news 87 lokman
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
news 87 lokman
No Result
View All Result

दिल्लीत अग्नितांडव ! हॉस्पिटलला लागलेल्या भीषण आगीत सहा निष्पाप बालकांचा बळी, ‘त्या’ निरागस कोवळ्या जीवांवर नियतीचा घाला ; हृदयद्रावक घटनेने दिल्ली हादरली

टीम लोकमन by टीम लोकमन
May 26, 2024
in ब्रेकिंग न्यूज
0
दिल्लीत अग्नितांडव ! हॉस्पिटलला लागलेल्या भीषण आगीत सहा निष्पाप बालकांचा बळी, ‘त्या’ निरागस कोवळ्या जीवांवर नियतीचा घाला ; हृदयद्रावक घटनेने दिल्ली हादरली

टीम लोकमन मंगळवेढा |

राजकोट येथील गेमिंग झोनला लागलेल्या आगीची घटना ताजी असतानाच आता राजधानी दिल्लीतील हॉस्पिटलमध्ये अग्नितांडव घडले. शनिवारी रात्री उशिरा येथील हॉस्पिटलला भीषण आग लागली.

आगीत सहा नवजात बालकांचा मृत्यू झाला. तर दवाखान्यात पाच मुले दाखल आहेत. त्यातील एक व्हेंटीलेटरवर आहे. अग्निशमन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री साडे अकराच्या सुमारास पूर्व दिल्लीतील विवेक विहार येथील एका बेबी केअर सेंटरला भीषण आग लागल्याची माहिती मिळाली होती. ज्यानंतर तातडीने नऊ फायर ब्रिगेड वाहने रवाना करण्यात आली. १२ मुलांना येथून बाहेर काढण्यात आले. यापैकी 6 मुलांचा उपचारा दरम्यान मृत्यू झालाय.

आग कशामुळे लागली याची माहिती अद्याप मिळालेली नाही. दिल्ली पोलीस आणि अग्निशमन विभागाचे अधिकारी याची सखोल चौकशी करत आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार रात्री उशिरापर्यंत 11 मुलांची सुटका करण्यात यश आले आहे. उशिरापर्यंत मदतकार्य सुरुच होते. या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. प्रत्येकाच्या तोंडी याच घटनेची चर्चा आहे. आग कशामुळे लागली याची माहिती अद्यापपर्यंत मिळालेली नाही. त्यामुळे अनेक तर्क वितर्क लावले जात आहेत.

Previous Post

शरद पवारांना पुन्हा एकदा मोठा धक्का ; अतिशय निकटवर्तीय राष्ट्रीय पातळीवरील ‘हि’ दिग्गज महिला नेता सोडणार पवारांची साथ?

Next Post

शिरपूर येथील सामाजिक कार्यकर्ते रामचंद्र रतिलाल येशी समाजभूषण पुरस्काराने सन्मानित

Next Post
डॉ.चंद्रशेखर हिट्टी, डॉ.चंद्रमणी उमराणी व डॉ.कैलास सनमडीकर यांना वैद्यरत्न पुरस्कार जाहीर

शिरपूर येथील सामाजिक कार्यकर्ते रामचंद्र रतिलाल येशी समाजभूषण पुरस्काराने सन्मानित

Avatar

अभिजीत बने, मुख्य संपादक

ताज्या बातम्या

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न

February 18, 2026
मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत ‘Zenith 2K26’ वार्षिक स्नेहसंमेलनाची धमाल ; चिमुकल्यांच्या नृत्याविष्काराला नूतन नगराध्यक्षांची दाद

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत ‘Zenith 2K26’ वार्षिक स्नेहसंमेलनाची धमाल ; चिमुकल्यांच्या नृत्याविष्काराला नूतन नगराध्यक्षांची दाद

February 5, 2026
कौतुकास्पद ! आपुलकी प्रतिष्ठान व कोर्ट रिसिव्हर समितीने सांगोल्याच्या झोपडपट्टीतील गरीब मुलांना घडवली सांगोला यात्रेची सफर

कौतुकास्पद ! आपुलकी प्रतिष्ठान व कोर्ट रिसिव्हर समितीने सांगोल्याच्या झोपडपट्टीतील गरीब मुलांना घडवली सांगोला यात्रेची सफर

February 1, 2026
मोठी बातमी ! राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार होणार राज्याच्या उपमुख्यमंत्री ; महाराष्ट्राला मिळणार पहिल्या महिला उपमुख्यमंत्री, उद्या होणार सुनेत्रा पवार यांचा शपथविधी सोहळा?

मोठी बातमी ! राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार होणार राज्याच्या उपमुख्यमंत्री ; महाराष्ट्राला मिळणार पहिल्या महिला उपमुख्यमंत्री, उद्या होणार सुनेत्रा पवार यांचा शपथविधी सोहळा?

January 30, 2026
डिकसळ येथील कृष्णाबाई बाबू फुगारे यांचे निधन

डिकसळ येथील कृष्णाबाई बाबू फुगारे यांचे निधन

January 27, 2026
मोठी बातमी ! सामुदायिक विवाह सोहळा आटोपून परत येत असताना राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात ; कोल्हापूर येथील तरुण उद्योजक दांपत्याचा करुण अंत तर अवघ्या आठ महिन्यांच्या चिमुकल्या लेकीला मात्र मिळाले जीवदान

January 25, 2026
news 87 lokman

आजच्या सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये वावरत असताना प्रिंट आणि टीव्ही मीडिया सोबतच डिजिटल मीडियाचे महत्त्व सुद्धा अनन्यसाधारण असं वाढत आहे. आगामी काळात डिजिटल मीडियाचे महत्त्व आणि आवाका वाढतच जाणार आहे हे लक्षात घेऊन आम्ही या प्लॅटफॉर्म वरती कार्यरत राहण्यासाठी या माध्यमातून पाऊल टाकत आहोत. या आमच्या नव्या प्रयत्नाला आपल्या शुभेच्छा, सदिच्छा आणि पाठबळ नक्की मिळेल यात शंका नाही. आपल्या सोबतीने हा नवा प्रवास सुरू करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. आपल्या पाठबळाचे जोरावर हा प्रवास दैदीप्यमान होईल या आशावादासह आमची वाटचाल निरंतर सुरू राहील. News 87lokman या नावाने न्यूज वेब पोर्टल आम्ही आपल्यासाठी आपल्या हक्काचं व्यासपीठ घेऊन येतोय. आपण आपल्या स्मार्टफोन, लॅपटॉप आणि कॉम्प्युटर वरून देश विदेशातील ताज्या घडामोडी तसेच आपल्या परिसरातील विविध क्षेत्रातील बातम्या घरबसल्या वाचू शकता. या माध्यमातून आपल्याला विविध प्रकारच्या बातम्या सबसे तेज देण्याचा आमचा प्रयत्न राहील. आमच्या या प्रयत्नाला आपला भक्कम पाठिंबा मिळेल हीच अपेक्षा.

© 2024 News87Lokman.
Powered by ContentOcean Infotech.

Don`t copy text!
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक

© 2024 News87Lokman.
Powered by ContentOcean Infotech.

WhatsApp Group