news 87 lokman
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
news 87 lokman
No Result
View All Result

प्रहार संघटनेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात १०६ रक्तदात्यांनी केले रक्तदान

टीम लोकमन by टीम लोकमन
June 13, 2024
in सामाजिक
0
कौतुकास्पद ! ऐन उन्हाळ्यात ब्रह्मपुरी येथील शंभूराजे प्रतिष्ठानने रक्तदान शिबिर आयोजित करून जपला ब्रह्मपुरीच्या सामाजिक कार्याचा वारसा

टीम लोकमन मंगळवेढा |

संपूर्ण महाराष्ट्रभर ३१ मे ते २६ जूलै या कालावधीत महापुरुषांना अभिवादन करण्यासाठी व महाराष्ट्रातील रक्ताचा तुटवडा भरून काढण्यासाठी प्रहारने ‘झाले मतदान भरल्या मतपेट्या, आता करुया रक्तदान, कारण रिकाम्या आहेत रक्तपेढ्या’ ही मोहीम संपूर्ण राज्यभर हाती घेतली आहे.

प्रहार जनशक्ती पक्ष व शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष व माजी राज्यमंत्री आमदार बच्चुभाऊ कडू यांच्या अवाहनाला प्रतिसाद देत सोलापूर जिल्ह्यातुन महापुरुषांना अभिवादन करण्यासाठी मंगळवेढा तालुक्यातुन प्रहार जनशक्ती पक्ष व प्रहार अपंग संघटनेच्या माध्यमातून प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ मस्के-पाटील, जिल्हा सरचिटणीस श्रीपाद पाटील व प्रहार अपंग संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष सिद्राय्या माळी यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रहार जनशक्ती पक्षाचे मंगळवेढा तालुकाध्यक्ष राकेश पाटील व प्रहार संघटनेचे तालुकाध्यक्ष समाधान हेंबाडे यांच्या नेतृत्वाखाली १०६ रक्तदात्यांनी रक्तदान करून बच्चुभाऊ यांच्या आवाहनाला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला.

जिल्हा अध्यक्ष दत्ताभाऊ मस्के-पाटील यांनी बच्चुभाऊच्या आवाहनाला सोलापूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत असल्याचे यावेळी बोलताना सांगितले.

सदर रक्तदान शिबिरावेळी माजी सैनिक संघटनेचे मंगळवेढा तालुकाध्यक्ष मल्लय्या स्वामी मेजर, रोटरी क्लब ऑफ मंगळवेढा सिटीचे संचालक मेजर चंगेजखान इनामदार, कृषिराज परिवाराचे प्रमुख युवराज शिंदे, प्रहार अपंग संघटनेचे तालुका उपाध्यक्ष रोहिदास कांबळे, प्रहार अपंग संघटनेचे संपर्कप्रमुख शकिल खाटीक, प्रहार अपंग संघटनेच्या महिला शहराध्यक्ष सौ. सविता सुरवसे, अरुणा घाडगे, शबाना मकानदार, रुपाली शिंदे, शिवानंद नराळे, सर्जेराव पाराध्ये, राम मेटकरी, अंकुश सकट, राहुल खांडेकर, तानाजी पवार, सोमनाथ हेगडे, रुक्मिणी कोकरे तसेच माजी सैनिक संघटनेचे सर्व पदाधिकारी, उद्योगपती हणमंत दुधाळ, अजिंक्य मजूर संस्थेचे चेअरमन तन्वीर मुलाणी यांनी भेट दिली.

Previous Post

मंगळवेढा येथील विश्वजीत गणेश यादव याचे तबला विशारद परीक्षेत उज्वल यश ; तब्बल सात परीक्षेत प्रथम श्रेणीत उत्तीर्ण होण्याचा मान

Next Post

खरीप हंगामाला सुरूवात झाली मात्र शेतकरी अजूनही गतवर्षीच्या सोयाबीनवरील मोझॅकचे अनुदान व पीकविम्याच्या प्रतीक्षेत

Avatar

अभिजीत बने, मुख्य संपादक

ताज्या बातम्या

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न

February 18, 2026
मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत ‘Zenith 2K26’ वार्षिक स्नेहसंमेलनाची धमाल ; चिमुकल्यांच्या नृत्याविष्काराला नूतन नगराध्यक्षांची दाद

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत ‘Zenith 2K26’ वार्षिक स्नेहसंमेलनाची धमाल ; चिमुकल्यांच्या नृत्याविष्काराला नूतन नगराध्यक्षांची दाद

February 5, 2026
कौतुकास्पद ! आपुलकी प्रतिष्ठान व कोर्ट रिसिव्हर समितीने सांगोल्याच्या झोपडपट्टीतील गरीब मुलांना घडवली सांगोला यात्रेची सफर

कौतुकास्पद ! आपुलकी प्रतिष्ठान व कोर्ट रिसिव्हर समितीने सांगोल्याच्या झोपडपट्टीतील गरीब मुलांना घडवली सांगोला यात्रेची सफर

February 1, 2026
मोठी बातमी ! राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार होणार राज्याच्या उपमुख्यमंत्री ; महाराष्ट्राला मिळणार पहिल्या महिला उपमुख्यमंत्री, उद्या होणार सुनेत्रा पवार यांचा शपथविधी सोहळा?

मोठी बातमी ! राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार होणार राज्याच्या उपमुख्यमंत्री ; महाराष्ट्राला मिळणार पहिल्या महिला उपमुख्यमंत्री, उद्या होणार सुनेत्रा पवार यांचा शपथविधी सोहळा?

January 30, 2026
डिकसळ येथील कृष्णाबाई बाबू फुगारे यांचे निधन

डिकसळ येथील कृष्णाबाई बाबू फुगारे यांचे निधन

January 27, 2026
मोठी बातमी ! सामुदायिक विवाह सोहळा आटोपून परत येत असताना राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात ; कोल्हापूर येथील तरुण उद्योजक दांपत्याचा करुण अंत तर अवघ्या आठ महिन्यांच्या चिमुकल्या लेकीला मात्र मिळाले जीवदान

January 25, 2026
news 87 lokman

आजच्या सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये वावरत असताना प्रिंट आणि टीव्ही मीडिया सोबतच डिजिटल मीडियाचे महत्त्व सुद्धा अनन्यसाधारण असं वाढत आहे. आगामी काळात डिजिटल मीडियाचे महत्त्व आणि आवाका वाढतच जाणार आहे हे लक्षात घेऊन आम्ही या प्लॅटफॉर्म वरती कार्यरत राहण्यासाठी या माध्यमातून पाऊल टाकत आहोत. या आमच्या नव्या प्रयत्नाला आपल्या शुभेच्छा, सदिच्छा आणि पाठबळ नक्की मिळेल यात शंका नाही. आपल्या सोबतीने हा नवा प्रवास सुरू करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. आपल्या पाठबळाचे जोरावर हा प्रवास दैदीप्यमान होईल या आशावादासह आमची वाटचाल निरंतर सुरू राहील. News 87lokman या नावाने न्यूज वेब पोर्टल आम्ही आपल्यासाठी आपल्या हक्काचं व्यासपीठ घेऊन येतोय. आपण आपल्या स्मार्टफोन, लॅपटॉप आणि कॉम्प्युटर वरून देश विदेशातील ताज्या घडामोडी तसेच आपल्या परिसरातील विविध क्षेत्रातील बातम्या घरबसल्या वाचू शकता. या माध्यमातून आपल्याला विविध प्रकारच्या बातम्या सबसे तेज देण्याचा आमचा प्रयत्न राहील. आमच्या या प्रयत्नाला आपला भक्कम पाठिंबा मिळेल हीच अपेक्षा.

© 2024 News87Lokman.
Powered by ContentOcean Infotech.

Don`t copy text!
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक

© 2024 News87Lokman.
Powered by ContentOcean Infotech.

WhatsApp Group