news 87 lokman
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
news 87 lokman
No Result
View All Result

रक्तदान शिबीरास प्रतिसाद, 113 जणांचे रक्तदान

टीम लोकमन by टीम लोकमन
April 8, 2024
in ताज्या घडामोडी, राजकीय, सामाजिक
0
रक्तदान शिबीरास प्रतिसाद, 113 जणांचे रक्तदान

बोपोडी : बोपोडी येथे आयोजित रक्तदान शिबीरास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून एकूण ११३  जणांनी रक्तदान केले. गोदाई सोशल फाउंडेशन अध्यक्ष व पुणे शहर कॉग्रेस कमिटीचे  सरचिटणीस विनोद दादासाहेब रणपिसे यांच्या वाढदिवसानिमित्त पुणे ब्लड सेंटरच्या माध्यमातून सर्व्हे नं. 26 लुंबिनी बुध्द विहार भीमज्योत नगर बोपोडी येथे रक्तदान शिबीर आयोजित केले होते. गेल्या दहा वर्षापासून रक्तदान शिबीराचे आयोजन केले जात आहे. सदर शिबिराचे उद्घाटन शहराध्यक्ष अरविंद शिंदे, मोहनदादा जोशी, अभय छाजेड,  गोपालदादा तिवारी, दत्ताबाप्पू बहिरट , प्रदीप गायकवाड , संगिताताई तिवारी , अनिलजी पवार , राजेंद्र भुतडा, ॲड नंदलाल धिवार , ॲड, रमेश पवळे सर , विशाल जाधव, करीम शेख , सुंदरताई ओव्हाळ, इंद्रजीत भालेराव , ॲड विठ्ठल आरुडे , कांताताई ढोणे ,

चेतन अगरवाल , भोला वांजळे  यांच्या हस्ते दिप प्रज्वलन करून झाले. रक्तदात्याला यावेळी हेल्मेंट व सॅग गिफ्ट देण्यात आले.
यावेळी विजय कांबळे, योगेश पवार, जॉन पॅट्रीक, हरिश अबनावे , हेन्री अलमेडा, निखिल गायकवाड, आकाश मोरे , सुनिल अल्हाट ,अखिल गायकवाड , आशुतोष जाधव , निखिल जल्लावर , साजिद शेख, डॉ.दत्तप्रसाद राऊत, जयश गावडे, विकास कांबळे, आकांश चव्हाण, उषाताई जाधव , चैत्राली लोंखडे  इत्यादी कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते .कार्यक्रम चे आयोजन भिमज्योत तरूण मंडळ, भिमज्योत महिला मंडळ, भिमज्योत स्पोर्ट्स क्लब , गोदाई सोशल फाउंडेशन , सरगम मित्र मंडळ यांच्या वतीने करण्यात आले होते.

Previous Post

इलेक्ट्रिक वाहन सोसायटीत एक्सटेंशन बोर्ड व्दारे चार्जिंग करणे धोक्याचेचं

Next Post

विधानसभा अध्यक्षांच्या कृतीवर सर्वोच्च न्यायालयाचे गंभीर ताशेरे-हेमंत पाटीलनार्वेकरांनी आमदार अपात्रतेच्या निर्णयावर तात्काळ निर्णय घ्यावा

Avatar

अभिजीत बने, मुख्य संपादक

ताज्या बातम्या

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न

February 18, 2026
मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत ‘Zenith 2K26’ वार्षिक स्नेहसंमेलनाची धमाल ; चिमुकल्यांच्या नृत्याविष्काराला नूतन नगराध्यक्षांची दाद

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत ‘Zenith 2K26’ वार्षिक स्नेहसंमेलनाची धमाल ; चिमुकल्यांच्या नृत्याविष्काराला नूतन नगराध्यक्षांची दाद

February 5, 2026
कौतुकास्पद ! आपुलकी प्रतिष्ठान व कोर्ट रिसिव्हर समितीने सांगोल्याच्या झोपडपट्टीतील गरीब मुलांना घडवली सांगोला यात्रेची सफर

कौतुकास्पद ! आपुलकी प्रतिष्ठान व कोर्ट रिसिव्हर समितीने सांगोल्याच्या झोपडपट्टीतील गरीब मुलांना घडवली सांगोला यात्रेची सफर

February 1, 2026
मोठी बातमी ! राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार होणार राज्याच्या उपमुख्यमंत्री ; महाराष्ट्राला मिळणार पहिल्या महिला उपमुख्यमंत्री, उद्या होणार सुनेत्रा पवार यांचा शपथविधी सोहळा?

मोठी बातमी ! राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार होणार राज्याच्या उपमुख्यमंत्री ; महाराष्ट्राला मिळणार पहिल्या महिला उपमुख्यमंत्री, उद्या होणार सुनेत्रा पवार यांचा शपथविधी सोहळा?

January 30, 2026
डिकसळ येथील कृष्णाबाई बाबू फुगारे यांचे निधन

डिकसळ येथील कृष्णाबाई बाबू फुगारे यांचे निधन

January 27, 2026
मोठी बातमी ! सामुदायिक विवाह सोहळा आटोपून परत येत असताना राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात ; कोल्हापूर येथील तरुण उद्योजक दांपत्याचा करुण अंत तर अवघ्या आठ महिन्यांच्या चिमुकल्या लेकीला मात्र मिळाले जीवदान

January 25, 2026
news 87 lokman

आजच्या सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये वावरत असताना प्रिंट आणि टीव्ही मीडिया सोबतच डिजिटल मीडियाचे महत्त्व सुद्धा अनन्यसाधारण असं वाढत आहे. आगामी काळात डिजिटल मीडियाचे महत्त्व आणि आवाका वाढतच जाणार आहे हे लक्षात घेऊन आम्ही या प्लॅटफॉर्म वरती कार्यरत राहण्यासाठी या माध्यमातून पाऊल टाकत आहोत. या आमच्या नव्या प्रयत्नाला आपल्या शुभेच्छा, सदिच्छा आणि पाठबळ नक्की मिळेल यात शंका नाही. आपल्या सोबतीने हा नवा प्रवास सुरू करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. आपल्या पाठबळाचे जोरावर हा प्रवास दैदीप्यमान होईल या आशावादासह आमची वाटचाल निरंतर सुरू राहील. News 87lokman या नावाने न्यूज वेब पोर्टल आम्ही आपल्यासाठी आपल्या हक्काचं व्यासपीठ घेऊन येतोय. आपण आपल्या स्मार्टफोन, लॅपटॉप आणि कॉम्प्युटर वरून देश विदेशातील ताज्या घडामोडी तसेच आपल्या परिसरातील विविध क्षेत्रातील बातम्या घरबसल्या वाचू शकता. या माध्यमातून आपल्याला विविध प्रकारच्या बातम्या सबसे तेज देण्याचा आमचा प्रयत्न राहील. आमच्या या प्रयत्नाला आपला भक्कम पाठिंबा मिळेल हीच अपेक्षा.

© 2024 News87Lokman.
Powered by ContentOcean Infotech.

Don`t copy text!
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक

© 2024 News87Lokman.
Powered by ContentOcean Infotech.

WhatsApp Group