news 87 lokman
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
news 87 lokman
No Result
View All Result

मोठी बातमी ! डोळ्यात मिरचीची पूड टाकून चाकूने वार करत तलाठ्याची हत्या ; व्हाटसॲप चॅटवरून झाला राडा, घटनेने महसूल प्रशासनात खळबळ, महाराष्ट्र हादरला

टीम लोकमन by टीम लोकमन
August 28, 2024
in क्राईम
0
मोठी बातमी ! डोळ्यात मिरचीची पूड टाकून चाकूने वार करत तलाठ्याची हत्या ; व्हाटसॲप चॅटवरून झाला राडा, घटनेने महसूल प्रशासनात खळबळ, महाराष्ट्र हादरला

टीम लोकमन मंगळवेढा |

हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यात एका तलाठ्याच्या डोळ्यात मिर्ची टाकून त्याची हत्या करण्यात आली आहे. व्हॉट्सॲप चॅटवरुन झालेल्या वादात मोठा राडा झाला आहे.

या वादातचं तलाठ्याला संपवण्यात आल आहे. या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. या प्रकरणी आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतल आहे.

तलाठी पवार यांच्या डोळ्यात मिर्चीची पूड टाकत चाकूने वार

याबाबत अधिक माहिती अशी की, हिंगोली जिल्ह्याच्या वसमत तालुक्यातील आडगाव येथील तलाठी संतोष पवार हे त्यांच्या तलाठी कार्यालयात काम करत असताना प्रताप कराळे नामक तरुणाने कार्यालयात जात व्हाट्सअप्प ग्रुपवरील मेसेजवरुन वाद सुरु केला. त्यावर तलाठी संतोष पवार यांनी मी योग्यच टाकले जे टाकले असे प्रत्युत्तर दिले. त्यानंतर प्रताप कराळे नावाच्या युवकाने तलाठी पवार यांच्या डोळ्यात थेट मिर्चीची पूड टाकत चाकूने अनेक वार केले.

सामान्य रुग्णालयात उपचारासाठी आणण्यात आले, मात्र तोपर्यंत झाला त्यांचा मृत्यू

यावेळी तिथे असलेले शिकाऊ तलाठी बालाजी डवरे यांनी कराळे यांना धरून चाकू हिसकावून घेत बाहेर नेण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर कराळे याने पोबारा केला. यानंतर तलाठी संतोष पवार यांना जखमी अवस्थेत परभणीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी आणण्यात आले. मात्र तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता. ही बाब कळताच परभणीचे जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्यासह सर्वच महसूल अधिकारी कर्मचारी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल झाले होते.

जमिनीचा वादातून खून झाला असण्याची शक्यता

सर्व अधिकाऱ्यांसमोर पवार यांच्या कुटुंबाने टाहो फोडत आरोपीला फाशी देण्याची मागणी केली आहे. संभाजीनगर विभागीय आयुक्त दिलीप गावडे हे संभाजीनगर इथून निघाले असून संतोष पवार यांच्या कुटुंबीयांची ते भेट घेणार आहेत. पोलिसांनी यातील आरोपीला अटक करण्यात आली आहे. आरोपी संतोष कराळे हा वारंवार तलाठी संतोष पवार यांना तुम्ही माझी जमीन इतरांच्या नावावर करून देताल असे म्हणत त्रास देत होता. मात्र असे करता येत नसते असे वारंवार सांगूनही आरोपीने ऐकले नाही. त्याने आज थेट पवार यांचा निर्दयीपणे खून केला आहे. दरम्यान या घटनेच्या निषेधार्थ तलाठी संघटना मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहेत.

Previous Post

पावसाळ्यातील त्वचेची आणि केसांची काळजी ; नैसर्गिक उपचार आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा समन्वय : डॉ. किर्ती समीर गोलवळकर

Next Post

मोठी बातमी ! भारतीय जनता पार्टीच्या माजी आमदार संगीता ठोंबरे यांच्या गाडीवर हल्ला ; संगीता ठोंबरे यांच्यासह कारचालक जखमी, रुग्णालयात उपचार सुरु

Avatar

अभिजीत बने, मुख्य संपादक

ताज्या बातम्या

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न

February 18, 2026
मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत ‘Zenith 2K26’ वार्षिक स्नेहसंमेलनाची धमाल ; चिमुकल्यांच्या नृत्याविष्काराला नूतन नगराध्यक्षांची दाद

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत ‘Zenith 2K26’ वार्षिक स्नेहसंमेलनाची धमाल ; चिमुकल्यांच्या नृत्याविष्काराला नूतन नगराध्यक्षांची दाद

February 5, 2026
कौतुकास्पद ! आपुलकी प्रतिष्ठान व कोर्ट रिसिव्हर समितीने सांगोल्याच्या झोपडपट्टीतील गरीब मुलांना घडवली सांगोला यात्रेची सफर

कौतुकास्पद ! आपुलकी प्रतिष्ठान व कोर्ट रिसिव्हर समितीने सांगोल्याच्या झोपडपट्टीतील गरीब मुलांना घडवली सांगोला यात्रेची सफर

February 1, 2026
मोठी बातमी ! राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार होणार राज्याच्या उपमुख्यमंत्री ; महाराष्ट्राला मिळणार पहिल्या महिला उपमुख्यमंत्री, उद्या होणार सुनेत्रा पवार यांचा शपथविधी सोहळा?

मोठी बातमी ! राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार होणार राज्याच्या उपमुख्यमंत्री ; महाराष्ट्राला मिळणार पहिल्या महिला उपमुख्यमंत्री, उद्या होणार सुनेत्रा पवार यांचा शपथविधी सोहळा?

January 30, 2026
डिकसळ येथील कृष्णाबाई बाबू फुगारे यांचे निधन

डिकसळ येथील कृष्णाबाई बाबू फुगारे यांचे निधन

January 27, 2026
मोठी बातमी ! सामुदायिक विवाह सोहळा आटोपून परत येत असताना राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात ; कोल्हापूर येथील तरुण उद्योजक दांपत्याचा करुण अंत तर अवघ्या आठ महिन्यांच्या चिमुकल्या लेकीला मात्र मिळाले जीवदान

January 25, 2026
news 87 lokman

आजच्या सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये वावरत असताना प्रिंट आणि टीव्ही मीडिया सोबतच डिजिटल मीडियाचे महत्त्व सुद्धा अनन्यसाधारण असं वाढत आहे. आगामी काळात डिजिटल मीडियाचे महत्त्व आणि आवाका वाढतच जाणार आहे हे लक्षात घेऊन आम्ही या प्लॅटफॉर्म वरती कार्यरत राहण्यासाठी या माध्यमातून पाऊल टाकत आहोत. या आमच्या नव्या प्रयत्नाला आपल्या शुभेच्छा, सदिच्छा आणि पाठबळ नक्की मिळेल यात शंका नाही. आपल्या सोबतीने हा नवा प्रवास सुरू करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. आपल्या पाठबळाचे जोरावर हा प्रवास दैदीप्यमान होईल या आशावादासह आमची वाटचाल निरंतर सुरू राहील. News 87lokman या नावाने न्यूज वेब पोर्टल आम्ही आपल्यासाठी आपल्या हक्काचं व्यासपीठ घेऊन येतोय. आपण आपल्या स्मार्टफोन, लॅपटॉप आणि कॉम्प्युटर वरून देश विदेशातील ताज्या घडामोडी तसेच आपल्या परिसरातील विविध क्षेत्रातील बातम्या घरबसल्या वाचू शकता. या माध्यमातून आपल्याला विविध प्रकारच्या बातम्या सबसे तेज देण्याचा आमचा प्रयत्न राहील. आमच्या या प्रयत्नाला आपला भक्कम पाठिंबा मिळेल हीच अपेक्षा.

© 2024 News87Lokman.
Powered by ContentOcean Infotech.

Don`t copy text!
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक

© 2024 News87Lokman.
Powered by ContentOcean Infotech.

WhatsApp Group