news 87 lokman
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
news 87 lokman
No Result
View All Result

भीषण अपघात ! सिटी बसने चौघांना चिरडले, संतप्त जमावाने फोडली बस ; पोलिसात गुन्हा दाखल, चौघेही एकाच कुटुंबातील, 9 वर्षांचा चिमुकला जागीच ठार तर तिघे गंभीर जखमी, बस सोडून ड्रायव्हर फरार

टीम लोकमन by टीम लोकमन
July 14, 2024
in क्राईम
0
भीषण अपघात ! सिटी बसने चौघांना चिरडले, संतप्त जमावाने फोडली बस ; पोलिसात गुन्हा दाखल, चौघेही एकाच कुटुंबातील, 9 वर्षांचा चिमुकला जागीच ठार तर तिघे गंभीर जखमी, बस सोडून ड्रायव्हर फरार

टीम लोकमन मंगळवेढा |

अमरावती शहरात सिटी बसने चौघांना चिरडल्याची घटना घडली आहे. या अपघातात एका ९ वर्षांच्या चिमुकल्याचा जागेवरच मृत्यू झाला आहे तर तिघे गंभीर जखमी झाले आहेत. अमरवातीच्या सायन्स कोर मैदानासमोर हा अपघात झाला आहे.

या घटनेनंतर संतप्त झालेल्या जमावाने बसची तोडफोड केली आहे. हि घटना आज सकाळी साडे अकरा वाजताच्या दरम्यान घडली आहे. बस ड्रायव्हर घटनास्थळावरून फरार झाला असून सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, भरधाव वेगात असलेल्या सिटी बसने चौघांना चिरडले असून या अपघातात प्रीतम गोविंद निर्मळे या ९ वर्षांच्या चिमुकल्याचा मृत्यू झाला. तर अपघातात नर्मदा निर्मळे, वैष्णवी संजय निर्मळे आणि संतोष निर्मळे हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांची प्रकृती अत्यवस्थ असल्याची माहिती समोर येत असून या तिघांवर जिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत.

अपघाताच्या घटनेनंतर संतप्त जमावाने बसची तोडफोड केली आहे. एकाच कुटुंबातल्या चौघांना बसने चिरडले असून या परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. नागरिकांच्या संतापामुळे सायन्सकोर मैदानासमोर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

Previous Post

सर्वात मोठी बातमी ! उपमुख्यमंत्री अजितदादा पवार बारामतीतून विधानसभा निवडणूक लढणार नाहीत? ; राज्याच्या राजकारणात खळबळ

Next Post

सांगण्याजोगे ! त्या आजारी माऊली बद्दल सोलापूर जिल्हा परिषदेच्या सीईओ मनिषा आव्हाळे यांची आत्मीयता..!

Avatar

अभिजीत बने, मुख्य संपादक

ताज्या बातम्या

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न

February 18, 2026
मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत ‘Zenith 2K26’ वार्षिक स्नेहसंमेलनाची धमाल ; चिमुकल्यांच्या नृत्याविष्काराला नूतन नगराध्यक्षांची दाद

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत ‘Zenith 2K26’ वार्षिक स्नेहसंमेलनाची धमाल ; चिमुकल्यांच्या नृत्याविष्काराला नूतन नगराध्यक्षांची दाद

February 5, 2026
कौतुकास्पद ! आपुलकी प्रतिष्ठान व कोर्ट रिसिव्हर समितीने सांगोल्याच्या झोपडपट्टीतील गरीब मुलांना घडवली सांगोला यात्रेची सफर

कौतुकास्पद ! आपुलकी प्रतिष्ठान व कोर्ट रिसिव्हर समितीने सांगोल्याच्या झोपडपट्टीतील गरीब मुलांना घडवली सांगोला यात्रेची सफर

February 1, 2026
मोठी बातमी ! राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार होणार राज्याच्या उपमुख्यमंत्री ; महाराष्ट्राला मिळणार पहिल्या महिला उपमुख्यमंत्री, उद्या होणार सुनेत्रा पवार यांचा शपथविधी सोहळा?

मोठी बातमी ! राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार होणार राज्याच्या उपमुख्यमंत्री ; महाराष्ट्राला मिळणार पहिल्या महिला उपमुख्यमंत्री, उद्या होणार सुनेत्रा पवार यांचा शपथविधी सोहळा?

January 30, 2026
डिकसळ येथील कृष्णाबाई बाबू फुगारे यांचे निधन

डिकसळ येथील कृष्णाबाई बाबू फुगारे यांचे निधन

January 27, 2026
मोठी बातमी ! सामुदायिक विवाह सोहळा आटोपून परत येत असताना राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात ; कोल्हापूर येथील तरुण उद्योजक दांपत्याचा करुण अंत तर अवघ्या आठ महिन्यांच्या चिमुकल्या लेकीला मात्र मिळाले जीवदान

January 25, 2026
news 87 lokman

आजच्या सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये वावरत असताना प्रिंट आणि टीव्ही मीडिया सोबतच डिजिटल मीडियाचे महत्त्व सुद्धा अनन्यसाधारण असं वाढत आहे. आगामी काळात डिजिटल मीडियाचे महत्त्व आणि आवाका वाढतच जाणार आहे हे लक्षात घेऊन आम्ही या प्लॅटफॉर्म वरती कार्यरत राहण्यासाठी या माध्यमातून पाऊल टाकत आहोत. या आमच्या नव्या प्रयत्नाला आपल्या शुभेच्छा, सदिच्छा आणि पाठबळ नक्की मिळेल यात शंका नाही. आपल्या सोबतीने हा नवा प्रवास सुरू करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. आपल्या पाठबळाचे जोरावर हा प्रवास दैदीप्यमान होईल या आशावादासह आमची वाटचाल निरंतर सुरू राहील. News 87lokman या नावाने न्यूज वेब पोर्टल आम्ही आपल्यासाठी आपल्या हक्काचं व्यासपीठ घेऊन येतोय. आपण आपल्या स्मार्टफोन, लॅपटॉप आणि कॉम्प्युटर वरून देश विदेशातील ताज्या घडामोडी तसेच आपल्या परिसरातील विविध क्षेत्रातील बातम्या घरबसल्या वाचू शकता. या माध्यमातून आपल्याला विविध प्रकारच्या बातम्या सबसे तेज देण्याचा आमचा प्रयत्न राहील. आमच्या या प्रयत्नाला आपला भक्कम पाठिंबा मिळेल हीच अपेक्षा.

© 2024 News87Lokman.
Powered by ContentOcean Infotech.

Don`t copy text!
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक

© 2024 News87Lokman.
Powered by ContentOcean Infotech.

WhatsApp Group