news 87 lokman
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
news 87 lokman
No Result
View All Result

मोठी बातमी ! भरधाव टेम्पोची कारला जोरदार धडक, पुणे-पंढरपूर मार्गावर झालेल्या अपघातात माय लेकरासह चौघे ठार तर तिघे गंभीर जखमी ; कास पठार फिरण्यासाठी निघालेल्या चौघांवर काळाचा घाला

टीम लोकमन by टीम लोकमन
October 6, 2024
in क्राईम
0
मोठी बातमी ! भरधाव टेम्पोची कारला जोरदार धडक, पुणे-पंढरपूर मार्गावर झालेल्या अपघातात माय लेकरासह चौघे ठार तर तिघे गंभीर जखमी ; कास पठार फिरण्यासाठी निघालेल्या चौघांवर काळाचा घाला

टीम लोकमन नातेपुते |

पुणे- पंढरपूर मार्गावरील सोलापूर जिल्हा हद्दीत कारुंडे ता.माळशिरस येथे पुलावर झालेल्या कार व टेम्पोच्या अपघातात चार जणांचा मृत्यू झाला असून या अपघातात तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात रविवार सकाळी आठच्या सुमारास झाला आहे. अपघात एवढा भीषण होता की यामध्ये दोन्ही वाहनांचा अक्षरशः चुराडा झाला आहे.

याबाबत मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, इंदापूर तालुक्यातील लासूर्णे येथील राजेश शहा हे आपल्या कामगारांना घेऊन सातारा येथील कासपठार पाहण्यासाठी निघाले होते. ते नातेपुते येथून राँग साईडने निघाल्याने हा अपघात घडल्याचे सांगण्यात येत आहे. लासूर्णे येथून फक्त 20 किमी अंतरावर असणाऱ्या माळशिरस तालुक्यातील कारुंडे येथील पुलावर सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास टेम्पोने कारला धडक दिल्याने हा भीषण अपघात झाला आहे.

ग्रामस्थांच्या मदतीने जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले

यामध्ये राजेश अनिल शहा (वय 55), दूर्गेस शंकर घोरपडे (वय 28), कोमल विशाल काळे (वय 32), शिवराज विशाल काळे (वय 10) या चौघांचा जागीच मृत्यू झाला. तर या अपघातात आकाश लोंढे (वय 25), पल्लवी बसवेश्वर पाटील (वय 30), अश्वीनी दूर्गेश घोरपडे हे जखमी झाले आहेत. सदर अपघाताची माहिती मिळताच सोलापूर ग्रामीण पोलीस दलातील वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. जखमींना ग्रामस्थांच्या मदतीने उपचारासाठी हलविण्यात आले आहे.

Previous Post

मंगळवेढा तालुक्यातील माचनूर येथील तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी तीर्थक्षेत्र विकास योजनेतून पाच कोटी रुपयांचा निधी मंजूर : आमदार समाधान आवताडे

Next Post

रत्नागिरी नागपूर महामार्गावर सांगोला शहराजवळ मालट्रक व कारचा भीषण अपघात ; अपघातात दोघे जागीच ठार तर तिघे गंभीर जखमी, तुळजापूर येथून दर्शन घेऊन परतत असताना भाविकांवर काळाचा घाला

Next Post
काळाचा घाला ! अखेर तिचा उपचारादरम्यान झाला मृत्यू

रत्नागिरी नागपूर महामार्गावर सांगोला शहराजवळ मालट्रक व कारचा भीषण अपघात ; अपघातात दोघे जागीच ठार तर तिघे गंभीर जखमी, तुळजापूर येथून दर्शन घेऊन परतत असताना भाविकांवर काळाचा घाला

Avatar

अभिजीत बने, मुख्य संपादक

ताज्या बातम्या

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न

February 18, 2026
मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत ‘Zenith 2K26’ वार्षिक स्नेहसंमेलनाची धमाल ; चिमुकल्यांच्या नृत्याविष्काराला नूतन नगराध्यक्षांची दाद

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत ‘Zenith 2K26’ वार्षिक स्नेहसंमेलनाची धमाल ; चिमुकल्यांच्या नृत्याविष्काराला नूतन नगराध्यक्षांची दाद

February 5, 2026
कौतुकास्पद ! आपुलकी प्रतिष्ठान व कोर्ट रिसिव्हर समितीने सांगोल्याच्या झोपडपट्टीतील गरीब मुलांना घडवली सांगोला यात्रेची सफर

कौतुकास्पद ! आपुलकी प्रतिष्ठान व कोर्ट रिसिव्हर समितीने सांगोल्याच्या झोपडपट्टीतील गरीब मुलांना घडवली सांगोला यात्रेची सफर

February 1, 2026
मोठी बातमी ! राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार होणार राज्याच्या उपमुख्यमंत्री ; महाराष्ट्राला मिळणार पहिल्या महिला उपमुख्यमंत्री, उद्या होणार सुनेत्रा पवार यांचा शपथविधी सोहळा?

मोठी बातमी ! राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार होणार राज्याच्या उपमुख्यमंत्री ; महाराष्ट्राला मिळणार पहिल्या महिला उपमुख्यमंत्री, उद्या होणार सुनेत्रा पवार यांचा शपथविधी सोहळा?

January 30, 2026
डिकसळ येथील कृष्णाबाई बाबू फुगारे यांचे निधन

डिकसळ येथील कृष्णाबाई बाबू फुगारे यांचे निधन

January 27, 2026
मोठी बातमी ! सामुदायिक विवाह सोहळा आटोपून परत येत असताना राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात ; कोल्हापूर येथील तरुण उद्योजक दांपत्याचा करुण अंत तर अवघ्या आठ महिन्यांच्या चिमुकल्या लेकीला मात्र मिळाले जीवदान

January 25, 2026
news 87 lokman

आजच्या सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये वावरत असताना प्रिंट आणि टीव्ही मीडिया सोबतच डिजिटल मीडियाचे महत्त्व सुद्धा अनन्यसाधारण असं वाढत आहे. आगामी काळात डिजिटल मीडियाचे महत्त्व आणि आवाका वाढतच जाणार आहे हे लक्षात घेऊन आम्ही या प्लॅटफॉर्म वरती कार्यरत राहण्यासाठी या माध्यमातून पाऊल टाकत आहोत. या आमच्या नव्या प्रयत्नाला आपल्या शुभेच्छा, सदिच्छा आणि पाठबळ नक्की मिळेल यात शंका नाही. आपल्या सोबतीने हा नवा प्रवास सुरू करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. आपल्या पाठबळाचे जोरावर हा प्रवास दैदीप्यमान होईल या आशावादासह आमची वाटचाल निरंतर सुरू राहील. News 87lokman या नावाने न्यूज वेब पोर्टल आम्ही आपल्यासाठी आपल्या हक्काचं व्यासपीठ घेऊन येतोय. आपण आपल्या स्मार्टफोन, लॅपटॉप आणि कॉम्प्युटर वरून देश विदेशातील ताज्या घडामोडी तसेच आपल्या परिसरातील विविध क्षेत्रातील बातम्या घरबसल्या वाचू शकता. या माध्यमातून आपल्याला विविध प्रकारच्या बातम्या सबसे तेज देण्याचा आमचा प्रयत्न राहील. आमच्या या प्रयत्नाला आपला भक्कम पाठिंबा मिळेल हीच अपेक्षा.

© 2024 News87Lokman.
Powered by ContentOcean Infotech.

Don`t copy text!
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक

© 2024 News87Lokman.
Powered by ContentOcean Infotech.

WhatsApp Group