news 87 lokman
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
news 87 lokman
No Result
View All Result

जिल्हास्तरीय माध्यम प्रमाणीकरण व सनियंत्रण समितीमधील अधिकारी व कर्मचाऱ्यांना मतदानाची प्रतिज्ञा

टीम लोकमन by टीम लोकमन
April 20, 2024
in ताज्या घडामोडी
0
जिल्हास्तरीय माध्यम प्रमाणीकरण व सनियंत्रण समितीमधील अधिकारी व कर्मचाऱ्यांना मतदानाची प्रतिज्ञा

टीम लोकमन सोलापूर |

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ अंतर्गत जिल्हा माहिती कार्यालयामधील जिल्हास्तरीय माध्यम प्रमाणीकरण व सनियंत्रण समितीमधील अधिकारी व कर्मचारी यांना समितीचे सदस्य सचिव तथा जिल्हा माहिती अधिकारी सुनिल सोनटक्के यांनी ७ मे २०२४ रोजी सोलापूर व माढा मतदार संघासाठी होणाऱ्या निवडणूकीत मतदान करण्याची प्रतिज्ञा दिली.

यावेळी आम्ही भारताचे नागरिक लोकशाहीवर निष्ठा ठेवून, याद्वारे प्रतिज्ञा करतो की, आपल्या देशाच्या लोकशाही परंपराचे जतन करू आणि मुक्त नि:पक्षपाती व शांततापूर्ण वातावरणातील निवडणुकांचे पावित्र्य व प्रत्येक निवडणुकीत निर्भयपणे तसेच धर्म, वंश, जात, समाज, भाषा यांच्या विचारांच्या प्रभावाखाली न येता किंवा कोणत्याही प्रलोभनास बळी न पडता मतदान करू अशी प्रतिज्ञा घेण्यात आली.तसेच लोकसभा निवडणूकीमध्ये सर्वांनी मतदान करुन लोकशाहीच्या उत्सवामध्ये उत्स्फुर्तपणे सहभागी व्हावे याबाबत जिल्हा माहिती अधिकारी सुनिल सोनटक्के यांनी मार्गदर्शन केले.

यावेळी समिती सदस्य तथा क्षेत्रीय प्रचार अधिकारी अंकूश चव्हाण यांच्यासह माध्यम व प्रमाणीकरण समितीमधील अंबादास यादव , रफिक शेख, गणेश बिराजदार, डॉ.श्रीराम राऊत, सचिन सोनवणे, समीर मुलाणी, धुळाप्पा जोकार, सुभाष भोपळे, शरद नलावडे, मिलिंद भिंगारे, ईलीहास ईनामदार, संजय घोडके, दिलीप कोकाटे, राजेंद्र तारवाले, आर.एच. शेख, एल.आर. बोमेन, बसवराज माळी, भास्कर मदनाला, भाऊसाहेब चोरमले, ईकबाल भाईजान, नागेश दंतकाळे, प्रविण चव्हाण, एम.एस.साठे, एस.एन.शेंडगे, अमोल घाडगे, प्रिया शहाबादे, पुजा बाबर, अमोल कोळी आदी उपस्थित होते.

Previous Post

५ मे २०२४ रोजी होणारी राष्ट्रीय लोक अदालत रद्द

Next Post

डोंगरगाव येथील आशाबाई इंगळे यांचे अल्पशा आजाराने निधन

Next Post
डोंगरगाव येथील आशाबाई इंगळे यांचे अल्पशा आजाराने निधन

डोंगरगाव येथील आशाबाई इंगळे यांचे अल्पशा आजाराने निधन

Avatar

अभिजीत बने, मुख्य संपादक

ताज्या बातम्या

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न

February 18, 2026
मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत ‘Zenith 2K26’ वार्षिक स्नेहसंमेलनाची धमाल ; चिमुकल्यांच्या नृत्याविष्काराला नूतन नगराध्यक्षांची दाद

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत ‘Zenith 2K26’ वार्षिक स्नेहसंमेलनाची धमाल ; चिमुकल्यांच्या नृत्याविष्काराला नूतन नगराध्यक्षांची दाद

February 5, 2026
कौतुकास्पद ! आपुलकी प्रतिष्ठान व कोर्ट रिसिव्हर समितीने सांगोल्याच्या झोपडपट्टीतील गरीब मुलांना घडवली सांगोला यात्रेची सफर

कौतुकास्पद ! आपुलकी प्रतिष्ठान व कोर्ट रिसिव्हर समितीने सांगोल्याच्या झोपडपट्टीतील गरीब मुलांना घडवली सांगोला यात्रेची सफर

February 1, 2026
मोठी बातमी ! राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार होणार राज्याच्या उपमुख्यमंत्री ; महाराष्ट्राला मिळणार पहिल्या महिला उपमुख्यमंत्री, उद्या होणार सुनेत्रा पवार यांचा शपथविधी सोहळा?

मोठी बातमी ! राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार होणार राज्याच्या उपमुख्यमंत्री ; महाराष्ट्राला मिळणार पहिल्या महिला उपमुख्यमंत्री, उद्या होणार सुनेत्रा पवार यांचा शपथविधी सोहळा?

January 30, 2026
डिकसळ येथील कृष्णाबाई बाबू फुगारे यांचे निधन

डिकसळ येथील कृष्णाबाई बाबू फुगारे यांचे निधन

January 27, 2026
मोठी बातमी ! सामुदायिक विवाह सोहळा आटोपून परत येत असताना राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात ; कोल्हापूर येथील तरुण उद्योजक दांपत्याचा करुण अंत तर अवघ्या आठ महिन्यांच्या चिमुकल्या लेकीला मात्र मिळाले जीवदान

January 25, 2026
news 87 lokman

आजच्या सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये वावरत असताना प्रिंट आणि टीव्ही मीडिया सोबतच डिजिटल मीडियाचे महत्त्व सुद्धा अनन्यसाधारण असं वाढत आहे. आगामी काळात डिजिटल मीडियाचे महत्त्व आणि आवाका वाढतच जाणार आहे हे लक्षात घेऊन आम्ही या प्लॅटफॉर्म वरती कार्यरत राहण्यासाठी या माध्यमातून पाऊल टाकत आहोत. या आमच्या नव्या प्रयत्नाला आपल्या शुभेच्छा, सदिच्छा आणि पाठबळ नक्की मिळेल यात शंका नाही. आपल्या सोबतीने हा नवा प्रवास सुरू करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. आपल्या पाठबळाचे जोरावर हा प्रवास दैदीप्यमान होईल या आशावादासह आमची वाटचाल निरंतर सुरू राहील. News 87lokman या नावाने न्यूज वेब पोर्टल आम्ही आपल्यासाठी आपल्या हक्काचं व्यासपीठ घेऊन येतोय. आपण आपल्या स्मार्टफोन, लॅपटॉप आणि कॉम्प्युटर वरून देश विदेशातील ताज्या घडामोडी तसेच आपल्या परिसरातील विविध क्षेत्रातील बातम्या घरबसल्या वाचू शकता. या माध्यमातून आपल्याला विविध प्रकारच्या बातम्या सबसे तेज देण्याचा आमचा प्रयत्न राहील. आमच्या या प्रयत्नाला आपला भक्कम पाठिंबा मिळेल हीच अपेक्षा.

© 2024 News87Lokman.
Powered by ContentOcean Infotech.

Don`t copy text!
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक

© 2024 News87Lokman.
Powered by ContentOcean Infotech.

WhatsApp Group