news 87 lokman
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
news 87 lokman
No Result
View All Result

शिरपूर येथील सामाजिक कार्यकर्ते रामचंद्र रतिलाल येशी समाजभूषण पुरस्काराने सन्मानित

टीम लोकमन by टीम लोकमन
May 26, 2024
in सामाजिक
0
डॉ.चंद्रशेखर हिट्टी, डॉ.चंद्रमणी उमराणी व डॉ.कैलास सनमडीकर यांना वैद्यरत्न पुरस्कार जाहीर

नांदेड : उज्वल गुरसुडकर

संत सेनाजी महाराज जीवन चरित्र व अभंग गाथा ग्रंथ प्रकाशन सोहळा ऑल इंडिया सेनजी महासंघ ट्रस्टचे संस्थापक मा. एम. एस. ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली धुळे शहरातील गरुड वाचनालय हॉलमध्ये अत्यंत उत्साहात संपन्न झाला.

कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून मा. हिरालाल गुमान ठाकरे, मा. दिलीप चैत्राम येशी, मा. अनिल मधुकर बोरुडे, प्रा.डॉ. ज्ञानेश्वर बापू वाघ, मा. अँड. किशोर बाबुराव जाधव मा. युवराज नारायण वारूडे या मान्यवरांसह लेखक भगवान चित्ते उपस्थित होते. सर्वप्रथम कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रमुख अतिथी यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून तथागत गौतम बुद्ध, विनयपती उपाली, संतश्रेष्ठ सेनाजी महाराज, शिवरक्षक जिवाजी महाले, शहीद भाई कोतवाल या महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पित करण्यात आले. लेखक भगवान चित्ते यांनी प्रस्तावना केली. नंतर संत सेनाजी महाराज जीवन चरित्र व अभंग गाथा ग्रंथाचे प्रकाशन कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रमुख अतिथींच्या हस्ते करण्यात आले.

प्रसंगी शिरपूर शहरातील समाज पदाधिकारी भाऊसाहेब रामचंद्र रतिलाल येशी (जिल्हाध्यक्ष, ऑल इंडिया सेनजी महासंघ, धुळे) (उपाध्यक्ष, महाराष्ट्र नाभिक महामंडळ, धुळे) यांच्या अनेक वर्षांच्या समाजकार्याची दखल घेवून लेखक भगवान चित्ते यांनी नाभिक मंच परिवारातर्फे त्यांना समाजभूषण या पुरस्काराने सन्मानित केले. सदर पुरस्कार कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रमुख अतिथींच्या हस्ते त्यांना देण्यात आला. याप्रसंगी शिरपूर शहरातील रामचंद्र नारायन पवार, जनकल्यान सेवाभावी प्रतिस्टांनचे संस्थापक अध्यक्ष विकास सेन गोपाल वरसाडे सर रविंद्र सोनगिरे सर संजयजी वरसाडे महिला जिल्हा अध्यक्षा सौ हेमलता रामचंद्र येश तसेच धुळे येथील महाराष्ट्र नाभिक महामंडाळाचे सचिव बि .के सुर्यवंशी, प्रसिद्धी प्रमुख विशाल चित्ते, मोगलाई परिसराचे अध्यक्ष प्रविन सैंदाणे लक्ष्मण बोरसे जिवाजी सेनेचे प्रदेश अध्यक्ष दिनेशभाऊ महाले. धुळे जिल्हा दुकानदार संघटनेचे अध्यक्ष रविंद्र सैंदाणे सर नरेंद्र दादा खोडे विजय सैंदाणे तसेच जिल्हातील बहुसंख्य समाज बांधव महिला भगीनी कार्यक्रमाला उपस्थित होते.

भाईसाहेब रामचंद्र रतिलाल येशी यांना नाभिक मंच परिवारातर्फे समाजभूषण पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे शिरपूर तालुका, शहर समाज बांधवांसह खान्देश, पूर्व,पश्चिम, दक्षिणी,उत्तर महाराष्ट्रातील व गुजरात मध्यप्रदेश व इतर अनेक ठिकानच्या समाजबांधव व भगिनींकडून अभिनंदन होत आहे.

Previous Post

दिल्लीत अग्नितांडव ! हॉस्पिटलला लागलेल्या भीषण आगीत सहा निष्पाप बालकांचा बळी, ‘त्या’ निरागस कोवळ्या जीवांवर नियतीचा घाला ; हृदयद्रावक घटनेने दिल्ली हादरली

Next Post

माझ्या नवऱ्याच्या मोबाईलवर मेसेज का करतेस? म्हणत लेडीज डॉक्टरची नर्सला घरात घुसून लोखंडी रॉडने बेदम मारहाण ; वैद्यकीय क्षेत्रात खळबळ

Avatar

अभिजीत बने, मुख्य संपादक

ताज्या बातम्या

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न

February 18, 2026
मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत ‘Zenith 2K26’ वार्षिक स्नेहसंमेलनाची धमाल ; चिमुकल्यांच्या नृत्याविष्काराला नूतन नगराध्यक्षांची दाद

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत ‘Zenith 2K26’ वार्षिक स्नेहसंमेलनाची धमाल ; चिमुकल्यांच्या नृत्याविष्काराला नूतन नगराध्यक्षांची दाद

February 5, 2026
कौतुकास्पद ! आपुलकी प्रतिष्ठान व कोर्ट रिसिव्हर समितीने सांगोल्याच्या झोपडपट्टीतील गरीब मुलांना घडवली सांगोला यात्रेची सफर

कौतुकास्पद ! आपुलकी प्रतिष्ठान व कोर्ट रिसिव्हर समितीने सांगोल्याच्या झोपडपट्टीतील गरीब मुलांना घडवली सांगोला यात्रेची सफर

February 1, 2026
मोठी बातमी ! राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार होणार राज्याच्या उपमुख्यमंत्री ; महाराष्ट्राला मिळणार पहिल्या महिला उपमुख्यमंत्री, उद्या होणार सुनेत्रा पवार यांचा शपथविधी सोहळा?

मोठी बातमी ! राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार होणार राज्याच्या उपमुख्यमंत्री ; महाराष्ट्राला मिळणार पहिल्या महिला उपमुख्यमंत्री, उद्या होणार सुनेत्रा पवार यांचा शपथविधी सोहळा?

January 30, 2026
डिकसळ येथील कृष्णाबाई बाबू फुगारे यांचे निधन

डिकसळ येथील कृष्णाबाई बाबू फुगारे यांचे निधन

January 27, 2026
मोठी बातमी ! सामुदायिक विवाह सोहळा आटोपून परत येत असताना राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात ; कोल्हापूर येथील तरुण उद्योजक दांपत्याचा करुण अंत तर अवघ्या आठ महिन्यांच्या चिमुकल्या लेकीला मात्र मिळाले जीवदान

January 25, 2026
news 87 lokman

आजच्या सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये वावरत असताना प्रिंट आणि टीव्ही मीडिया सोबतच डिजिटल मीडियाचे महत्त्व सुद्धा अनन्यसाधारण असं वाढत आहे. आगामी काळात डिजिटल मीडियाचे महत्त्व आणि आवाका वाढतच जाणार आहे हे लक्षात घेऊन आम्ही या प्लॅटफॉर्म वरती कार्यरत राहण्यासाठी या माध्यमातून पाऊल टाकत आहोत. या आमच्या नव्या प्रयत्नाला आपल्या शुभेच्छा, सदिच्छा आणि पाठबळ नक्की मिळेल यात शंका नाही. आपल्या सोबतीने हा नवा प्रवास सुरू करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. आपल्या पाठबळाचे जोरावर हा प्रवास दैदीप्यमान होईल या आशावादासह आमची वाटचाल निरंतर सुरू राहील. News 87lokman या नावाने न्यूज वेब पोर्टल आम्ही आपल्यासाठी आपल्या हक्काचं व्यासपीठ घेऊन येतोय. आपण आपल्या स्मार्टफोन, लॅपटॉप आणि कॉम्प्युटर वरून देश विदेशातील ताज्या घडामोडी तसेच आपल्या परिसरातील विविध क्षेत्रातील बातम्या घरबसल्या वाचू शकता. या माध्यमातून आपल्याला विविध प्रकारच्या बातम्या सबसे तेज देण्याचा आमचा प्रयत्न राहील. आमच्या या प्रयत्नाला आपला भक्कम पाठिंबा मिळेल हीच अपेक्षा.

© 2024 News87Lokman.
Powered by ContentOcean Infotech.

Don`t copy text!
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक

© 2024 News87Lokman.
Powered by ContentOcean Infotech.

WhatsApp Group