news 87 lokman
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
news 87 lokman
No Result
View All Result

शिवसेना राज्य संघटक एकनाथ दादा पवार यांच्या उपस्थितीत कंधार येथील शिवसेनेच्या विविध पदाधिकाऱ्यांना नियुक्ती

टीम लोकमन by टीम लोकमन
July 1, 2024
in राजकीय
0
शिवसेना राज्य संघटक एकनाथ दादा पवार यांच्या उपस्थितीत कंधार येथील शिवसेनेच्या विविध पदाधिकाऱ्यांना नियुक्ती

नांदेड : उज्वला गुरसुडकर

आज कंधार येथील निवासस्थानी शिवसेना राज्य संघटक तथा लोहा कंधार विधानसभेचे भावी आमदार एकनाथ दादा पवार यांच्या हस्ते मुस्तफा शेख यांची व सय्यद अबरार भाई यांची निवड करण्यात आली. अल्पसंख्यांक तालुकाप्रमुख पद व उपतालुका प्रमुख पदांसाठी नियुक्ती देऊन कंधार येथील पदभार सोपवण्यात आला. त्यावेळी कंधार तालुकाप्रमुख सचिन पेठकर व युवासेना शहरप्रमुख शेख अलीमभाई यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.

तसेच शेख, महेंद्र पाटील, रहीम खान, सरवर भाई, जब्बार खान, आवेश शेख व इतर शिवसैनिकांची मोठ्या संखेने उपस्थिति होती. आणि नुकतेच कंधारच्या मुख्य रस्त्यावर असलेले अतिक्रमण हटवण्यात आले होते. त्या बद्दल एकनाथ दादा पवार यांनी कंधार मधील जनतेला शब्द दिला होता, मी आपल्या उदरनिर्वाह साठी मुबलक दुकानाची व्यवस्था करणार. आणि त्यांनी हा शब्द पुरेपूर पाळला. आज त्यांनी तहसिलदार साहेबांना भेट देऊन अतिक्रमण विषयी चर्चा कली. रस्त्यावरील छोटे व्यापारी यांचा लढा स्वतः लढवला. तहसिलदार साहेबांनी आठ दिवसात छोट्या व्यापाऱ्यांना जागा उपलब्ध करून देऊ असे आश्वासन दिले.

त्यावेळी तालुकाप्रमुख सचिन पेठकर, शहराध्यक्ष अतुल पापिंनवार, युवा सेना शहर प्रमुख गुलाम अलीम भाई, जब्बार भाई, रहीम भाई व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous Post

विधानपरिषदेसाठी भाजपचे सोशल इंजिनिअरिंग ! पंकजा मुंडे, सदाभाऊ खोत, डॉ. परिणय फुके, योगेश टिळेकर, अमित गोरखे यांना भाजपकडून विधानपरिषदेची उमेदवारी

Next Post

जत तालुक्यातील एकही गाव सिंचनापासून वंचित राहणार नाही, म्हैसाळ विस्तारित योजनेतून सर्व गावांना मिळणार पाणी ; दुसऱ्या टप्प्याची वर्कऑर्डर आज होणार : तमनगौडा रवीपाटील

Avatar

अभिजीत बने, मुख्य संपादक

ताज्या बातम्या

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न

February 18, 2026
मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत ‘Zenith 2K26’ वार्षिक स्नेहसंमेलनाची धमाल ; चिमुकल्यांच्या नृत्याविष्काराला नूतन नगराध्यक्षांची दाद

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत ‘Zenith 2K26’ वार्षिक स्नेहसंमेलनाची धमाल ; चिमुकल्यांच्या नृत्याविष्काराला नूतन नगराध्यक्षांची दाद

February 5, 2026
कौतुकास्पद ! आपुलकी प्रतिष्ठान व कोर्ट रिसिव्हर समितीने सांगोल्याच्या झोपडपट्टीतील गरीब मुलांना घडवली सांगोला यात्रेची सफर

कौतुकास्पद ! आपुलकी प्रतिष्ठान व कोर्ट रिसिव्हर समितीने सांगोल्याच्या झोपडपट्टीतील गरीब मुलांना घडवली सांगोला यात्रेची सफर

February 1, 2026
मोठी बातमी ! राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार होणार राज्याच्या उपमुख्यमंत्री ; महाराष्ट्राला मिळणार पहिल्या महिला उपमुख्यमंत्री, उद्या होणार सुनेत्रा पवार यांचा शपथविधी सोहळा?

मोठी बातमी ! राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार होणार राज्याच्या उपमुख्यमंत्री ; महाराष्ट्राला मिळणार पहिल्या महिला उपमुख्यमंत्री, उद्या होणार सुनेत्रा पवार यांचा शपथविधी सोहळा?

January 30, 2026
डिकसळ येथील कृष्णाबाई बाबू फुगारे यांचे निधन

डिकसळ येथील कृष्णाबाई बाबू फुगारे यांचे निधन

January 27, 2026
मोठी बातमी ! सामुदायिक विवाह सोहळा आटोपून परत येत असताना राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात ; कोल्हापूर येथील तरुण उद्योजक दांपत्याचा करुण अंत तर अवघ्या आठ महिन्यांच्या चिमुकल्या लेकीला मात्र मिळाले जीवदान

January 25, 2026
news 87 lokman

आजच्या सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये वावरत असताना प्रिंट आणि टीव्ही मीडिया सोबतच डिजिटल मीडियाचे महत्त्व सुद्धा अनन्यसाधारण असं वाढत आहे. आगामी काळात डिजिटल मीडियाचे महत्त्व आणि आवाका वाढतच जाणार आहे हे लक्षात घेऊन आम्ही या प्लॅटफॉर्म वरती कार्यरत राहण्यासाठी या माध्यमातून पाऊल टाकत आहोत. या आमच्या नव्या प्रयत्नाला आपल्या शुभेच्छा, सदिच्छा आणि पाठबळ नक्की मिळेल यात शंका नाही. आपल्या सोबतीने हा नवा प्रवास सुरू करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. आपल्या पाठबळाचे जोरावर हा प्रवास दैदीप्यमान होईल या आशावादासह आमची वाटचाल निरंतर सुरू राहील. News 87lokman या नावाने न्यूज वेब पोर्टल आम्ही आपल्यासाठी आपल्या हक्काचं व्यासपीठ घेऊन येतोय. आपण आपल्या स्मार्टफोन, लॅपटॉप आणि कॉम्प्युटर वरून देश विदेशातील ताज्या घडामोडी तसेच आपल्या परिसरातील विविध क्षेत्रातील बातम्या घरबसल्या वाचू शकता. या माध्यमातून आपल्याला विविध प्रकारच्या बातम्या सबसे तेज देण्याचा आमचा प्रयत्न राहील. आमच्या या प्रयत्नाला आपला भक्कम पाठिंबा मिळेल हीच अपेक्षा.

© 2024 News87Lokman.
Powered by ContentOcean Infotech.

Don`t copy text!
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक

© 2024 News87Lokman.
Powered by ContentOcean Infotech.

WhatsApp Group