news 87 lokman
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
news 87 lokman
No Result
View All Result

डॉक्टर्स डे निमित्त उमदी येथे लायन्स क्लब ऑफ सांगली, उमदी प्राइड व उमदी लायन्स ग्रेप्स यांचेवतीने शालेय विद्यार्थ्यांची मोफत आरोग्य तपासणी

टीम लोकमन by टीम लोकमन
July 3, 2024
in आरोग्य
0
डॉक्टर्स डे निमित्त उमदी येथे लायन्स क्लब ऑफ सांगली, उमदी प्राइड व उमदी लायन्स ग्रेप्स यांचेवतीने शालेय विद्यार्थ्यांची मोफत आरोग्य तपासणी

माडग्याळ : नेताजी खरात

उमदी तालुका जत येथे डॉक्टर डेचे औचित्य साधून लायन्स क्लब ऑफ सांगली, उमदी प्राइड आणि उमदी लॉयन्स ग्रेप्सच्या वतीने एक आगळावेगळा उपक्रम राबवीत उमदी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नंबर 2 येथे मोफत आरोग्य तपासणी व औषध उपचार करण्यात आले.

आरोग्य तपासणी उमदी येथील डॉ. रवींद्र हत्तळी, डॉ. मल्लिकार्जुन म्हेत्रे व डॉ.सौ. अश्विनी म्हेत्रे, डॉ. हळदकी यांनी केली. त्याचबरोबर अमृत सातपुते व सचिन मेत्रे, सचिन वालेकर, बसवराज साबणे या सर्वांनी शाळेत उपस्थित राहून पहिली ते पाचवीच्या वर्गातील 140 विद्यार्थ्यांचे मोफत आरोग्य तपासणी करून वजन उंची व ऑक्सिजनची तपासणी करण्यात आली व औषध उपचार करण्यात आले.

उमदी येथील गोरगरीब मुलांना शिक्षणाबरोबर आरोग्याचे महत्त्व देखील पटवून दिले सर्व मुलांना आरोग्याची काळजी घेण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. स्वच्छ राहणे आरोग्याची काळजी कशी घ्यावी याबाबत सविस्तर मार्गदर्शन डॉ. रवींद्र हत्तळी यांनी केले तसेच डॉ. मल्लिकार्जुन म्हेत्रे यांनी विद्यार्थी हा शाळेचा अलंकार आहे तो नेहमी निरोगी असला पाहिजे. तसेच पाणी व आरोग्याचे महत्व सांगितले.

तसेच सर्व डॉक्टर व शिक्षक, विद्यार्थी, पालक यांच्या उपस्थितीत वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेण्यात आला. शाळेचे मुख्याध्यापक सुरेश खांडेकर, भीमाशंकर कंबार, गणेश जाधव यांनी सर्व डॉक्टरांना “राष्ट्रिय डॉक्टर डे” च्या शुभेच्छा देऊन सत्कार करण्यात आला. येथून पुढच्या काळात शाळेला आणखीन मदत करणार असल्याचे सांगण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भीमाशंकर कंबार यांनी केले व आभार गणेश जाधव यांनी मानले.

Previous Post

जाडर बोबलादच्या माजी सरपंच सौ. धानम्मा ईश्वराप्पा रविपाटील यांचे दु:खद निधन ; तमनगौडा रविपाटील यांना मातृशोक

Next Post

मंगळवेढा बसस्थानक दिसणार आता नव्या रूपात, सव्वा दोन कोटी रुपयांच्या निधीतून होणार बसस्थानकाचा कायापालट ; आमदार समाधान आवताडे यांच्या दूरदृष्टीतून बसस्थानकाला मिळणार नवी झळाळी

Avatar

अभिजीत बने, मुख्य संपादक

ताज्या बातम्या

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न

February 18, 2026
मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत ‘Zenith 2K26’ वार्षिक स्नेहसंमेलनाची धमाल ; चिमुकल्यांच्या नृत्याविष्काराला नूतन नगराध्यक्षांची दाद

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत ‘Zenith 2K26’ वार्षिक स्नेहसंमेलनाची धमाल ; चिमुकल्यांच्या नृत्याविष्काराला नूतन नगराध्यक्षांची दाद

February 5, 2026
कौतुकास्पद ! आपुलकी प्रतिष्ठान व कोर्ट रिसिव्हर समितीने सांगोल्याच्या झोपडपट्टीतील गरीब मुलांना घडवली सांगोला यात्रेची सफर

कौतुकास्पद ! आपुलकी प्रतिष्ठान व कोर्ट रिसिव्हर समितीने सांगोल्याच्या झोपडपट्टीतील गरीब मुलांना घडवली सांगोला यात्रेची सफर

February 1, 2026
मोठी बातमी ! राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार होणार राज्याच्या उपमुख्यमंत्री ; महाराष्ट्राला मिळणार पहिल्या महिला उपमुख्यमंत्री, उद्या होणार सुनेत्रा पवार यांचा शपथविधी सोहळा?

मोठी बातमी ! राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार होणार राज्याच्या उपमुख्यमंत्री ; महाराष्ट्राला मिळणार पहिल्या महिला उपमुख्यमंत्री, उद्या होणार सुनेत्रा पवार यांचा शपथविधी सोहळा?

January 30, 2026
डिकसळ येथील कृष्णाबाई बाबू फुगारे यांचे निधन

डिकसळ येथील कृष्णाबाई बाबू फुगारे यांचे निधन

January 27, 2026
मोठी बातमी ! सामुदायिक विवाह सोहळा आटोपून परत येत असताना राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात ; कोल्हापूर येथील तरुण उद्योजक दांपत्याचा करुण अंत तर अवघ्या आठ महिन्यांच्या चिमुकल्या लेकीला मात्र मिळाले जीवदान

January 25, 2026
news 87 lokman

आजच्या सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये वावरत असताना प्रिंट आणि टीव्ही मीडिया सोबतच डिजिटल मीडियाचे महत्त्व सुद्धा अनन्यसाधारण असं वाढत आहे. आगामी काळात डिजिटल मीडियाचे महत्त्व आणि आवाका वाढतच जाणार आहे हे लक्षात घेऊन आम्ही या प्लॅटफॉर्म वरती कार्यरत राहण्यासाठी या माध्यमातून पाऊल टाकत आहोत. या आमच्या नव्या प्रयत्नाला आपल्या शुभेच्छा, सदिच्छा आणि पाठबळ नक्की मिळेल यात शंका नाही. आपल्या सोबतीने हा नवा प्रवास सुरू करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. आपल्या पाठबळाचे जोरावर हा प्रवास दैदीप्यमान होईल या आशावादासह आमची वाटचाल निरंतर सुरू राहील. News 87lokman या नावाने न्यूज वेब पोर्टल आम्ही आपल्यासाठी आपल्या हक्काचं व्यासपीठ घेऊन येतोय. आपण आपल्या स्मार्टफोन, लॅपटॉप आणि कॉम्प्युटर वरून देश विदेशातील ताज्या घडामोडी तसेच आपल्या परिसरातील विविध क्षेत्रातील बातम्या घरबसल्या वाचू शकता. या माध्यमातून आपल्याला विविध प्रकारच्या बातम्या सबसे तेज देण्याचा आमचा प्रयत्न राहील. आमच्या या प्रयत्नाला आपला भक्कम पाठिंबा मिळेल हीच अपेक्षा.

© 2024 News87Lokman.
Powered by ContentOcean Infotech.

Don`t copy text!
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक

© 2024 News87Lokman.
Powered by ContentOcean Infotech.

WhatsApp Group