApp Group