news 87 lokman
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
news 87 lokman
No Result
View All Result

कशी काळाची चाहूल आली… ! काँग्रेसचा निष्ठावंत शिलेदार हरपला ; कोल्हापूरमधील करवीरचे आमदार पी एन पाटील यांचे निधन

टीम लोकमन by टीम लोकमन
May 23, 2024
in ब्रेकिंग न्यूज
0
कशी काळाची चाहूल आली… ! काँग्रेसचा निष्ठावंत शिलेदार हरपला ; कोल्हापूरमधील करवीरचे आमदार पी एन पाटील यांचे निधन

टीम लोकमन मंगळवेढा |

कोल्हापूरमधील काँग्रेसचे करवीर विधानसभा मतदार संघाचे आमदार पी एन पाटील यांचं आज पहाटे निधन झालं आहे. ते रविवारी पाय घसरून पडल्यानं त्यांच्या डोक्याला गंभीर इजा झाली होती.

मेंदूत होणारा रक्तस्त्राव शस्त्रक्रिया करूनही थांबला नव्हता. त्यामुळे त्यांची प्रकृती चिंताजनक होती. आज पहाटे उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालवली. काँग्रेसचे एकनिष्ठ आमदार अशी त्यांची ओळख होती. त्यांच्यावर आज दुपारी एक वाजता सडोली खालसा येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे.

लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत पी एन पाटील महाविकास आघाडीच्या प्रचारात सक्रीय होते. त्यावेळी त्यांना उष्माघाताचा त्रास जाणवत होता. त्यानंतर त्यांना कमी रक्तदाबाचा त्रासही सुरू झाला. त्यांची नियमित तपासणी करण्यात आली होती. त्यामध्ये कोणतेही दोष आढळले नव्हते. सर्व रिपोर्ट्स नॉर्मल होते.

मात्र पीएन पाटील रविवारी सकाळी बाथरूममध्ये गेले असताना पडले. त्यात त्यांच्या डोक्याला गंभीर इजा झाली. उपचारासाठी त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले. मुंबईतील न्यूरोसर्जन डॉक्टर सुहास बराले यांनी त्यांच्यावर शस्त्रक्रिया केली. मात्र मेंदूत होणारा रक्तस्त्राव शस्त्रक्रिया करूनही थांबला नव्हता. त्यामुळे त्यांची प्रकृती चिंताजनक होती. आज पहाटे उपचार सुरू असताना अखेर त्यांची प्राणज्योत मालवली.

Previous Post

स्वर्गीय विठ्ठलराव नारायणराव येलपले पाटील जुनिअर कॉलेज येड्रावची बारावी बोर्ड परीक्षेत यशाची परंपरा अखंडित ; प्रशालेचा एकूण निकाल 98.96 टक्के

Next Post

काळाचा घाला ! उजनीतील ‘त्या’ बेपत्ता व्यक्तींचे मृतदेह तिसऱ्या दिवशी सापडले ; नातेवाईकांचा आक्रोश, एकाचा शोध अद्यापही सुरूच

Next Post
काळाचा घाला ! उजनीतील ‘त्या’ बेपत्ता व्यक्तींचे मृतदेह तिसऱ्या दिवशी सापडले ; नातेवाईकांचा आक्रोश, एकाचा शोध अद्यापही सुरूच

काळाचा घाला ! उजनीतील 'त्या' बेपत्ता व्यक्तींचे मृतदेह तिसऱ्या दिवशी सापडले ; नातेवाईकांचा आक्रोश, एकाचा शोध अद्यापही सुरूच

Avatar

अभिजीत बने, मुख्य संपादक

ताज्या बातम्या

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न

February 18, 2026
मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत ‘Zenith 2K26’ वार्षिक स्नेहसंमेलनाची धमाल ; चिमुकल्यांच्या नृत्याविष्काराला नूतन नगराध्यक्षांची दाद

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत ‘Zenith 2K26’ वार्षिक स्नेहसंमेलनाची धमाल ; चिमुकल्यांच्या नृत्याविष्काराला नूतन नगराध्यक्षांची दाद

February 5, 2026
कौतुकास्पद ! आपुलकी प्रतिष्ठान व कोर्ट रिसिव्हर समितीने सांगोल्याच्या झोपडपट्टीतील गरीब मुलांना घडवली सांगोला यात्रेची सफर

कौतुकास्पद ! आपुलकी प्रतिष्ठान व कोर्ट रिसिव्हर समितीने सांगोल्याच्या झोपडपट्टीतील गरीब मुलांना घडवली सांगोला यात्रेची सफर

February 1, 2026
मोठी बातमी ! राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार होणार राज्याच्या उपमुख्यमंत्री ; महाराष्ट्राला मिळणार पहिल्या महिला उपमुख्यमंत्री, उद्या होणार सुनेत्रा पवार यांचा शपथविधी सोहळा?

मोठी बातमी ! राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार होणार राज्याच्या उपमुख्यमंत्री ; महाराष्ट्राला मिळणार पहिल्या महिला उपमुख्यमंत्री, उद्या होणार सुनेत्रा पवार यांचा शपथविधी सोहळा?

January 30, 2026
डिकसळ येथील कृष्णाबाई बाबू फुगारे यांचे निधन

डिकसळ येथील कृष्णाबाई बाबू फुगारे यांचे निधन

January 27, 2026
मोठी बातमी ! सामुदायिक विवाह सोहळा आटोपून परत येत असताना राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात ; कोल्हापूर येथील तरुण उद्योजक दांपत्याचा करुण अंत तर अवघ्या आठ महिन्यांच्या चिमुकल्या लेकीला मात्र मिळाले जीवदान

January 25, 2026
news 87 lokman

आजच्या सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये वावरत असताना प्रिंट आणि टीव्ही मीडिया सोबतच डिजिटल मीडियाचे महत्त्व सुद्धा अनन्यसाधारण असं वाढत आहे. आगामी काळात डिजिटल मीडियाचे महत्त्व आणि आवाका वाढतच जाणार आहे हे लक्षात घेऊन आम्ही या प्लॅटफॉर्म वरती कार्यरत राहण्यासाठी या माध्यमातून पाऊल टाकत आहोत. या आमच्या नव्या प्रयत्नाला आपल्या शुभेच्छा, सदिच्छा आणि पाठबळ नक्की मिळेल यात शंका नाही. आपल्या सोबतीने हा नवा प्रवास सुरू करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. आपल्या पाठबळाचे जोरावर हा प्रवास दैदीप्यमान होईल या आशावादासह आमची वाटचाल निरंतर सुरू राहील. News 87lokman या नावाने न्यूज वेब पोर्टल आम्ही आपल्यासाठी आपल्या हक्काचं व्यासपीठ घेऊन येतोय. आपण आपल्या स्मार्टफोन, लॅपटॉप आणि कॉम्प्युटर वरून देश विदेशातील ताज्या घडामोडी तसेच आपल्या परिसरातील विविध क्षेत्रातील बातम्या घरबसल्या वाचू शकता. या माध्यमातून आपल्याला विविध प्रकारच्या बातम्या सबसे तेज देण्याचा आमचा प्रयत्न राहील. आमच्या या प्रयत्नाला आपला भक्कम पाठिंबा मिळेल हीच अपेक्षा.

© 2024 News87Lokman.
Powered by ContentOcean Infotech.

Don`t copy text!
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक

© 2024 News87Lokman.
Powered by ContentOcean Infotech.

WhatsApp Group